एकूण 62 परिणाम
फेब्रुवारी 16, 2020
नगर ः सेवाज्येष्ठता लक्षात घेऊन महसूल प्रशासनातील अव्वल कारकून, मंडलाधिकारी संवर्गातील 13 कर्मचाऱ्यांना नाशिक विभागीय आयुक्तांनी "नायब तहसीलदार'पदी बढती दिली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी 13 जणांना जिल्हा प्रशासनातील नियुक्तीचा आदेश नुकताच दिला. त्यामुळे रिक्त जागी हे 13 "रावसाहेब' लवकरच रुजू...
फेब्रुवारी 11, 2020
कोल्हापूर : राधानगरी धरणाला असलेल्या दोन ठिकाणची गळती काढणे आणि मुख्य गेट दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव नुकताच नाशिक येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत सादर झाला आहे. पाटबंधारे विभागाकडून हा प्रस्ताव सादर केला असून, सुमारे 10 कोटींचा प्रस्ताव तातडीने मंजूर होऊन पावसाळ्यापूर्वी हे काम होण्याची शक्‍यता...
फेब्रुवारी 09, 2020
नाशिक : नाशिकच्या पर्यटनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या दादासाहेब फाळके स्मारकामध्ये झालेल्या दुरावस्थेबाबत रविवारी (ता.9) राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी करत फाळके स्मारकाच्या दुरुस्तीबाबतची कामे तातडीने पूर्ण करून...
फेब्रुवारी 05, 2020
नगर : राज्यातील पतसंस्थांच्या विविध प्रश्नांवर, विशेषतः नियामक मंडळ, नियामक मंडळाने लादलेले अंशदान, पतसंस्थांच्या ठेवींना विमा संरक्षण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर राज्य सरकार व सहकार खात्याकडे दाद मागण्यासाठी शिर्डी येथे शनिवारी (ता. 15) दुपारी दोन वाजता राज्यव्यापी "सहकार संवाद' मेळावा होणार...
फेब्रुवारी 04, 2020
नाशिक : शुद्ध शहर म्हणून जगभर ओळख असलेले नाशिक शहर वायुप्रदूषणाबाबत दिल्ली, मुंबई, पुणे शहराच्या रांगेत जाऊन बसले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार नाशिक शहरातील प्रत्येक नागरिक दिवसाला आपल्या फुफ्फुसात रोज तीन सिगारेटची धुराडी पचवत असल्याचे दिसून आले आहे. हे प्रमाण तीन नव्हे तर...
फेब्रुवारी 01, 2020
नाशिक : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत उत्तर महाराष्ट्रासाठी 2020-21 साठी 332 कोटींच्या वाढीव तरतुदींसह एक हजार 580 कोटींच्या प्रारूप आराखड्याला शुक्रवारी (ता. 31) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. आराखड्यासाठी एक हजार 247 कोटी 82 लाखांची मर्यादा...
जानेवारी 31, 2020
नाशिक : नगर जिल्ह्यातील दीर्घकाळ प्रलंबित प्रश्‍नांची सोडवणूक केली जाईल. तसेच निळवंडे धरणाची कामे पूर्ण करण्यासाठी आवश्‍यक अकराशे कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करून देण्यात येईल. येत्या दोन वर्षांत ही कामे पूर्ण केली जातील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता. 30) येथे सांगितले....
जानेवारी 31, 2020
नाशिक : मुंबई, ठाणे व नाशिक शहरांवरील नागरीकरणाचा भार हलका करण्याच्या उद्देशाने समृद्धी महामार्गालगत निर्माण केल्या जाणाऱ्या अठरा नवनगरांमध्ये कसारा घाटाच्या पायथ्याशी असलेल्या फुगाळे गावाचा समावेश करण्यात आला आहे. या भागात कृषीप्रक्रिया तसेच पर्यावरण विभागाच्या सूचीत समाविष्ट असलेल्या उद्योगांची...
जानेवारी 31, 2020
नाशिक : भारतीय जनता पक्षासोबत कुस्ती करून आम्ही जिंकलो आहोत. अजूनही कुस्ती करायला तयार आहोत, असे आव्हान जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरुवारी (ता. 30) येथे दिले. तसेच, जामनेरमधील सगळे प्रश्‍न सुटले असल्याने कदाचित माजी मंत्री गिरीश महाजन बैठकीसाठी आले नसावेत, असे टीकास्त्रही त्यांनी...
जानेवारी 31, 2020
नगर : भारतीय जनता पक्षाने पुन्हा शिवसेनेला चुचकारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. दररोज त्यांचे एकेक शिवसेनेशी सलगीचे विधान करीत आहेत. मात्र, शिवसेनेकडून अद्यापि कोणताच जवाब येत नसल्याने अस्वस्थता वाढली आहे. भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी दोन्ही पक्षांनी एकत्र यायला काहीच हरकत नाही, असे विधान करून खडा...
