एकूण 6 परिणाम
डिसेंबर 14, 2019
नाशिक : तारवालानगर येथील सिग्नलवर शुक्रवारी (ता. 13) सकाळी पावणेसहाच्या सुमारास ट्रक व बसदरम्यान झालेल्या अपघातात सात जण जखमी झाले. तारवालानगर सिग्नल चौफुली मृत्यूचा सापळा बनली असून, सिग्नलवर अपघात नित्याचीच बाब झाली आहे. या चौकात छोटा उड्डाणपूल उभारावा जेणेकरून अपघातांची समस्या सुटेल, अशी मागणी...
ऑक्टोबर 13, 2019
वणी : उत्साही गर्दीतून येणारा सप्तशृंगीचा जयघोष... त्यात विलीन झालेला घुंगराचा छनछनात व डफ- ताशांचा निनाद...अशा भक्तीमय वातावरणात शेकडो मैलांवरून अनवाणी आलेल्या कावडधारक व पदयात्रेकरूंची लाखो पावले गडावर दाखल झाली असून आदिमायेच्या कोजागिरी पौर्णिमेच्या उत्सवाला उढाण आले आहे. कावडधारकांची गर्दी; ...
जुलै 10, 2019
नाशिक ः जेमतेम पावसात मुंबई- आग्रा, नाशिक- पुणे, नाशिक- औरंगाबाद महामार्गाची चाळण झाली. जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. आरोग्याच्या समस्यांचा ठणक उठण्यासह वाहन दुरुस्ती अन्‌ पथकराचा भुर्दंड सहन करावा लागतो. जलद व सुरक्षित प्रवास सोडाच; पण महामार्गांवरील अनेक ठिकाणे मृत्यूचा सापळा बनले.  मालेगाव...
सप्टेंबर 17, 2018
नाशिक : नाशिक शहर आणि जिल्ह्यात स्वाईन फ्ल्युने कहर केलाय. आज सकाळी इंदिरानगरमधील प्रशांत सुभाष कुलकर्णी (वय 48) यांच्या मृत्युमुळे बळींची संख्या अठरा झालीय. त्यात शहर-जिल्ह्यात 24 ऑगस्टनंतर दगावलेल्या 16 जणांचा समावेश आहे. पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्युचा धोका वाढल्याने आरोग्य संचालक डॉ....
जून 22, 2018
सटाणा - शहर व तालुक्यात काल गुरुवार (ता.२१) रोजी जागतिक योग दिन विविध शाळा महाविद्यालये, सामाजिक संघटना, शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये योगासनांची प्रात्यक्षिके करून उत्साहत साजरा करण्यात आला. तालुक्यातील ४६१ शाळांमधील ७५ हजार विद्यार्थ्यांनी आज योगासने करून दीर्घ आरोग्याचा संकल्प केला. आज...
जून 14, 2018
ठेंगोडा (नाशिक) : नाशिक जिल्हा कुपोषणमुक्त व्हावा या उद्देशाने जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते यांनी सुरु केलेल्या विशेष मोहिमेंतर्गत ठेंगोडा (ता.बागलाण) येथे काल (ता.13) रोजी ग्राम बालविकास केंद्र सुरु करण्यात आले आहे.  सरपंच सखुबाई शिंदे यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन...