एकूण 25 परिणाम
December 02, 2020
संगमनेर (अहमदनगर) : संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या कोल्हार- घोटी राज्य मार्गाची निमगावजाळी ते संगमनेर या 24 किलोमिटरमध्ये अनेक ठिकाणी दुरवस्था झाली आहे. लहान मोठ्या खड्ड्यांनी चाळण झालेला हा राज्यमार्ग अनेक ठिकाणी खचल्याने, कामाच्या दर्जाविषयी शंका निर्माण होत आहे. संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या...
November 27, 2020
नाशिक : केंद्राच्या ग्रीनफिल्ड महामार्ग संकल्पनेनुसार चेन्नई-सुरत ग्रीनफिल्ड सहापदरीकरण महामार्गाच्या सादरीकरणाला मंजुरी मिळाली आहे. सादरीकरणानुसार सुरत ते चेन्नई हे एक हजार ६०० किलोमीटरचे अंतर आता एक हजार २५० किलोमीटर इतके कमी होणार आहे. तसेच हा मार्ग जिल्ह्यातून जाणार असल्याने नाशिक-सुरतदरम्यानचे...
November 26, 2020
औरंगाबाद : पगाराच्या कारणावरुन आणि काम सोडल्यावरुन मधूर मिलन मिठाईच्या मालक पिता-पुत्राने कारागीराला जबर मारहाण करत डांबून ठेवल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी वेदांतनगर, रेल्वेस्थानक रस्त्यावरील मधुर मिलन मिठाई भांडारच्या पितापुत्रासह सहाजणांविरोधात वेदांतनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याचा...
November 25, 2020
नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, दारणा व मुकणे धरणांतून जलशुद्धीकरण केंद्रांना जोडणाऱ्या वाहिन्यांच्या गळतीचे काम, तसेच विद्युतविषयक कामे हाती घेतली जाणार असल्याने शनिवारी (ता. २८) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. नाशिक...
November 24, 2020
कोल्हापूर : राज्यातील बांधकाम क्षेत्रासाठी एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीस (Unified DCPR) आज मंजुरी देण्यात आली. याचा निर्णय नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. या नव्या नियमावलीचा कोल्हापूरलाही फायदा होणार आहे. आता २३ मजली इमारतीला परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला...
November 24, 2020
नाशिक : दमण येथील वर्षानुवर्षांची अवैध दारू महाराष्ट्रातील दारू दुकानातून विक्रीच्या अवैध धंद्यावर पोलिसांनी जोरदार हातोडा घातला. दमण येथून येणारी परराज्यातील दारू पकडल्यानंतर सोमवारी (ता. २३) जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पोलिसांनी दारूविक्रीच्या संशयावरून तब्बल १४ दारू दुकान सील केली. त्यामुळे...
November 23, 2020
नाशिक :  दमण येथील वर्षानुवर्षांची अवैध दारू महाराष्ट्रातील दारू दुकानातून विक्रीच्या अवैध धंद्यावर पोलिसांनी जोरदार हातोडा घातला. दमण येथून येणारी परराज्यातील दारू पकडल्यानंतर सोमवारी (ता. २३) जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पोलिसांनी दारूविक्रीच्या संशयावरून तब्बल १४ दारू दुकान सील केली. त्यामुळे...
November 18, 2020
हर्णै : लॉकडाऊन उठल्यानंतर दिवाळीच्या सलग आलेल्या सुट्टीमुळे दापोली तालुका पर्यटकांनी फुलून गेला आहे. परंतु, पर्यटकांच्या वाहनांच्या गर्दीने मात्र बहुतेक परिसरातील रस्तेच तासंतास जाम होऊ लागले आहेत. पर्यटकांची संख्या कमी होत नाही तोपर्यंत ट्रॅफिक जामचा त्रास संपणार नाही. या हंगामात वाहतूक नियंत्रण...
November 15, 2020
सिडको (नाशिक) : शिवसेनेचे विद्यमान जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांच्या गळ्यात विधान परिषदेच्या आमदारकीची माळ पडल्याची चर्चा असल्याने आता नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचा पुढील जिल्हाप्रमुख कोण? याबाबत बरेच तर्कवितर्क लढविले जात आहे. यात काही नावे पुढे येत असून याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. तर...
November 12, 2020
नाशिक : दिवाळीच्‍या सणानिमित्त वाहतूक करणाऱ्या प्रवाशांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळातर्फे जादा बसगाड्या सोडण्याचे नियोजन आखले आहे. बुधवार (ता. ११)पासून या जादा बसगाड्या सोडण्यास सुरवात झाली असून, येत्‍या २२ नोव्‍हेंबरपर्यंत जादा बसगाड्या प्रवाशांसाठी उपलब्‍ध...