जानेवारी 31, 2020
नगर ः जिल्ह्यातील दीर्घ काळ प्रलंबित प्रश्‍न सोडवले जातील, तसेच निळवंडे धरणाची कामे पूर्ण करण्यासाठी आवश्‍यक अकराशे कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील. येत्या दोन वर्षांत ही कामे पूर्ण केली जातील,'' अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (गुरुवारी) येथे दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर...
जानेवारी 30, 2020
नाशिक : शेजारच्या राज्यातून मद्याची होणारी अवैध तस्करीची वाहतूक नाशिकच्या सीमावर्ती भागातून अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भाजीपाल्याच्या गाडीपासून तर रुग्णवाहिका अन्‌ महागड्या गाड्यांचाही त्यासाठी वापर केला जातो. गेल्या वर्षभरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने दीड हजार जणांवर कारवाई करून सहा हजार...
जानेवारी 29, 2020
नगर : नगरसह पाच जिल्ह्यांतील विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (गुरुवार) झाडाझडती घेणार आहेत. नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी दहा वाजता बैठक होणार आहे. हेही वाचा- नाशिकमधील माय-लेकरांचा कार अपघातात मृत्यू  शुक्रवारी (ता. 31) उपमुख्यमंत्री अजित पवार नियोजन...
जानेवारी 27, 2020
औरंगाबाद- तत्कालीन भाजप सरकारने नगर-नाशिकला झुकते माप देत चुकीचा जल आराखडा तयार करून घेतला व मराठवाड्याचे हक्काचे पाणी पळविले. त्र्यंबकेश्वर ते पैठणदरम्यानच्या जलाशयात 156 टीएमसी उपलब्ध पाणी असताना, ते 205 टीएमसी दाखवले. त्यामुळे चुकीच्या आराखड्याविरोधात व मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी लढा...
जानेवारी 24, 2020
औरंगाबाद: करचुकवेगिरी करणाऱ्या दिशा ग्रुप व अन्य एका बांधकाम व्यवसायिकांवर प्राप्तीकर विभागाने छापे टाकले. यात दिशासह त्या व्यवसायिकांकडे 250 ते 300 कोटींची अघोषित संपत्ती असल्याचे प्रथमिक तपासणी अहवालातून समोर आल्याची माहिती सूत्रांनी शुक्रवारी (ता. 24) दिली.  शहरातील दिशा ग्रुपसह अन्य एका...
जानेवारी 22, 2020
नाशिक : जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त आणि वितरित व खर्चाच्या तपशिलाच्या आधारे खर्चामध्ये नाशिक जिल्हा राज्यात 30 व्या स्थानी राहिला आहे. जिल्ह्याचा खर्च "मार्चएंड'ला दोन महिने अन्‌ दहा दिवसांचा कालावधी उरलेला असताना 24 टक्‍क्‍यांपर्यंत पोहचल्याने जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेचा कारभार...
जानेवारी 21, 2020
नगर : नगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक बरखास्तीचा जिल्हा उपनिबंधकांचा आदेश नाशिक विभागीय सहनिबंधक डॉ. ज्योती लाठकर यांनी कायम ठेवला. संचालक मंडळ बरखास्ती व प्रशासक नियुक्तीला पदच्युत पदाधिकारी व संचालक मंडळातर्फे ज्ञानदेव पांडुळे यांनी आक्षेप अर्ज दाखल केला होता. तोही नाशिक...
जानेवारी 14, 2020
नगर : अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेवर प्रशासकाची नेमणूक होऊन तब्बल तीन आठवडे उलटले, तरीही संस्थेचे कामकाज ठप्पच आहे. प्रशासकांना रीतसर पदभार न देताच सरव्यवस्थापक "आजारी' पडले आहेत. रुग्णालयात "दाखल' असतानाही संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे पगार रोखीने करण्याचा आदेश त्यांनी "जारी' केला....
जानेवारी 13, 2020
नाशिक : सर्वाधिक भ्रष्ट आणि गैरप्रकार होणारा विभाग कोणता, असा प्रश्‍न पडला तर उत्तर मिळते ते महसूल, भूमिअभिलेख आणि नोंदणी विभाग. अगदी एजंट नेमून काही ठिकाणी कामे होतात. त्यामुळे सहाजिकच या विभागाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वसामान्यांचा असाच आहे. पण पोलिस खात्याने मात्र अनेकांचा हा भ्रम मोडीत काढला...
जानेवारी 12, 2020
सचिवांनी दिलेल्या सूचनेनुसार न वागता ‘तसं असेल तर मग तुमच्या पातळीवर तुम्ही सुधारित प्रस्ताव पाठवावा’ असं त्यांना सांगणं हे ‘वरिष्ठांचं न ऐकणं’ या सदरात मोडत होतं याची मला जाणीव होती. मात्र, त्यासाठी येईल त्या परिस्थितीला तोंड देण्याची तयारी मी ठेवली होती. मात्र, सद्‌सद्विवेकबुद्धी आणि व्यापक...