एकूण 1199 परिणाम
जुलै 20, 2019
नाशिक - ‘कौन बनेगा करोडपती’तून बोलत असून, २५ लाख रुपयांची लॉटरी लागल्याची बतावणी केली आणि लॉटरीची रक्कम मिळविण्यासाठीच्या प्रक्रियेसाठी तब्बल २ लाख ८६ हजार रुपयांची रक्‍कम उकळून महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.  महिलेच्या...
जुलै 20, 2019
जिल्हा बँकांना हवे सहा हजार कोटी; विकास सोसायट्या अडचणीत  सोलापूर - राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या नियोजनानुसार यावर्षी खरीप व रब्बी हंगामात राज्यातील ४३ लाख शेतकऱ्यांना ७४ हजार कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट बॅंकांना दिले आहे. जुलैमध्ये खरीप पिकांच्या लागवडीसाठी कर्जाची सर्वाधिक मागणी होते. परंतु,...
जुलै 19, 2019
औरंगाबाद - मुंबईहून औरंगाबादला रेल्वेने येण्यासाठी सध्या लागणारा सहा ते आठ तासांचा कालावधी कमी होऊन अवघ्या एक तास २९ मिनिटांवर येऊ शकतो. स्पेनच्या साथीने केंद्र सरकारने हाती घेतलेल्या हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. अहवालातील नोंदीनुसार मुंबई- नाशिक अंतर केवळ ४७...
जुलै 19, 2019
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ऑगस्टपासून प्रवेश पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या पहिल्या वर्षीची बहिःस्थ परीक्षा पद्धत बंद करण्यात आली आहे. आता मुक्त अध्ययन प्रशालेमार्फत प्रथम वर्ष बी. ए., बी. कॉम., एम. ए., एम. कॉम. आणि एम. बी. ए. हे अभ्यासक्रम...
जुलै 19, 2019
नाशिक - वाळूच्या लिलावातील ‘मलिदा’ हा विषय एकीकडे चिंतेचा असतानाच दुसरीकडे पर्यावरण आणि कररूपाने मिळणाऱ्या महसुलाचा प्रश्‍न कायम राहायचा. आता मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार पर्यावरणीय नियमांचे बंधन आले असून, पर्यावरण नियंत्रण समिती गुगल मॅपिंगद्वारे वाळूच्या उपलब्धतेची खात्री करून घेतली जाते. या...
जुलै 19, 2019
नाशिक - ध्रुवनगर (सातपूर) येथे नव्याने उभे राहत असलेल्या सम्राट ग्रुपच्या अपना घर गृहप्रकल्पाच्या ठिकाणी पाण्याची टाकी कोसळून झालेल्या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतलेले बांधकाम व्यावसायिक सुजॉय गुप्ता यांना दिलासा मिळाला आहे. येत्या 7...
जुलै 19, 2019
औरंगाबाद - मुंबईहून औरंगाबादला रेल्वेने येण्यासाठी सध्या लागणारा सहा ते आठ तासांचा कालावधी कमी होऊन अवघ्या 1 तास 29 मिनिटांवर येऊ शकतो. स्पेनच्या साथीने केंद्र सरकारने हाती घेतलेल्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. मुंबई-नाशिक अंतर केवळ 47 मिनिटांत, तर मुंबई-नागपूर...
जुलै 18, 2019
अंबासन (जि.नाशिक)  मान्सून सुरू होऊनही तालुक्यासह परिसरात पाठ फिरवलेल्या पावसाला साकडे घालण्यासाठी बागलाण तालुक्यातील करंजाड येथील शिवमंदिरातील महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करून मंदिराचा गाभारा पाण्याने भरला.या जलभिषेकमध्ये अख्खा गाव सहभागी झाला होता. बळीराजाने घरातील सोनं गहाण ठेऊन बियाणे घेऊन...
जुलै 18, 2019
पुणे : पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये महाविद्यालयांत खुल्या निवडणुकांचा गुलाल अखेर ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात उधळला जाणार आहे. निवडणुकीसंबंधी राज्यस्तरीय समन्वय समितीची बैठक काल झाली. त्यात सर्व विद्यापीठांना निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. नव्या सार्वजनिक...
जुलै 18, 2019
पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ निश्‍चित करण्यासाठी स्थळ निवड समितीने नुकतीच उस्मानाबाद आणि नाशिक या ठिकाणांची पाहणी केली. त्यामध्ये उस्मानाबादला संमेलन होण्याचे संकेत अखिल भारतीय साहित्य महामंडळाकडून मिळत आहेत. परंतु तेथे दुष्काळाची स्थिती असल्याने संमेलनाच्या स्थळाबाबत नेमका कोणता...
