एकूण 44 परिणाम
ऑक्टोबर 20, 2019
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नाशिक शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये शनिवारी (ता.१९) मध्यरात्री पुन्हा कोम्बिंग ऑपरेशन राबवित रेकॉर्डवरील ५८ गुन्हेगारांची धरपकड केली. दरम्यान, शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून गस्ती पथकाकडून शहरात दाखल होणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून...
ऑक्टोबर 09, 2019
शोकाकुल वातावरणात पाचही मृतांवर अंत्यसंस्कार  भुसावळ : येथील भाजप नगरसेवक रवींद्र खरातसह पाचही तरुणांवर रात्री नऊच्या सुमारास तापी नदी किनारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री तथा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे उपस्थित होते....
ऑक्टोबर 08, 2019
नाशिक : विधान सभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नाशिक शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये सोमवारी रात्रीपासून ते आज (ता.8) पहाटेपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन राबवित रेकॉर्डवरील 87 गुन्हेगारांची धरपकड केली. दरम्यान, शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून गस्ती पथकाकडून शहरात दाखल होणाऱ्या प्रत्येक...
ऑक्टोबर 06, 2019
नगर :  वाळूचोर, झोपडपट्टी दादा, धोकादायक व्यक्ती प्रतिबंधात्मक (एमपीडीए) कायद्यान्वये जिल्ह्यातील दोन वाळूचोर आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यातील एकाला पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी एक वर्षासाठी स्थानबद्ध केले. प्रवीण ऊर्फ दीपक बबन लाटे (वय 30,...
सप्टेंबर 20, 2019
कोरेगाव भीमा - कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे पावसामुळे पुणे-नगर रस्त्यावर खड्डे व त्यात साठलेल्या पाण्यामुळे झालेले अपघात व आठवडे बाजाराची गर्दी, यामुळे कोरेगाव भीमा येथे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पुणे-नाशिक महामार्गावर अोढ्याचे पाणी आल्याने कोंडी झाली होती.   कोरेगाव भीमा येथे बुधवारपासून...
सप्टेंबर 15, 2019
92 सराईत गुन्हेगारांची धरपकड : आंदोलकांवर करडी नजर  नाशिक : येत्या आठवड्यात नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आहे. त्यापार्श्‍वभूमीवर नाशिक शहर पोलिसांनी शहरात शनिवारी (ता.14) मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवित रेकॉर्डवरील 92...
सप्टेंबर 14, 2019
नगर : मुकुंदनगर येथील कुख्यात गुंड भुऱ्या ऊर्फ मुजीब अजीज खान (वय 30, रा. मुकुंदनगर, नगर) याला एमपीडीएअंतर्गत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी एक वर्षासाठी नाशिक कारागृहात स्थानबद्ध केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काल त्याला अटक करून कारागृहात रवानगी केली. मुकुंदनगर परिसरात भुऱ्या...
सप्टेंबर 10, 2019
नाशिक ग्रामीणचा पोलीसाचा संबंध : तिघांना अटक  नाशिक/म्हसरूळ : शहरात स्विफ्ट गाडीतून गांजा आणणाऱ्या तीन संशयितांना गुन्हे शाखा युनिट एकने तपोवनातील जलशुद्धीकरण केंद्राजवळ सिनेस्टाईल पाठलाग करीत जेरबंद केले. संशयितांकडून स्विफ्टसह 62 किलो गांजा, असा 10 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे....
सप्टेंबर 09, 2019
नेवासे (नगर) : बहुचर्चित शेवगाव येथील हरवणे कुटुंबाच्या हत्याकांडातील संशयित आरोपी अमोल ऊर्फ संतोष ईश्वर पिंपळे (वय 21, रा. गिडेगाव, ता. नेवासे) याच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाने तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्यासह अकरा जणांविरोधात खुनाचा...
सप्टेंबर 08, 2019
नगर : जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या सराईत व रेकॉडवरील तीन गुन्हेगाराविरुद्ध एमपीडीएअंतर्गत (स्थानबद्ध) कारवाईचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक इशू सिंधू यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. त्यास काल उशिरा मंजुरी मिळाळी. तिघांचीही नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली....
सप्टेंबर 05, 2019
नगर : अनुसूचित जमातीच्या जातवैधता प्रमाणपत्रासाठी पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक येथील जातपडताळणी समितीचे उपसंचालक, विधी अधिकारी व अन्य दोघांना नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. शिर्डी येथे मध्यरात्री (ता.5) ही कारवाई करण्यात आली. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी...
