एकूण 41 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
नाशिक : निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार, दिव्यांना मतदान करताना कोणताही त्रास होऊ नये याहेतूने कोणत्याही परिस्थितीमध्ये पहिल्या मजल्यावर मतदान केंद्र नसावे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी व्हिलचेअर असावे असे बंधनकारक करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रत्येक...
ऑक्टोबर 21, 2019
नाशिक : नाशिकमध्ये काळाराम, गोरा राम, मुठ्यांचा राम, बायकांचा राम अशी विविध रामाची मंदिरे तशी खूप.. मात्र काळाराम मंदिर हे त्यातीलच एक प्रसिद्ध पंचवटीतील मंदिर. पण या सगळ्यात काळारामाचे वैशिष्ट् काही आगळेच.. इथला "काळा"राम का? हा प्रश्न इथे आल्यावर तुम्हाला आपोआपच पडेल.. तर यासाठी काळाराम असे नाव...
ऑक्टोबर 21, 2019
EVM  मशीन तसेच सरकारच्या विरोधात ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते सुनील खांबे यांनी ठाण्यातील मुख्य पोस्ट ऑफिस येथे मतदानाला गेले असताना शाई ओतून सरकार चा निषेध केला. या प्रकरणी ठाणे नगर पोलिसांनी सुनील खांबे याना ताब्यात घेतलं आहे.  ठाणे विधानसभा मतदारसंघात नावनोंदणी असलेले सुनील खांबे मतदान...
ऑक्टोबर 21, 2019
नाशिक : व्होट करा...फरक पडतो..असे सांगत नाशिक शहर व ग्रामीण भागातील नवमतदार व तरुण मतदार आज(ता.२१) मतदान करताना दिसले. रिमझिम बरसणा-या पावसाची तमा न बाळगता हे मतदार आज सर्व नागरिकांना मतदान करण्यासाठी आवाहन करताना दिसले.
ऑक्टोबर 21, 2019
औरंगाबाद - मतदानाला सुरवात होण्यापूर्वीच विविध भागात पावसाने हजेरी लावलेली असतानाही मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 36.51 टक्‍के तर त्यापाठोपाठ जालना 34.82, परभणी 32.7, बीड 29.69, औरंगाबाद 28.90, उस्मानाबाद 26.24, नांदेड 25.97, लातूरमध्ये 28.17 टक्‍के मतदान झाले.  मतदानाच्या...
ऑक्टोबर 21, 2019
नाशिक : १९६० पासुन ते आजपर्यंतच्या २०१९ प्रत्येक विधानसभा निवडणुकीत सखुबाई नामदेव चुंभळे ( वय १००) यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांनी आजपर्यंतच्या सर्व १४ विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला आहे.   सखुबाई नामदेव चुंभळे (१०० वय वर्षे) यांचा अनोखा विक्रम देशात महाराष्ट्र राज्य अस्तित्वात...
ऑक्टोबर 21, 2019
नाशिक : जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदार संघात आज (ता.२१) मतदानाला उत्साहात प्रारंभ झाला. 15 मतदार संघात 148 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात १५ मतदार संघात ४५७९ मतदान केंद्रावर सकाळी ७ ते सायंकाळी ६ यावेळेत मतदान होत आहे. मात्र या मतदानात जे मतदार पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावत आहेत. अशा काही...
ऑक्टोबर 21, 2019
पाच वर्षांत १६ हजार आत्महत्या; घरकुलासाठी स्वतंत्र योजना नाही सोलापूर - नैसर्गिक आपत्ती, शेतमालाला भाव न मिळणे, कर्जाचा विळखा यासह इतर कारणांमुळे राज्यभरात पाच वर्षांत १५ हजार ७४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल देण्याचा निर्णय होऊनही राज्यातील सुमारे नऊ...
ऑक्टोबर 21, 2019
रासेगाव (दिंडोरी) : नाशिक जिल्ह्यातील द्राक्षे आणि टोमॅटो उत्पादन साठी प्रसिद्ध रासेगाव मध्ये अर्ध्या तासापासून मतदारांनी रांगा लावल्या आहेत. पहिले मतदान मग काम असा उत्साह मतदारांमध्ये आहे. महिलांची संख्या अधिक राहिली. रासेगाव मध्ये कष्टकऱ्यांच्या रांगा जिल्हा परिषद शाळेतील 2 केंद्रावर 1700 मतदार...
ऑक्टोबर 21, 2019
नाशिक : नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान केंद्र क्रमांक 55, नवजीवन विद्यालय, शिवशक्ती चौक, सिडको या मतदान केंद्रावर एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणून हे मतदान केंद्र संपूर्णतः महिला मतदान अधिकारी यांचे द्वारे संचालित होत आहे . सदर ठिकाणी सर्व अधिकारी कर्मचारी हे महिला असणार आहेत,...
