एकूण 6 परिणाम
नोव्हेंबर 10, 2019
समविचारांनी, एका उद्देशानं, एका ध्येयानं एकत्र येऊन केलेल्या कोणत्याही कामाला यश नक्कीच मिळतं. मात्र यासाठी कुणाला तरी पुढाकार घ्यावा लागतो आणि सर्वांना विश्‍वासात घेऊन काम करावं लागतं. दुर्दैवानं शेती क्षेत्रात याचा अभाव जाणवतो आणि त्यामुळं शेतकरी सतत नाडला जातो. मात्र आता शेतकरी स्वतः आपली...
ऑगस्ट 01, 2019
पुणे - यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस पडलेला पुणे हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे. पुण्यात सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. त्या खालोखाल ५४ टक्के पावसाची नोंद ठाणे जिल्ह्यात झाली आहे.   गेल्या दहा वर्षांमधील सर्वाधिक पावसाची नोंद पुण्यात झाली आहे. १ जूनपासून...
जुलै 25, 2019
नाशिक - पावसाळ्याचे 47 दिवस झाले असले, तरीही निम्म्याहून अधिक राज्यात पावसाची स्थिती चिंताजनक आहे. राज्यात सरासरीच्या 75.36 टक्के पाऊस झाला असला तरीही 355 तालुक्‍यांपैकी 41 तालुक्‍यांत 25 ते 50 आणि 154 तालुक्‍यांत 50 ते 75 टक्के पावसाची नोंद झाली; तसेच पावसाच्या भरवशावर आतापर्यंत 74 टक्के...
जुलै 02, 2019
पुणे - उत्तर कोकणातील पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसह मुंबई उपनगराला सोमवारी पावसाने झोडपले. अनेक ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. जिल्ह्यातील तलासरी येथे सर्वाधिक ३६५ मिलिमीटर पाऊस पडला, तर सहा ठिकाणी ३०० पेक्षा अधिक पाऊस झाल्याचे कृषी...
जून 28, 2019
मध्य महाराष्ट्र, विदर्भात दमदार सरींचा अंदाज पुणे - नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) संपूर्ण राज्य व्यापल्यानंतर आता सर्वदूर पावसाला सुरवात होत असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे गुरुवारी देण्यात आली. कोकणात पावसाचा जोर कायम राहणार असून, पावसाची ओढ लागलेल्या मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही पुढील दोन...
जानेवारी 22, 2019
औरंगाबाद - दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या राज्यातील टंचाईग्रस्त एक हजार ३८१ गावे, तीन हजार ७७ वाड्यांना एक हजार ६५७ टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवावे लागते. मात्र, त्याची शुद्धता बहुतांश ठिकाणी तपासलीच जात नसल्याचा आरोप असून, त्यामुळे या पाण्याची शुद्धता काय, असा सवाल आता या पाण्यावर तहान भागवणारे...