एकूण 2 परिणाम
नोव्हेंबर 18, 2019
वर्धा : फोडणी चवदार होण्यासाठी आणि जेवणासोबत कांद्याची गोडी चाखण्यासाठी सर्वांनाच कांद्याने भुरळ घातलेली आहे. त्यामुळे भोजनासोबत कांदा हे समीकरणच झाले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बाजारातील कांद्याची आवक मंदावल्याने दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचा परिणाम शहरातील हॉटेल, भोजनालय,...
नोव्हेंबर 18, 2019
दौलताबाद (जि.औरंगाबाद) ः दौलताबाद (ता. औरंगाबाद) येथील श्रीराम फायनान्स कंपनीच्या गोदामातून किमती वाहनांचे सुटे भाग चोरणाऱ्या टोळीला पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने रविवारी (ता. 17) जेरबंद केले. या चोरट्यांच्या ताब्यातून दोन लाख पाच हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दौलताबाद टी पॉइंट परिसरात...