एकूण 78 परिणाम
जुलै 18, 2019
नाशिक : इगतपुरी-कसारा रेल्वे मार्गावरील कसारा घाटात गोरखपूर-मुंबई अंत्योदय एक्स्प्रेसचे इंजिन व दोन डबे घसरले. यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईहून रात्री बाराच्या सुमारास निघालेल्या अंत्योदय एक्स्प्रेसचे दोन डबे घसरले. नशीब बलवत्तर म्हणून मोठा अपघात टळला. खाली असलेली...
जुलै 15, 2019
पुणे - मुलीचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे नुकसान भरपाईचा दावा दाखल केलेल्या ज्येष्ठ दांपत्यासाठी न्यायदान करण्यासाठी न्यायाधीश दोन मजले उतरून खाली आले. त्यानंतर दावा निकाली काढत, त्यांना साडेपाच लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात आली.   सीताराम रामभाऊ चासकर (वय ९५) आणि त्यांची पत्नी शांताबाई (वय ८५, दोघेही...
जुलै 11, 2019
पुणे, नागपूर, नाशिक, धुळे, पालघर, सोलापूर, औरंगाबाद, नगर, अमरावतीचा समावेश सोलापूर - राष्ट्रीय महामार्गांसह राज्य मार्गांची कनेक्‍टिव्हिटी वाढली, मात्र, याच मार्गांवरील खड्डे अन्‌ वाहनांचा वाढलेला वेग, बेशिस्त वाहतूक आणि शासकीय यंत्रणांचा काणाडोळा आदी कारणांमुळे पुणे, नागपूर, नाशिक, धुळे, पालघर,...
जुलै 11, 2019
सोलापूर - राष्ट्रीय महामार्गांसह राज्य मार्गांची कनेक्‍टिव्हिटी वाढली, मात्र, याच मार्गांवरील खड्डे अन्‌ वाहनांचा वाढलेला वेग, बेशिस्त वाहतूक आणि शासकीय यंत्रणांचा काणाडोळा आदी कारणांमुळे पुणे, नागपूर, नाशिक, धुळे, पालघर, सोलापूर, औरंगाबाद, अमरावती व नगर या जिल्ह्यांचा प्रवास जीवघेणा ठरतोय. या...
जुलै 10, 2019
नाशिक ः जेमतेम पावसात मुंबई- आग्रा, नाशिक- पुणे, नाशिक- औरंगाबाद महामार्गाची चाळण झाली. जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. आरोग्याच्या समस्यांचा ठणक उठण्यासह वाहन दुरुस्ती अन्‌ पथकराचा भुर्दंड सहन करावा लागतो. जलद व सुरक्षित प्रवास सोडाच; पण महामार्गांवरील अनेक ठिकाणे मृत्यूचा सापळा बनले.  मालेगाव...
जुलै 08, 2019
जुने नाशिक - भोई गल्ली येथील कांबळे वाडा दुपारी चारच्या सुमारास कोसळण्याची घटना घडली. संसारोपयोगी साहित्यांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली. दरम्यान, मेन रोडवरील दोन आणि अशोक स्तंभावरील एक, असे चार वाडे एकाच दिवसात कोसळले. शनिवार आणि रविवार दोन्ही दिवस शहरात पावसाचा जोर कायम होता....
जुलै 02, 2019
नांदेड : मुंबई परिसरात होत असलेल्या जोरदार पावसामुळे आणि काल (ता. १) मुंबई-पुणे दरम्यान झालेल्या मालगाडीच्या अपघातामुळे अनेक गाड्यांवर परिणाम झाला आहे. विशेषत: नांदेड मुंबई नांदेड दरम्यान धावणारी तपोवन एक्स्प्रेस आज नांदेडला येऊ शकणार नाही. तसेच नांदेडहून मुंबईला जाऊही शकणार नाही. या दोन्ही गाड्या...
जून 23, 2019
नाशिक : त्र्यंबकेश्‍वर येथून दर्शन घेऊन शिर्डीकडे परतणाऱ्या हैदराबादच्या भाविकांच्या कारला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये हैदराबादचा एक भाविक ठार झाला तर दोन्ही कारमधील सुमारे चार ते पाच जण जखमी झाले असून त्यांना शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात...
जून 02, 2019
नांदगाव : बिहारच्या बरौनी स्थानकातून कुर्लाच्या लोकमान्य टिळक रेल्वे स्थानकाकडे निघालेल्या लोकमान्य टिळक - बरौनी ( 02062 up ) समर स्पेशल वातानुकूलित गाडीला अपघात झाला. गार्डच्या डब्याच्या अगोदरचा डब्याचे चाक तुटून पडल्याने ही दुर्घटना घडली. सुदैवाने यामध्ये रेल्वेतील प्रवासी बालंबाल बचावले. या...
मे 30, 2019
नांदगाव : हातगाव येथील वऱ्हाड नाशिक येथून लग्नावरून परतत असताना नांदगाव - वेहेळगाव रस्त्यावरील जामदरी फाट्यानजीक वऱ्हाडाचा टॅम्पो पलटी झाल्याने मुलाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मृत झालेल्या मुलाचे नाव सनी भाऊसाहेब आव्हाड (वय १०) असे आहे. तर या अपघातात वऱ्हाडातील ४० ते ४५ जण जखमी झाले आहेत....
