एकूण 132 परिणाम
ऑक्टोबर 23, 2019
सत्र न्यायालयाचा अवघ्या दहा महिन्यात निकाल  नाशिक : जुन्या भांडणाची कुरापत काढून गेल्या नोव्हेंबर 2018 मध्ये एम.जी. रोडवर दोघा आरोपींनी सराईत गुंड मनिष रेवर याच्यावर धारदार शस्त्राने वार करीत निर्घृण खून केला होता. याप्रकरणी नाशिक सत्र न्यायालयाने दोघा आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी 25 हजार रुपये...
ऑक्टोबर 23, 2019
नाशिक : सटाणा येथील ना. म. सोनवणे महाविद्यालयातील प्रा. सुनील सागर व शिपाई दादाजी मगरे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन खून केल्याच्या आरोपावरुन महाविद्यालयाचा चौकीदार बलदेवसिंग पाल (वय ४५, रा. दऱ्हाणे शिवार) याला येथील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. येथील जिल्हा व अपर सत्र न्यायाधीश आर...
ऑक्टोबर 23, 2019
देवगाव रंगारी (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद-नाशिक महामार्गावरील देवगाव रंगारीजवळील खडकी पूल परिसरातील वळणावर डिझेल टॅंकर व ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन टॅंकरचालक जागीच ठार, तर तीन जण जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी (ता. 22) सायंकाळी पाचच्या दरम्यान झाला. या भीषण अपघातात टॅंकरच्या केबिनचा चक्काचूर...
ऑक्टोबर 23, 2019
चाकण - पुणे-नाशिक महामार्गावर वाकी खुर्द (ता. खेड) हद्दीत मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास झालेल्या पावसाचे पाणी आले. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. महिनाभरापूर्वी अशाच प्रकारे महामार्गावर पाणी आले होते. ओढा बुजविल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे नागरिकांनी सांगितले.  महामार्गालगतचे जुने...
ऑक्टोबर 22, 2019
नाशिक : बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळ्यातील आरोपी व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना आज (ता.22) दुपारी नाशिक जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मधुमेह, रक्तदाब आणि त्यांची बायबास शस्त्रक्रिया झालेली असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात...
ऑक्टोबर 22, 2019
सातारा ः बास्केटबॉलची पंढरी म्हणून ओळख असलेल्या सातारा शहरातील श्रुती गोविंद भोसले हिची दोन वेळा एनबीए अकादमीच्या बास्केटबॉल सराव शिबिरास निवड झाली. श्रुतीचे खेळातील कौशल्य पाहता साताऱ्याच्या बास्केटबॉल क्षेत्राला पुन्हा एकदा सुवर्णकाळ प्राप्त होईल, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत.   निर्मला...
ऑक्टोबर 22, 2019
इगतपुरी : सिन्नर शहरापासून जवळपास ५० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सिन्नर तालुक्याच्याच नव्हे तर नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर दुर्गम व माळरानात असणाऱ्या  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोरेवाडी शाळेने समाज सहभागाची कास धरीत गेल्या काही वर्षापासून पटसंख्या अभावी बंद पडण्याच्या छायेत असणारी शाळेने रुप पालटले...
ऑक्टोबर 22, 2019
नाशिक : विधानसभा निवडणुकीनिमित्त सिडको येथील पेठे हायस्कूलमध्ये दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहचविण्यासाठी व परत केंद्रातून बाहेर पडण्यासाठी केंद्रावरील सेक्‍टर अधिकारी मधुकर हिरे यांनी मदत केली. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार, दिव्यांगांना मतदान करताना कोणताही त्रास होऊ नये, याहेतूने...
ऑक्टोबर 22, 2019
नाशिक : मुंबई नाशिक महामार्गावर तळेगाव शिवारात सोमवार ( ता.२१ ) मध्यरात्री कंटेनर लुटमार करीत खुनी हल्ला करून पसार होणाऱ्या सराईत गुन्हेगारांना घोटी टॅबच्या वाहतूक पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून अखेर जेरबंद केले आहे. तर परप्रांतीय जखमींना ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे....
ऑक्टोबर 22, 2019
नाशिक : बाजीराव मोजाड नावाच्या शेतकऱ्याने दोन्ही हात नसतानाही (ता.२१) आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानानिमित्ताने मिळालेल्या सुट्टीच्या दिवशी मतदान न करता बाहेर फिरायला जाणाऱ्या किंवा मतदान न करण्याची विविध कारणे सांगणाऱ्या मतदारांना बाजीराव यांनी आपल्या कृतीतून चपराक दिली आहे.  बाजीराव यांनी...
