एकूण 11 परिणाम
February 14, 2021
‘हिमालय ही निसर्गदेवतेनं सर्व मानवतेला दिलेली अमूल्य भेट आहे. हजारो वर्षांपासून या हिमाच्छादित भव्य पर्वतराजींनी आपलं संरक्षण केलं आहे. आता, आपण सर्वांनी एकत्र येत हिमालयाचं संरक्षण करण्याची वेळ आली आहे.’  हिमालयातील संवेदनशील आणि नाजूक पर्यावरणाच्या संरक्षणाच्या मुद्द्यावर बीजिंगमध्ये दोन...
February 07, 2021
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीकडे जगाचं लक्ष असतं याचं मुख्य कारण, त्या देशाचं सामर्थ्य. आर्थिक, लष्करी आणि भूराजकीय प्रभाव या सर्वच बाबतींत अमेरिकेचं जगातील स्थान निर्विवाद आहे. आणि जगाच्या संदर्भात अमेरिकेचे निर्णय घेण्यात अध्यक्षांना प्रचंड अधिकारही आहेत, म्हणूनच डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाले...
January 21, 2021
तैवानच्या सामाजिक जीवनात सामूहिकतेचे संस्कार पूर्वीपासूनच आहेत. कोरोनाच्या संकटाला तोंड देताना या देशाने केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले, ते  या संस्कारामुळे. संस्थात्मक तत्परता, आपत्ती व्यवस्थापन यातही तैवानचे वेगळेपण उठून दिसते. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर सार्वत्रिक लसीकरण सुरू झाल्याने...
January 15, 2021
Breaking News : धनंजय मुंडेना पक्षाकडून मोठा दिलासा; राष्ट्रवादीच्या बैठकीत 'असा' झाला निर्णय राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत सापडले आहेत. मात्र त्यांना पक्षाकडून दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नसल्याची माहिती समोर आली...
November 27, 2020
चीनविषयी भारतीयांच्या मनात असलेली नकारात्मक भावना आणि परराष्ट्र धोरणातील संदिग्धता, यामुळे भारताने ‘आरसेप’मधून माघारीचा निर्णय घेतलाय. तथापि, यामुळे चीनलाच उलट फायदा होऊ शकतो. चीनबरोबरील लढाई आपल्याला युद्धभूमी व आर्थिक आघाडी, अशा दोन्ही पातळ्यांवर लढली पाहिजे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-...
November 14, 2020
अयोध्या - अयोध्या हे वैदिक रामायणाचे शहर म्हणून विकसित करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून हे सर्वांत सुंदर शहर ठरेल, असे उद्गार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काढले.  चौथ्या दीपोत्सवानिमित्त आयोजीत कार्यक्रमात त्यांनी मोदी यांच्या नेतृत्वावर तसेच त्यांनी सुरू केलेल्या...
October 31, 2020
नवी दिल्ली- जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकांचे निकाल 3 नोव्हेंबर रोजी अपेक्षित असले, तरी मतदान बव्हंशी इ-मेलने व प्रत्यक्ष मतदानाच्या स्वरूपात झाल्याने त्यांची मोजणी करण्यास वेळ लागेल व निकालाला काही दिवस उशीर होऊ शकतो.  2016 साली निवडून आलेले अध्यक्ष डोनाल्ड...
October 13, 2020
टोकियो- 6 ऑक्टोबरला टोकियो येथे भारत, जपान, अमेरिका व ऑस्ट्रेलिया या चार क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची महत्वपूर्ण बैठक झाली. अनेक वर्षे सामरिक सहकार्याचा भारत- जपान-अमेरिका हा त्रिकोण होता. चीनच्या दबावामुळे क्वाड चतुष्कोनात ऑस्ट्रेलिया प्रवेश करण्यास तयार नव्हता....
September 27, 2020
या वर्षी संयुक्त राष्ट्रांची वार्षिक आमसभा बड्या नेत्यांच्या थेट सहभागाशिवाय होते आहे. हे संघटनेचं ७५ वं वर्ष. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमसभेत ध्वनिमुद्रित भाषणाद्वारे सांगितलं, की संघटनेची संपूर्ण फेररचना गरजेची आहे. संघटना भविष्यात प्रस्तुत राहायची असेल तर आताचं, दुसऱ्या महायुद्धातल्या...
September 17, 2020
नवी दिल्ली - लडाख सीमेवरील अत्यंत तणावग्रस्त स्थिती असूनही संरक्षण मंत्री राजनाथ सिंग व चीनचे संरक्षण मंत्री जनरल वेई फेंघे तसेच, परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर व चीनचे परराष्ट्र मंत्री व कौन्सिलर वांग यी यांच्या दरम्यान मॉस्को येथे वाटाघाटी झाल्या. या सकारात्मक घटना असल्या, तरी लडाख सीमेवरील गलवान...
September 16, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे नव नियुक्त पंतप्रधान योशिहिडे सुगा यांचे अभिनंदन केले आहे. विशेष म्हणजे मोदींनी इंग्रजीसह जपानी भाषेत ट्विट करत सुगा यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी ट्विटमध्ये लिहिलंय की,  जपानच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. इंडो-जपान...