November 11, 2020
नाशिक : दिवाळीच्‍या सणानिमित्त वाहतूक करणाऱ्या प्रवाश्‍यांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता महाराष्ट्र राज्‍य मार्ग परीवहन महामंडळातर्फे जादा बसगाड्या सोडण्याचे नियोजन आखले आहे. बुधवार (ता.११) पासून या जादा बसगाड्या सोडण्यास सुरवात झाली असून, येत्‍या २२ नोव्‍हेंबरपर्यंत जादा बसगाड्या प्रवाशांसाठी उपलब्‍...
November 09, 2020
नाशिक : रविवारी (ता.८) मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमीर खान अचानकपणे नाशिकमध्ये हेलिकॉप्टरने दाखल झाला. आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या.  गंगापूर येथील फ्रावशी इंटरनॅशनल अकॅडमीच्या हेलिपॅडवर आमीर खान दाखल झाल्यानंतर त्याचे आगमन म्हणजे चर्चेचा विषय ठरला. सिनेसृष्टीला भावतयं निसर्गरम्य नाशिक ...
November 08, 2020
सोलापूर : कर्जमाफीनंतरही कोरोनाची स्थिती आणि अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, शेतमालांचे गडगडलेले दर, सरकारी मदतीची प्रतीक्षा या कारणांमुळे बळीराजाकडे पुन्हा कर्जाची येणेबाकी वाढली आहे. सद्यस्थितीत 29 जिल्हा बॅंकांची 23 हजार 399 कोटी 45 लाखांची येणेबाकी असून त्यात मागील खरीप हंगामातील 13 हजार 222...
October 20, 2020
नाशिक : देशभरातील स्मार्टसिटी कंपनीमार्फत सुरू असलेल्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीत नाशिक स्मार्टसिटी कंपनीचा क्रमांक खालावल्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांसाठी मोठी चपराक मानली जात आहे. दोन महिन्यांपूर्वी नाशिकने प्रकल्पांच्या अंमलबजावणीत देशात पंधरावा, तर राज्यात पहिला क्रमांक मिळविला होता. परंतु दोन...
October 14, 2020
सोलापूर : जिल्ह्यात सर्वदूर परतीच्या पावसाने मंगळवारी (ता. 13) रात्रीपासून आज दिवसभर थैमान घातले. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने सोलापूर- बार्शी, वैराग- बार्शी, मोहोळ- वैराग, टेंभूर्णी- अकलूज,...
October 06, 2020
नाशिक : ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेतून नाशिक परिमंडळात ६० मेगावॉटच्या सौर प्रकल्पातून २८ कृषी विद्युत वाहिन्यांद्वारे कृषिपंपांना आता दिवसा वीज मिळण्यास सुरवात झाली आहे. महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कार्यान्वित केलेल्या राज्यातील ५० पैकी २८ कृषी वाहिन्या...
October 05, 2020
नाशिक : ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेतून नाशिक परिमंडळात ६० मेगावॉटच्या सौर प्रकल्पातून २८ कृषी विद्युत वाहिन्यांद्वारे कृषिपंपांना आता दिवसा वीज मिळण्यास सुरवात झाली आहे. महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कार्यान्वित केलेल्या राज्यातील ५० पैकी २८ कृषी वाहिन्या...
October 04, 2020
माळीनगर(सोलापूर) : सिंचन कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर सिंचन व्यवस्थापन ठेकेदारांना देऊन करण्याचा जलसंपदा विभागाने घेतलेला निर्णय सरकारने तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी लोकाभिमुख पाणी धोरण संघर्ष मंचने केली आहे.  हेही वाचा ः परिचारकांच्या आधी औदुंबरअण्णांचा पुतळा उभारावा ः अमरजित...
October 01, 2020
सोलापूर : राज्यात साडेबारा हजारांपर्यंत खासगी सावकार असून त्यांच्याकडून दरवर्षी तीन ते पाच हजार कोटींपर्यंत कर्जवाटप केले जाते. खासगी सावकारकी अधिनियमानुसार कर्जवाटप केल्याचे रेकॉर्ड सावकारांनी कागदोपत्री ठेवले. मात्र, काहींनी बळीराजाच्या जमिनी खरेदी करुन घेतल्या असून व्याजदारावर नियंत्रण नसल्याने...
September 30, 2020
नाशिक : गंगापूर धरण समूहासह दारणा व मुकणे धरणे फुल्ल झाल्याने तसेच गेल्या वर्षी दोनशे दशलक्ष घनफुट अतिरिक्त पाणी वापरण्यात आल्याने यासर्व बाबींचा विचार करून महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ५५०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी नोंदविली आहे. पंधरा ऑक्टोंबरपर्यंत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक...