एकूण 6 परिणाम
November 25, 2020
नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, दारणा व मुकणे धरणांतून जलशुद्धीकरण केंद्रांना जोडणाऱ्या वाहिन्यांच्या गळतीचे काम, तसेच विद्युतविषयक कामे हाती घेतली जाणार असल्याने शनिवारी (ता. २८) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. नाशिक...
November 09, 2020
नाशिक : रविवारी (ता.८) मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमीर खान अचानकपणे नाशिकमध्ये हेलिकॉप्टरने दाखल झाला. आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या.  गंगापूर येथील फ्रावशी इंटरनॅशनल अकॅडमीच्या हेलिपॅडवर आमीर खान दाखल झाल्यानंतर त्याचे आगमन म्हणजे चर्चेचा विषय ठरला. सिनेसृष्टीला भावतयं निसर्गरम्य नाशिक ...
October 14, 2020
सोलापूर : जिल्ह्यात सर्वदूर परतीच्या पावसाने मंगळवारी (ता. 13) रात्रीपासून आज दिवसभर थैमान घातले. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने सोलापूर- बार्शी, वैराग- बार्शी, मोहोळ- वैराग, टेंभूर्णी- अकलूज,...
October 06, 2020
नाशिक : ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेतून नाशिक परिमंडळात ६० मेगावॉटच्या सौर प्रकल्पातून २८ कृषी विद्युत वाहिन्यांद्वारे कृषिपंपांना आता दिवसा वीज मिळण्यास सुरवात झाली आहे. महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कार्यान्वित केलेल्या राज्यातील ५० पैकी २८ कृषी वाहिन्या...
October 05, 2020

September 20, 2020
नाशिक : फसवणुकीनंतर शेतकऱ्यांकडून गुन्हे दाखल होतात; पण हातात पैसे मिळत नसल्याने द्राक्षशेती अवघड वळणावर आली आहे. त्यामुळे द्राक्षांच्या व्यवहाराला कायद्याच्या कचाट्यात आणता येत नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक नित्याची बाब झाली आहे. प्रथमच पोलिसांनी पुढाकार घेतल्याने जिल्ह्यातील बळीराजाच्या अपेक्षा...