एकूण 58 परिणाम
February 25, 2021
सिंधुदुर्ग : टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर राज्यातील एका मंत्र्याचे नाव या प्रकरणात जोडले गेल्यानं राजकीय आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. याप्रकरणी राज्यसरकारवर विरोधकांनी टीकाही केली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुण्यात घटनास्थळी भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यामध्ये...
February 22, 2021
दादरा नगर हवेलीचे खासदार मोहनभाई डेलकर हे मुंबईत मृतावस्थेत आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून त्याबाबत राज्यातील जनतेशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला होता. यानंतर निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. देशातही कोरोनाचे रुग्ण वाढत असून आकडेवारी...
February 22, 2021
कोल्हापूर : कोल्हापूरचा गिर्यारोहक अमोल अशोक आळवेकर यांनी एकाच मोहिमेत बारा सुळक्यांवर यशस्वी चढाई करण्याचा अनोखा उपक्रम नुकताच केला. पाच दिवसांच्या एकाच मोहिमेत त्यांनी ही चढाई केली. ते संभाजीनगर आगार येथे वाहक म्हणून कार्यरत आहेत. सह्याद्री रांगेतील मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील पालघर जिल्ह्यात...
February 22, 2021
रत्नागिरी : सलग तीन दिवस जोडून सुट्या आल्या तरीही कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या आणि लॉकडाउनची शक्‍यता वर्तविली गेल्याचा परिणाम कोकणातील पर्यटन व्यवसायावर झाला आहे. पर्यटकही सावध पवित्रा घेत असून चौकशी करूनच फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत. रत्नागिरी तालुक्‍यातील गणपतीपुळे पर्यटनस्थळावर तुलनेत तीस...
February 14, 2021
तळेरे (सिंधुदुर्ग)  : भारत सरकारच्या हरित सेनेच्यावतीने निवडण्यात आलेल्या देशपातळीवरील 45 विद्यार्थ्यांमध्ये मुटाट (ता. देवगड) हायस्कूलच्या दहावीतील पार्थ परांजपे याची भविष्यातील 'निसर्ग शास्त्रज्ञ' म्हणून राष्ट्रीय स्तरावर निवड केली आहे.  भारत सरकार व निकॉन कंपनीसोबत भागीदारीमध्ये असलेल्या एनटी या...
February 11, 2021
मुंबई - निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर ने मागील काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची घोषणा केली होती. बुधवारी असे सांगितले होते की, गुरुवारी प्रदर्शनाची तारीख प्रसिध्द होणार असल्याचे जाहिर करण्यात आले. दाक्षिणात्य चित्रपटांमधील प्रख्यात कलाकार विजय देवरकोंडा याची या चित्रपटात प्रमुख भूमिका असणार आहे....
February 11, 2021
अभिनेत्री करिना कपूर, करिश्मा कपूर आणि रणबीर कपूर यांचा चुलत भाऊ अरमान जैनला सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) समन्स बजावले आहेत. टॉप्स ग्रुप घोटाळ्यासंदर्भात अरमानची चौकशी करण्यात येणार आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी सकाळी पेडर रोड इथल्या अरमानच्या घरी ईडीने धाड टाकली होती....
February 11, 2021
मुंबई - मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण हा त्याच्या वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपूर्वी तो गोव्यातील एका समुद्र किनारी हॉट फोटो शुट करताना दिसून आला. त्यानं तो फोटो सोशल मीडियावर शुट केला होता. यामुळे मोठा वाद सुरु झाला. त्याच्यावर गोव्यातील पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला...
February 08, 2021
नवी दिल्ली - देशातील शेतकरी आंदोलनावरून आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरु झालेल्या चर्चेने आता राजकारण तापलं आहे. महाराष्ट्रातील दिग्गजांनी केलेल्या ट्विटची आता चौकशी करणार असल्याचं राज्य सरकारने म्हटलं असून त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भडकले आहेत. तर आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी अमांडा आणि मिया...
February 07, 2021
ओरोस (सिंधुदुर्ग) - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या (ता. 7) जिल्ह्यात येत आहेत. माजी मुख्यमंत्री भाजप नेते खासदार नारायण राणे यांच्या पडवे येथील एसएसपीएम मेडिकल कॉलेजचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. ते, गोवा येथून हेलिकॉप्टरने दुपारी दीड वाजता मेडिकल कॉलेजमध्ये दाखल होणार आहेत. देशव्यापी...
