एकूण 115 परिणाम
ऑक्टोबर 23, 2019
नाशिक : वणी - नाशिक रस्त्यावरील ओझरखेड धरण कालव्याच्या कठड्याला कार आढळून २ युवक ठार तर दोघे जखमी झाले आहे. मंगळवारी (ता.२२) रात्री नऊ वाजेच्या सुमारास नाशिकहून नांदुरी येथे जाणाऱ्या कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून ओझरखेड धरणाच्या पुलाच्या कठड्याला जोरदार धडक देवून पलटी झाली. अपघातात २ युवक...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे - मॉन्सूनच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील धरणे सातत्याने ओसंडून वाहत आहेत; तर उत्तर महाराष्ट्रातील धरणांमधूनही पाणी सोडावे लागत आहे. कोयना, उजनी आणि जायकवाडी ही तीनही धरणे भरली. पूर्व विदर्भातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला असला, तरी मराठवाडा आणि...
सप्टेंबर 30, 2019
पैठण (जि.औरंगाबाद) : ""जायकवाडी धरणातील पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे धरणाच्या उघडण्यात आलेल्या दरवाजांची संख्याही कमी करण्यात आली असून, आता सोळापैकी दहा दरवाजांतून गोदापात्रात पाच हजार 240 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे,'' अशी माहिती धरण सहायक अभियंता संदीप राठोड यांनी रविवारी (ता. 29)...
सप्टेंबर 20, 2019
नाशिकः दसरा, दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर पाणीपुरवठाविषयक कामे लवकर आटोपण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे शनिवारी (ता. 21) दिवसभर पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारच्या पाणी बंदमुळे रविवारी सकाळचा पुरवठा कमी दाबाने राहील, असे पालिकेने कळविले आहे.  ऐन सणासुदीच्या...
सप्टेंबर 19, 2019
संगमनेर, ता. :"युती सरकारने निळवंडे कालवे पूर्ण करण्याचे ठरविले आहे. आता तालुक्‍यात काय करायचे, तुम्ही ठरवा. कोणाच्या धमक्‍यांना घाबरण्याचे दिवस आता संपले. तालुक्‍याला पाणी दिले असते, तर शेतकरी सक्षम झाला असता; मग त्यांच्या मागे कोण फिरले असते? आश्वासनापलीकडे हा तालुका पुढे गेलाच नाही....
सप्टेंबर 17, 2019
मेहुणबारे (जळगाव) : गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या झपाट्याने वाढ होत आहे. आजचा पाणीसाठा 100% पर्यंत पोहोचला आहे, त्यामुळे आज सकाळी नऊ वाजता 1500 क्युसेस पाणी सोडण्यात येणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.  गिरणा धरणात गेल्या दोन ते...
सप्टेंबर 17, 2019
पुणे - पश्‍चिम महाराष्ट्रासह नाशिक आणि कोकण विभागात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली. विदर्भातही बहुतांश भागात पाणीसंकट दूर झाले आहे. परंतु, मराठवाड्यातील जायकवाडी वगळता लातूर, बीड, उस्मानाबाद, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांतील धरणे पावसाअभावी कोरडी ठाक आहेत. पावसाळा संपत आला, तरी मराठवाड्यात पाण्याचे...
सप्टेंबर 16, 2019
औरंगाबाद - शहराचा पाणीपुरवठा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. काठोकाठ भरलेल्या नाथसागरातील पाण्यावर हिरवा तवंग असून, हे पाणी शुद्ध करून शहरात पुरवठा करताना महापालिकेच्या नाकीनऊ येत आहेत. केमिकल, तुरटीचे डोस वाढवूनही पाण्यातील गढूळपणा कमी होत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, तर दुसरीकडे जलसंपदा...
सप्टेंबर 15, 2019
औरंगाबाद - आशिया खंडातील सर्वाधिक मोठे मातीचे धरण म्हणून जायकवाडी धरणाची ओळख आहे. मराठवाड्यात यंदाही भीषण दुष्काळाची, भयाण स्थिती आहे. पावसाळा उलटून चालला तरी सगळी धरणं, प्रकल्प कोरडेठाक आहेत. पाऊस नसल्यानं शेतकरी हवालदिल आहेत. लातूर जिल्ह्यातील परिस्थिती हळूहळू गंभीर होत चालली आहे. तीच गत बीड,...
सप्टेंबर 14, 2019
पैठण (जि.औरंगाबाद) : येथील जायकवाडी धरणात पाणलोट क्षेत्रातून पाणी येण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असून, धरणाचा पाणीसाठा 97 टक्‍के झाला आहे. त्यामुळे धरणातून कोणत्याही क्षणी गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे जायकवाडी धरणाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी...