मे 20, 2019
वणी (नाशिक) : वणी- नाशिक रस्त्यावर कृष्णगांव येथे रविवारी मध्यरात्री भाविकांच्या नादुरुस्त आयशर गाडीस पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत चार भाविक जागीच ठार तर तीन महिलांसह सहा भाविक गंभीर जखमी झाले आहे. (वणी) गडावरुन नवसपूर्तीचा कार्यक्रम आटोपून परतणाऱ्या भाविकांवर मध्यरात्री...
मे 20, 2019
नऊ जिल्ह्यांतील काही गावांत टॅंकरने पाणी नांदेड - टंचाईने होरपळणाऱ्या गावांना पाणीपुरवठ्यासाठी राज्य परिवहन महामंडळ (एसटी) सरसावले आहे. बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यता निधीअंतर्गत "व्यथा तुमची, जाण माझी' या न्यासामार्फत रविवारी नांदेडच्या जयसिंग तांड्यापासून महामंडळाचे महाव्यवस्थापक...
एप्रिल 21, 2019
सोलापूर : राज्यात जानेवारी ते 17 एप्रिल या कालावधीत तब्बल 30 लाख 16 हजार 209 वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम मोडले असून, त्यांच्याकडून 69 कोटी 66 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. राज्यात दरवर्षी सरासरी सव्वा कोटी वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. त्यामुळे रस्ते अपघात व मृत्यूचे प्रमाण वाढत आहे...
एप्रिल 09, 2019
पिंपरी - शहरातील दुचाकीस्वारांमध्ये हेल्मेटवापराबाबत जागरूकता नसल्याचे परिसर संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात आढळले आहे. संस्थेने शहरात सात वेगवेगळ्या ठिकाणी पाहणी केली. त्यात चार हजार ७०५ दुचाकीस्वार व सहप्रवाशांची नोंद झाली. त्यातील केवळ एक हजार ८२७ अर्थात ३८ टक्के नागरिकांनीच हेल्मेट घातल्याचे...
एप्रिल 08, 2019
पिंपरी - पुणे-नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा ते चाकण या अठरा किलोमीटरच्या अंतरादरम्यान आठ अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) निर्माण झाले आहेत. त्यामुळे नोकरीसाठी रोज ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांसाठी  हा रस्ता धोकादायक बनला आहे. ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत ही बाब समोर आली आहे.  नाशिक फाट्याकडून चाकण...
मार्च 29, 2019
वणी (नाशिक) : वणी-सापूतारा रस्त्यावर वणी शिवारात धनाई माता मंदिराजवळ गुजरात परिवहन महामंडळाची बस पलटी होऊन तीन महिलांसह सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सापूतारा - पिंपळगांव बसवंत या राष्ट्रीय महामार्गादरम्यान हतगड ते वणी या दुसऱ्या टप्प्यातील रस्त्याचे काम सुरु आहे. रस्त्याच्या कामासाठी ठिकठिकाणी...
मार्च 24, 2019
पालघर : नाशिक जव्हार रोडवर तोरंगना घाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून 45 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी 10 ते 12 प्रवासी गंभीर जखमी आहेत.  गुजरातच्या सुरत शहरातील बस क्रमांक जीजे 17 यूयू 1148 या खासगी बसचा ब्रेक फेल झाल्याने बस तोरंगणा घाटात 25 फूट खोल दरीत...
मार्च 20, 2019
सटाणा : होळी या सणासाठी अलियाबाद (ता. बागलाण) येथे आपल्या गावी परतत असलेल्या नवदाम्पत्याच्या दुचाकीस सटाणा शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या विंचुर – प्रकाशा राज्य महामार्गावरील ताहाराबाद रस्त्यावर आज बुधवार (ता.२०) रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास समोरून भरधाव वेगाने येणार्‍या गॅस...
मार्च 08, 2019
लोणवाडी (जि. नाशिक) येथील वडील विजय दौंड यांना दोनवेळा अपघात होऊन कायमचे अपंगत्व आले. आईने मोठ्या हिंमतीने कुटुंबाला सावरले. थोरली मुलगी ज्योत्स्ना लहान वयात सर्व अनुभवत होती. उच्चशिक्षणानंतर शेतीसह घरची आर्थिक जबाबदारी तिने खांद्यावर पेलली. कष्ट, जिद्द, चिकाटीतून शिक्षकीपदाची नोकरी सांभाळत...
मार्च 07, 2019
महाराष्ट्रातील दारिद्य्राच्या प्रश्‍नाचा अभ्यास करण्यासाठी विविध 24 जिल्ह्यांतील सव्वाशे गावांना भेटी देऊन नोंदविलेली निरीक्षणे आणि दारिद्य्र निर्मूलनाच्या उपायांची चर्चा करणारा लेख. महाराष्ट्रातील दारिद्य्राची स्थिती नेमकी काय आहे, याचा अभ्यास करण्यासाठी मी 24 जिल्ह्यांतील 125 गावांना भेटी देऊन...