जुलै 18, 2019
नाशिक : इगतपुरी-कसारा रेल्वे मार्गावरील कसारा घाटात गोरखपूर-मुंबई अंत्योदय एक्स्प्रेसचे इंजिन व दोन डबे घसरले. यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईहून रात्री बाराच्या सुमारास निघालेल्या अंत्योदय एक्स्प्रेसचे दोन डबे घसरले. नशीब बलवत्तर म्हणून मोठा अपघात टळला. खाली असलेली...
जुलै 18, 2019
नाशिक/म्हसरूळ - आडगाव शिवारात मंगळवारी (ता.16) दुपारी अवघ्या 14 महिन्यांच्या चिमुकलीचा ब्लेडने वार करून निर्घृण खून केल्याप्रकरणी बुधवारी जन्मदात्री योगिता मुकेश पवार हिला आडगाव पोलिसांनी अटक केली. घरात शिरलेल्या चोरांनी चिमुकली स्वराचा खून केल्याचा आणि स्वत:वरही ब्लेडने वार करून जखमी केल्याचा बनाव...
जुलै 18, 2019
नाशिक - आयुष्यभर एकमेकांची साथ देणारे, रुढी, प्रथा, चालिरीतीविरोधात संघर्ष करून एकत्र आलेले प्रेमीयुगुल आपण चित्रपटांतून नेहमीच बघतो. तसाच अनुभव नाशिकच्या पिंपळगाव बहुला भागातील प्रेमीयुगलांबाबत आला. घरच्यांचा विरोध डावलून त्यांनी पळून जाऊन लग्न केले. दोघांच्या नावावर असलेल्या कोट्यवधी रुपयांचा...
जुलै 18, 2019
नाशिक - दुचाकी वाहनधारकांना रेशनवरील धान्यपुरवठा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने जूनमध्ये घेतला खरा; पण संबंधित अन्याय्य निणर्याचा उद्रेक दिसण्याची शक्‍यता दिसू लागताच शासनाने हा निर्णय महिनाभरात मागे घेत घूमजाव केले. आगामी विधानसभा निवडणुकीत जनक्षोभ लक्षात घेत राज्य शासनाने दुचाकीधारकांना...
जुलै 18, 2019
पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ निश्‍चित करण्यासाठी स्थळ निवड समितीने नुकतीच उस्मानाबाद आणि नाशिक या ठिकाणांची पाहणी पूर्ण केली. त्यामध्ये उस्मानाबादला संमेलन होण्याचे संकेत अखिल भारतीय साहित्य महामंडळाकडून मिळत आहेत. परंतु तेथे अजूनही पाऊस नसल्याने दुष्काळाची स्थिती आहे....
जुलै 18, 2019
नाशिक - नाशिक आणि नगर महामार्गावरील विजेचे खांब स्थलांतरित करण्याच्या कामात गैरव्यवहाराचा प्रकार उघडकीस आला. मुंबईत मुख्यालयातून सुरू असलेल्या चौकशीत आतापर्यंत सहा अभियंते निलंबित झाले असून, आणखी 12 ते 15 अभियंत्यांवर कारवाई करण्यात असल्याचे मुंबईतील उच्चपदस्थ सूत्रांकडून समजले. नाशिक व नगर...
जुलै 17, 2019
नवी दिल्ली :  पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस नियामक मंडळाने देशातील एकूण 406 जिल्ह्यांमध्ये पाईपद्वारे नैसर्गिक गॅस पुरवठा करण्यासाठी भौगोलिक क्षेत्रांना परवानगी दिली आहे. महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांमध्ये अशी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पाईपद्वारे गॅस मिळणार आहे. पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस...
जुलै 17, 2019
कोल्हापूर - शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धा २०१८ चा निकाल जाहीर झाला असून, या स्पर्धेत येथील छायाचित्रकारांनी मोहोर उमटवली आहे. नाशिकच्या आनंद बोरा यांनी स्पर्धेत पहिला, तर जयसिंगपूरच्या कृष्णा मासलकरने दुसरा क्रमांक पटकावला. राहुल...
जुलै 17, 2019
नाशिक - द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आठ हजार कोटींचे द्राक्ष मार्केट स्वत:च्या हातात ठेवण्याचा निर्धार केला आहे. या व्यापारपेठेवर आतापर्यंत केवळ व्यापाऱ्यांचीच मक्तेदारी होती त्यामुळे बळीराजाला दरवर्षी २५० कोटी रूपयांच्या फसवणुकीस सामोरे जावे लागत होते. तसेच...
जुलै 17, 2019
प्रेमा पाटील यांनी जिंकला किताब; बुद्धिमत्ता, सौंदर्य अन्‌ कलेचा घडविला संगम पुणे - पोलिस दलातील नोकरी म्हणजे फक्त अन्‌ फक्त ताणतणावच, अशी सर्वांची समजूत असते. पण, प्रेमा पाटील यांनी ती समजूत खोटी ठरविली. पुणे पोलिस दलात अधिकारी म्हणून काम करताना स्वतःच्या छंदापोटी त्यांनी बुद्धिमत्ता, सौंदर्य अन्...