ऑक्टोबर 21, 2019
नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी आज (ता.21) मतदान होत असून त्यापार्श्‍वभूमीवर नाशिक शहर व जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. पोलीस आयुक्तालय हददीमध्ये व जिल्ह्यात पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह होमगार्ड, राज्य राखीव दला, केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या असा सुमारे 10 हजार 500चा फौजफाटा...
ऑक्टोबर 21, 2019
नाशिक : जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदार संघात आज (ता.२१) मतदानाला उत्साहात प्रारंभ झाला. 15 मतदार संघात 148 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात १५ मतदार संघात ४५७९ मतदान केंद्रावर सकाळी ७ ते सायंकाळी ६ यावेळेत मतदान होत आहे. ढगाळ वातावरण असतानाही शहरात मतदारांचा मोठा उत्साह असून अनेक केंद्रांवर...
ऑक्टोबर 20, 2019
नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी उद्या (ता.21) मतदान होते आहे. त्यापार्श्‍वभूमीवर नाशिक शहर व जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. पोलीस आयुक्तालय हददीमध्ये व जिल्ह्यात पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह होमगार्ड, राज्य राखीव दला, केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या असा सुमारे 10 हजार 500चा...
ऑक्टोबर 20, 2019
नाशिक : विधासनभा निवडणूकीच्या मतदानासाठी आज जिल्हाभरातील पंधरा कार्यालयातर्फे ४ हजार ५७९ मतदान केंद्रावर साहित्य रवाना झाले. दिवसभर निवडणूक विभागाने अधिग्रहीत केलेल्या सुमारे अडीच हजारावर वाहनाद्वारे साहित्य रवाना झाले.  वॉटरप्रुफ मंडपासह उघड्यावरील केंद्रही वॉटरप्रूफ करण्यावर भर निवडणूक तयारीवर...
ऑक्टोबर 20, 2019
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नाशिक शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये शनिवारी (ता.१९) मध्यरात्री पुन्हा कोम्बिंग ऑपरेशन राबवित रेकॉर्डवरील ५८ गुन्हेगारांची धरपकड केली. दरम्यान, शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून गस्ती पथकाकडून शहरात दाखल होणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून...
ऑक्टोबर 19, 2019
पिंपरी - दापोडी ते निगडी बीआरटीसाठी पीएमपीने सुरू केलेल्या बीआरटी मार्गावर पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आता इलेक्‍ट्रॉनिक ‘बझर’ वाजणार आहे. ज्या पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्याची भीती वाटते, त्यांना या बझरमुळे रस्ता ओलांडण्यास मदत होईल.  दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, नाशिक फाटा, वल्लभनगर, पिंपरी, मोरवाडी...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : बोपखेल हे पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाचे गाव. तीन बाजूने लष्करी हद्द व एका बाजूला नदीमुळे बंदिस्त झालेले. गावात जाण्यासाठीचे दोन मार्ग. त्यापैकी एक दापोडीतील मार्ग लष्कराने चार वर्षांपूर्वी बंद केलेला. दुसरा दिघीमार्गे म्हणजे तब्बल २२ किलोमीटरचा वळसा असलेला, त्यामुळे तेथील...
ऑक्टोबर 18, 2019
नाशिक : मुंबई-नाशिक महामार्गावर इगतपुरी येथील हॉटेल ग्रीन लॅन्ड समोर सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या भरधाव वेगात असलेल्या  टेम्पो ट्रॅव्हल क्रं (MH04 GP3132) मधून धूर निघत असल्याचे निदर्शनास आल्याने महामार्ग पोलीसांनी या गाडीस थांबविले. यावेळी गाडीतुन मशीन शॉर्ट सर्किट...
ऑक्टोबर 18, 2019
नाशिक : नाशिक शहराच्या नाशिक रोड उपनगरीत वसलेले एक लोकप्रिय पर्यटन व आकर्षण केंद्र म्हणजे मुक्तिधाम..हे एक संगमरवरी मंदिर असून ज्यामध्ये विविध हिंदू देवी-देवतांच्या प्रतिकृती आहेत. विशेष म्हणजे बाराही ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती या ठिकाणी आहेत, जी मूळ देवस्थानांप्रमाणे साकार करण्यात आली आहेत ....
ऑक्टोबर 18, 2019
नाशिक : सातपूर अंबडसह जिल्यातील औद्योगिक क्षेत्रात सिटू (सेंटर फॉर इंडियन ट्रेड युनियन्स) कामगार संघटनेतर्फे दोनशे पेक्षा जास्त कंपन्यांमध्ये बोनसची यशस्वी बोलणी झाली आसून त्यात ८.३३ पासून ते ३० टक्के बोनस हा कामगारांना पगार व्यतिरिक्त मिळणार आहे. यामध्ये किमान वीस कोटी पेक्षा जास्त उलाढाल होणार...