January 31, 2021
रत्नागिरी : कोरोनाच्या भितीमधून पर्यटक पूर्णतः सावरले आहेत. त्यामुळे नऊ महिने ठप्प राहीलेल्या पर्यटन व्यावसायिकांना डिसेंबर, जानेवारी महिन्याला दिलासा मिळाला. जानेवारीच्या अखेरीस आलेल्या संकष्टी चतुर्थीला गेल्या दहा महिन्यातील उच्चांकी गर्दी गणपतीपुळेत झाली होती. दुपारपर्यंत साडेआठ हजाराहून अधिक...
January 31, 2021
लांजा (रत्नागिरी) : भंगार टायर आणि पुठ्ठ्यांच्या गोडाऊनला  दुपारी एकच्या सुमारास भीषण आग लागली. लांजा कुक्‍कुटपालन येथे आकाशात प्रचंड धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा दिसत होत्या. अखेर स्थानिक नागरिकांच्या मदतीने तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर अडीचच्या सुमारास आग आटोक्‍यात आणण्यात यश आले. घटनेत कोणतीही...
January 20, 2021
रत्नागिरी - ग्रामपंचायत निवडणूकीत कोकणसह सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात भाजपने मिळवलेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते, माजी खासदार नीलेश राणे यांची भाजपच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती केली आहे. मुंबईत आयोजित कोकण विभागाच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली.  भारतीय जनता पक्षाची विभागीय बैठक...
January 20, 2021
मुंबई- भाजप खासदार नारायण राणे यांनी अनेक मुद्द्यांवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अज्ञानी आहेत, त्यांना सरकारी यंत्रणेचे ज्ञान किंवा काहीही अभ्यास नाही. त्यामुळेच लोकांचे पगार वेळेवर होत नाहीत. मुख्यमंत्र्यांचा आपल्या मंत्र्यांवरही कंट्रोल नाही....
January 20, 2021
चिपळूण (रत्नागिरी) : कोरोना परिस्थितीनंतर केंद्र सरकारची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. त्यामुळे यापुढे सरकारी प्रकल्पासाठी भूसंपादन झाल्यास संबंधितास चौपट नव्हे, तर फक्त दुप्पट मोबदला देण्यात येईल. तसा प्रस्ताव केंद्र सरकारने तयार केला आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळेल, अशी माहिती खासदार विनायक राऊत...
January 13, 2021
लांजा (रत्नागिरी) : तालुक्‍यातील कुवे येथील हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेलेल्या प्रवाशांच्या पार्क करून ठेवलेल्या गाडीतून दोन लाख 42 हजार रुपये दागिने अज्ञात चोरट्याने मागची काच फोडुन चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तरंदळे फाटा येथील रतन डोईफोडे या आपल्या कुटुंबासह मुंबई...
January 10, 2021
रत्नागिरी :  माझ्या जीविताला धोका आहे, म्हणून मुंबई पोलिसांनी सुरक्षा पुरवली होती. ती सरकारने आता काढली, याबाबत माझी काहीही तक्रार नाही; परंतु माझ्या जीवाचे कमी जास्त झाल्यास जबाबदार राज्य सरकार असेल, असा इशारा खासदार नारायण राणे यांनी सरकारला दिला आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मला...
December 28, 2020
वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) :  जिल्ह्यातील पालकमंत्री, आमदार हे "टेम्पररी' आहेत. त्यांच्या वल्गना मनावर घेऊ नका. महाविकास आघाडी सरकार मार्चनंतर दिसणार नाही, असा दावा माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी आज येथे केला.  चिपी विमानतळाच्या पाहणीनंतर ते बोलत होते. ते म्हणाले, "आपल्याला विमानतळाबरोबरच...
December 21, 2020
मुंबई : राम मंदिरासाठी वर्गणी गोळा केली जात आहे. त्यासाठी चार लाख स्वयंसेवक नेमण्यात आले. तसेच मंदिर निर्माणासाठी ट्रस्टची निर्मिती करण्यात आली आणि त्यावर केंद्र सरकारने आपल्याच मर्जीतील लोकांची नेमणूक केली. म्हणजे या मुद्द्यावरून २०२४ च्या निवडणुकीचा प्रचार होत आहे, असा आरोप शिवसेनेने 'सामना'च्या...
December 16, 2020
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवार यांना शेती करण्यासंदर्भातील त्यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण निलेश राणे यांनी करुन दिली. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान अजित पवार यांनी केलेल्या एका वक्तव्याचा...