सप्टेंबर 12, 2019
पैठण (जि.औरंगाबाद) : नगरपालिकेने गोदावरी नदीच्या केलेल्या पाहणीत गणेश विसर्जनासाठी गोदापात्रात पाणी नसल्याची बाब समोर आली आहे. याअनुषंगाने नगरपालिकेने केलेल्या मागणीची दखल घेऊन जायकवाडी धरण व्यवस्थापनाने पाणी सोडावे, अशी सूचना तहसीलदार महेश सावंत यांनी लेखी पत्राद्वारे जलसंपदा विभागाचे जायकवाडी धरण...
सप्टेंबर 09, 2019
वार्तापत्र - जुन्नर विधानसभा मतदारसंघ  शिवजन्मभूमी शिवनेरी आणि अष्टविनायकांपैकी लेण्याद्री, ओझर ही देवस्थाने जुन्नर तालुक्‍यात आहेत. पण येथील काही समस्या कायम आहेत. याशिवाय पुणे- नाशिक आणि नगर-कल्याण हे दोन महामार्ग याच तालुक्‍यातून जातात. गेल्या काही वर्षांपासून तालुक्‍यातील नारायणगाव आणि आळेफाटा...
सप्टेंबर 03, 2019
पिंपरी - विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्याच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी (ता. ४) होणाऱ्या महापालिका स्थायी समिती सभेसमोर तब्बल १५७ कोटींचे विषय मंजुरीसाठी ठेवले आहेत. यात समाविष्ट गावांतील कामांना प्राधान्य दिला आहे. तसेच, सर्वाधिक १२२ कोटी रुपयांच्या खर्चाचे विषय शहरातील सर्वसमावेशक महत्त्वाचे...
ऑगस्ट 30, 2019
जायकवाडी, (जि. औरंगाबाद) : जायकवाडी धरणातून तसेच जलविद्युत केंद्रातून गोदापात्रात पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात तेरा दिवसांपासून धरणाच्या सांडव्याच्या वक्राकार आठ दरवाजांद्वारे 4192 क्‍युसेकने रात्रंदिवस पाणी सोडणे सुरू होते. मराठवाड्यात पर्जन्यमान अत्यल्प असले...
ऑगस्ट 25, 2019
औरंगाबाद : जायकवाडी धरणात आज (रविवार) अचानकपणे हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. गुप्तचर विभागाने पोलिस अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. त्यामुळे धरण परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सर्व चौक्यांवर बंदोबस्त वाढवला आहे.  नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरण...
ऑगस्ट 25, 2019
औरंगाबाद - गुप्तचर विभागाने दिलेल्या इशाऱ्यामुळे जायकवाडी धरणावर सुरक्षेच्या बाबतीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच धरणावरील पोलिसांचा बंदोबस्तसुद्धा वाढवण्यात आला आहे. या सर्व घडामोडीमुळे खळबळ उडाली आहे. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरण नुकतेच ९० टक्के भरले आहे....
ऑगस्ट 22, 2019
नाशिक ः छत्रपती शिवाजी महाराज अन्‌ शाहू महाराजांचा वंशज असल्याने मी बहुजन समाजासाठी काम करतो. त्यातील एक मराठा समाज आहे. त्यांना जोडण्याचे काम करतो. त्यामुळे मी केवळ मराठा समाजाचा नव्हे, तर बहुजनांचा नेता आहे, असे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आज येथे सांगितले. नाशिकच्या दौऱ्यात "सकाळ'च्या...
ऑगस्ट 21, 2019
पैठण (जि.औरंगाबाद ) : दुष्काळाचा चटका सहन कराव्या लागणाऱ्या पैठण येथील प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर उद्यानाला जायकवाडी धरण भरताच बहर आला आहे. पाण्याअभावी कोमेजून गेलेल्या उद्यानातील झाडाझुडपांसह फुलांचे सौंदर्य बहरले असून, पाटातून झुळूझुळू वाहणारे पाणी आणि मराठी, हिंदी चित्रपटांच्या गीतांवर नृत्य...
ऑगस्ट 20, 2019
गेल्या काही हंगामांत सातत्याने शेतीपूरक पाऊस पडत नाही, हे प्रामुख्याने मराठवाडा व विदर्भातील अनेक जिल्ह्यांचे दुखणे आहे. त्यावर उपचार करायचा असल्यास आता नव्या पद्धतींचा अवलंब करावा लागेल.  ती पुढे बरग पडले कठीण । दो पायल्याची झाली धारण। पर्जन्य नि:शेष गेला तेणे । चाऱ्याविणा बैल मेले ।। सोळाशे...
ऑगस्ट 20, 2019
धरणांमध्ये ८७४.६४ टीएमसी पाणीसाठा; मराठवाडा, विदर्भात स्थिती चिंताजनकच पुणे - जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला झालेल्या दमदार पावसाने राज्यातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील धरणे भरली, तर उत्तर महाराष्ट्रातील धरणांमध्ये समाधानकारक पाणी जमा झाले. कोयना, उजनी आणि...