ऑक्टोबर 22, 2019
वणी : पिंपळगाव रस्त्यावर सोनजांब फाट्यानजीक (ता.२१) मतदान करुन परतणाऱ्या शेतमजुराची पिकअप गाडी पलटी होऊन १ बालक ठार तर १४ जण जखमी झाले आहे. धोंडगव्हानवाडी (ता. चांदवड) येथे द्राक्षबागात मजुरी करणारे सुमारे २२ शेतमजुर दिंडोरी तालुक्यातील मुळगाव असलेल्या पिंपळपाडा येथे मतदानासाठी गेले होते. मतदान...
ऑक्टोबर 22, 2019
पुणे - मॉन्सूनोत्तर पावसाचा दणका सुरूच आहे. कोेकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम होता. खरीप पिकांना या पावसाने दणका दिल्याने शेतकऱ्यांची प्रचंड तारांबळ उडाली. नुकसान कमी करण्याचे प्रयत्नही अपुरे पडत होते. राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद पुणे जिल्ह्यातील माळेगाव (ता...
ऑक्टोबर 22, 2019
तुर्भे : विविध कारणांमुळे राज्यातील कांद्याची आवक कमी होत असल्याने या कांद्याने प्रति किलो 80 ते 100 रुपयांपर्यंत भाव गाठला. या परिस्थितीवर मात करण्यासाठी व्यापाऱ्यांनी इजिप्त व अफगाणिस्तानमधून कांदा मागवला. परंतु आता राज्यातील विविध ठिकाणांहून कांद्याची आवक वाढल्याने, विदेशातून आलेला कांदा...
ऑक्टोबर 21, 2019
नाशिक : निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार, दिव्यांना मतदान करताना कोणताही त्रास होऊ नये याहेतूने कोणत्याही परिस्थितीमध्ये पहिल्या मजल्यावर मतदान केंद्र नसावे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी व्हिलचेअर असावे असे बंधनकारक करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रत्येक...
ऑक्टोबर 21, 2019
नाशिक : नाशिकमध्ये काळाराम, गोरा राम, मुठ्यांचा राम, बायकांचा राम अशी विविध रामाची मंदिरे तशी खूप.. मात्र काळाराम मंदिर हे त्यातीलच एक प्रसिद्ध पंचवटीतील मंदिर. पण या सगळ्यात काळारामाचे वैशिष्ट् काही आगळेच.. इथला "काळा"राम का? हा प्रश्न इथे आल्यावर तुम्हाला आपोआपच पडेल.. तर यासाठी काळाराम असे नाव...
ऑक्टोबर 21, 2019
EVM  मशीन तसेच सरकारच्या विरोधात ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते सुनील खांबे यांनी ठाण्यातील मुख्य पोस्ट ऑफिस येथे मतदानाला गेले असताना शाई ओतून सरकार चा निषेध केला. या प्रकरणी ठाणे नगर पोलिसांनी सुनील खांबे याना ताब्यात घेतलं आहे.  ठाणे विधानसभा मतदारसंघात नावनोंदणी असलेले सुनील खांबे मतदान...
ऑक्टोबर 21, 2019
नाशिक : व्होट करा...फरक पडतो..असे सांगत नाशिक शहर व ग्रामीण भागातील नवमतदार व तरुण मतदार आज(ता.२१) मतदान करताना दिसले. रिमझिम बरसणा-या पावसाची तमा न बाळगता हे मतदार आज सर्व नागरिकांना मतदान करण्यासाठी आवाहन करताना दिसले.
ऑक्टोबर 21, 2019
औरंगाबाद - मतदानाला सुरवात होण्यापूर्वीच विविध भागात पावसाने हजेरी लावलेली असतानाही मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 36.51 टक्‍के तर त्यापाठोपाठ जालना 34.82, परभणी 32.7, बीड 29.69, औरंगाबाद 28.90, उस्मानाबाद 26.24, नांदेड 25.97, लातूरमध्ये 28.17 टक्‍के मतदान झाले.  मतदानाच्या...
ऑक्टोबर 21, 2019
नाशिक : १९६० पासुन ते आजपर्यंतच्या २०१९ प्रत्येक विधानसभा निवडणुकीत सखुबाई नामदेव चुंभळे ( वय १००) यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांनी आजपर्यंतच्या सर्व १४ विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला आहे.   सखुबाई नामदेव चुंभळे (१०० वय वर्षे) यांचा अनोखा विक्रम देशात महाराष्ट्र राज्य अस्तित्वात...
ऑक्टोबर 21, 2019
नाशिक : जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदार संघात आज (ता.२१) मतदानाला उत्साहात प्रारंभ झाला. 15 मतदार संघात 148 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात १५ मतदार संघात ४५७९ मतदान केंद्रावर सकाळी ७ ते सायंकाळी ६ यावेळेत मतदान होत आहे. मात्र या मतदानात जे मतदार पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावत आहेत. अशा काही...