एकूण 7 परिणाम
ऑक्टोबर 08, 2019
पुणे - शरद पौर्णिमेच्या (कोजागरी) चांदण्यात रात्र जागवण्याची परंपरा आहे. ही रात्र ‘सुरेल’ व्हावी, यासाठी ‘सकाळ’तर्फे रविवार (ता. १३) ‘स्वरपौर्णिमा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सुरमई कार्यक्रमातून शहरवासीयांना सुरेल गाण्यांचा नजराणा मिळणार आहे.  सायंकाळी ५.३० ते ९ या वेळेत चिंचवड येथील...
फेब्रुवारी 08, 2019
जुन्नर (पुणे): अष्टविनायकांपैकी एक श्री क्षेत्र लेण्याद्री येथील श्री गिरिजात्मज गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आज (शुक्रवार) माघी गणेश जयंतीनिमित्ताने भाविकांनी पहाटे पासून गर्दी केली होती. देवस्थानच्यावतीने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. आज पहाटे 4 वाजता विश्वस्त प्रभाकर गडदे यांच्या हस्ते...
जानेवारी 24, 2019
जुन्नर -  नवीन वर्षातील पहिल्या संकष्टी चतुर्थी निमित्त (गुरुवार) रोजी श्री क्षेत्र लेण्याद्री येथे अष्टविनायक गिरिजात्मकाचे दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. दिवसभरात पंधरा हजाराहून अधिक भक्तांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. पहाटे ४ वाजता देवस्थान ट्रस्टचे खजिनदार सदाशिव ताम्हाणे यांच्या...
डिसेंबर 25, 2018
जुन्नर - आज मंगळवार ता. २५ डिसेंबर अंगारक संकष्टी चतुर्थीचा योग व नाताळची सुट्टी यामुळे अष्टविनायक 'श्री क्षेत्र लेण्याद्री' येथे श्री गिरीजात्मज गणपतीच्या दर्शनासाठी सकाळपासून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दिवसभरात लाखो भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. पहाटे ४ वाजता देवस्थान ट्रस्टचे...
नोव्हेंबर 26, 2018
जुन्नर - अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री ता.जुन्नर येथे आज सोमवार ता.२६ रोजी संकष्टी चतुर्थी निमित्त भाविकांनी गर्दी केली होती.  यानिमित्ताने मंदिरात फुलांची आकर्षक सजावट केली होती.  दिवसभरात हजारो भाविक भक्तांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. पहाटे ४ वाजता देवस्थान ट्रस्टचे...
सप्टेंबर 13, 2018
जुन्नर : श्री क्षेत्र लेण्याद्री ता. जुन्नर येथे भाद्रपद गणेश चतुर्थी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी भाविक भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दिवसभरात 50 हजार भाविक भक्तांनी श्री गिरिजात्मजाच्या दर्शनाचा लाभ घेतला.  देवस्थानच्या वतीने विविध धार्मिक...
जुलै 31, 2018
जुन्नर- अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री. क्षेत्र लेण्याद्री येथे आज संकष्टी चतुर्थी निमित्ताने भाविकांनी गर्दी केली होती. दिवसभरात ऐशी हजाराहून अधिक भाविक भक्तांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला.  पहाटे 4 वाजता देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष कैलास लोखंडे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महाआरती करण्यात...