ऑगस्ट 05, 2019
नाशिक - पावसाचा जोर शनिवारी (ता. ३) मध्यरात्रीपासून वाढल्याने गंगापूर व दारणा धरणांतून विसर्ग वाढल्याने शहरातील तब्बल बारा छोटे, मोठे पूल पाण्याखाली गेले. यामुळे नाशिक रोड, सातपूर, सिडको व पंचवटीतील काही भागाचा शहराच्या बाजारपेठेशी संपर्क तुटला.  गंगापूर धरणाच्या बाजूला गिरणारे भागाला जोडणाऱ्या...
ऑगस्ट 01, 2019
जळगाव - मुलीला शिक्षकांकडून हेतुपुरस्सर त्रास दिला जात असल्याचा आरोप करीत संतप्त पालकाने शाळेत येऊन गोंधळ घालत शिक्षकाच्या कानशिलात लगावली. ही घटना आज ओरिअन इंग्लिश स्कूलमध्ये घडली. दरम्यान, संबंधित पालकाने अश्‍लील शिवीगाळ करून शिक्षकांना मारहाण केल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. या प्रकरणी रामानंदनगर...
जुलै 11, 2019
पुणे, नागपूर, नाशिक, धुळे, पालघर, सोलापूर, औरंगाबाद, नगर, अमरावतीचा समावेश सोलापूर - राष्ट्रीय महामार्गांसह राज्य मार्गांची कनेक्‍टिव्हिटी वाढली, मात्र, याच मार्गांवरील खड्डे अन्‌ वाहनांचा वाढलेला वेग, बेशिस्त वाहतूक आणि शासकीय यंत्रणांचा काणाडोळा आदी कारणांमुळे पुणे, नागपूर, नाशिक, धुळे, पालघर,...
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
मार्च 03, 2019
इंदिरानगर (नाशिक) : आज वित्त विभागाच्या कोषागार विभागातील कनिष्ठ लिपिक पदासाठी झालेल्या ऑनलाईन परीक्षेला निर्धारित वेळेत न आल्याचे कारण देत 20 ते 25 जणांना परीक्षेस बसु न दिल्याने मोठा गोंधळ उडाला. वडाळा पाथर्डी रस्त्यावर असलेल्या गुरुगोविंद सिंग महाविद्यालयात ही परीक्षा घेण्यात आली. शिवसेनेचे माजी...
फेब्रुवारी 06, 2019
नागपूर : पोलिस महासंचालकाच्या अधिनस्थ 2013 मध्ये घेण्यात आलेल्या हवालदारांच्या अर्हता परीक्षेत नापास झालेल्यांना पोलिस उपनिरीक्षक पदी पदोन्नती दिल्याचा धक्‍कादायक प्रकार 'सकाळ'ने उघडकीस आणला होता. 'सकाळ'च्या वृत्ताची पोलिस महासंचालकांनी गांभीर्याने दखल घेतली. नापास असतानाही बढती झालेल्या काही पोलिस...
जानेवारी 11, 2019
पिंपरी (पुणे) - विक्रीसाठी आणलेले चार लाख रुपये किमतीचे मांडूळ एमआयडीसी भोसरी पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई पुणे-नाशिक रोडवर मोशी येथे केली. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. हेमंत संजू पवार (रा. शिवाजीनगर), आकाश बापू वाघमारे (रा. बीटी कवडे रोड, भीमनगर, झोपडपट्टी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची...
डिसेंबर 23, 2018
पुणे : सलग सुटयामुळे शहराभोवतीच्या 'एक्सप्रेस वे' समवेत वेगवेगळ्या महामार्गावर होणारी वाहतुक कोंडी लक्षात घेऊन महामार्ग पोलिसांकडुन विशेष नियोजन करण्यात आले आहे. गर्दीची ठिकाणे, वाहनाची गर्दी होण्याची वेळ लक्षात घेऊन दिवस व रात्र पाळीमध्ये जादा पोलिस नियुक्त वाहतूकीचे नियोजन करण्यात आले आहेत....
डिसेंबर 11, 2018
मंचर - सरकारी कंत्राटदार अशोक बापूराव डुकरे (रा. कळंब, ता. आंबेगाव) यांना पुणे ते पोखरी एसटी गाडीत शेजारी बसलेल्या अनोळखी व्यक्तीने बिस्कीट खाण्यासाठी दिली. पण गुंगी येण्यापूर्वीच बोलत असताना डुकरे यांनी मुलगा पोलिस खात्यात असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे गोंधळलेल्या चोरट्याने अर्ध्यावरच एसटी...