एकूण 13 परिणाम
जुलै 06, 2019
वाराणसी : काहींची भारताच्या सामर्थ्यावर शंका आहे. त्यांना असं वाटतंय की भारत मोठी उंची गाठू शकत नाही, त्यामुळेच आम्ही देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलिअन डॉलरपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवले असून, सध्या सगळीकडे याचीच चर्चा सुरु आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे सांगितले.  देशातील...
एप्रिल 14, 2019
नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी लालकृष्ण अडवानींना संविधान धोक्यात आहे या आशयाचे लिहिलेले पत्र फेक असल्याचे एएनआयने स्पष्ट केले आहे. कारण, या पत्रावर एएनआयचा वॉटरमार्क होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी संविधान अडचणीत आणले असून, पक्ष वाढविलेल्या...
एप्रिल 11, 2019
नवी दिल्ली: राजकारण आणि सरकारी नोकरी यांची तुलना होऊ शकत नाही, सरकारी कर्मचाऱ्याला ठराविक काळानंतर निवृत्त व्हावे लागते. मात्र, राजकीय नेत्यांचे तसे नसते, असे मत लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी एका मुलाखतीतदरम्यान व्यक्त केले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुण्यातील एका विद्यार्थी संवाद...
एप्रिल 07, 2019
सुंदरगड (ओडिशा) : "देशाच्या चौकीदाराने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या ठाण्यांवर हल्ले करण्याचे धाडस दाखविले पण कॉंग्रेस मात्र आमच्या सशस्त्र दलांना कमकुवत करत आहे,'' अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथील सभेत बोलताना केली. मोदींनी आज ओडिशातील सुंदरगड आणि भुवनेश्‍वर येथे सभा घेत...
एप्रिल 06, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत इंदूरच्या जागेवरून पुन्हा इच्छुक असलेल्या लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी या जागेवरील उमेदवाराच्या नावाची घोषणा भाजपने लांबविल्याने विलक्षण नाराज होऊन, "आपण यापुढे लोकसभा निवडणूक लढविणार नाही,' असे स्वतःहून जाहीर केले. दिल्लीतून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात...
मार्च 26, 2019
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून अनेक ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यावर आज दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, लालकृष्ण अडवानी आणि मुरली मनोहर जोशी यांसारख्या ज्येष्ठ...
मार्च 26, 2019
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकासाठी उमेदवारांची घोषणा करताना भाजपने पक्षातील ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी आणि मुरली मनोहर जोशी यांचा पत्ता कट केला होता. सप-बसपच्या महाआघाडीने उत्तर प्रदेशात भाजपसमोर कडवे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात यश मिळवण्यासाठी भाजपने...
मार्च 22, 2019
नवी दिल्ली : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी भाजपच्या नेत्यांना हजारो कोटी रुपयांची लाच दिली, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज (शुक्रवार) केला. याबाबत त्यांनी पुरावे म्हणून एक डायरीही त्यांनी सादर केली आहे. यामध्ये पक्षाला तब्बल एक हजार कोटी रुपये तर...
मार्च 21, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली. मात्र, सत्ताधारी भाजपकडून अद्याप यादी जारी केली गेली नाही. त्यामुळे भाजप कोणत्या उमेदवारांना संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, भाजपच्या या यादीत माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि...
सप्टेंबर 11, 2018
नवी दिल्ली (पीटीआय) : बाबरी मशीद उद्‌ध्वस्तप्रकरणी भाजप नेते लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्याशी संबंधित खटल्याची सुनावणी एप्रिल 2019च्या निर्धारित मुदतीत कशा प्रकारे पूर्ण करणार आहात, यासंबंधीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी लखनौच्या एका...
डिसेंबर 02, 2017
नवी दिल्ली: "ते' गेली तब्बल 19 वर्षे ज्या राज्याचे, त्यातही खुद्द राजधानीचे खासदार आहेत, त्या राज्याच्या निवडणुकीच्या प्रचारापासून ते यंदा पूर्णतः अलिप्त आहेत. किंबहुना त्यांना घनघोर प्रचारापासून पार दूर ठेवले गेल्याचे दिसत आहे... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकेकाळचे "मेन्टॉर', भाजपचे संस्थापक व...
जून 09, 2017
मुंबई : राममंदिर, समान नागरी कायदा, ३७० कलम हे रेंगाळलेले देशहिताचे प्रश्न सोडविण्यासाठी हिंदुत्वाचा ‘रबर स्टॅम्प’ राष्ट्रपती भवनात विराजमान झाला तर बिघडले कुठे? असा सवाल करीत हिंदू राष्ट्रावर ‘मोहोर’ उमटविणाराच राष्ट्रपती हवा, असे सांगत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांना...
जून 08, 2017
लखनौ - भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांना अयोध्या प्रकरणात आज मोठा दिलासा मिळाला. वादग्रस्त वास्तू पाडण्यात आल्याप्रकरणी सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने तिन्ही...