एकूण 6 परिणाम
जुलै 28, 2019
महामार्ग, रेल्वे, विमानसेवा विस्कळित; नद्या-नाले ‘ओव्हरफ्लो’ पुणे/मुंबई - मॉन्सून सक्रिय झाल्याने मुंबई, कोकणसह मध्य महाराष्ट्रात दमदार पाऊस पडत आहे. मुंबई-कोकणला झोडपल्याने अनेक सखल भागांत पाणी साचले, दरडी कोसळल्या, झाडे पडली, तसेच नद्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने जनजीवन विस्कळित झाले. घाटमाथ्यासह...
मार्च 15, 2019
नाशिक - नाशिक व नगर जिल्ह्यांतील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी तरतूद झालेली; परंतु वेगवेगळ्या कारणांनी वर्षभरात खर्च न झालेली मोठी रक्‍कम जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यक्षेत्रातील तापी पाटबंधारे महामंडळाकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सूत्रांच्या मते ही रक्‍कम दोनशे कोटींहून अधिक...
मार्च 14, 2019
मुंबई - काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा पश्‍चिम महाराष्ट्रातील पारंपरिक बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरातून शिवसेना-भाजप युतीच्या प्रचाराचे बाण सुटणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत येत्या २५ रोजी युतीची पहिली संयुक्त प्रचारसभा येथे...
डिसेंबर 21, 2018
पुणे - राज्यात कोरडे हवामान झाल्याने किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे.  गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे ६.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  राज्यात वाढलेल्या थंडीमुळे राज्यातील अनेक...
डिसेंबर 18, 2018
पुणे - जेमतेम नऊ दिवसांपूर्वी कपाटात गेलेले जर्किन, स्वेटर पुणेकरांना सोमवारी पुन्हा बाहेर काढावे लागले आहेत. कारण, यंदाच्या हिवाळ्यातील सर्वांत नीचांकी  म्हणजे ८.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद सोमवारी पुण्यात झाली. राज्यातदेखील हे सर्वांत कमी तापमान नोंदले गेले. पुढील दोन दिवस शहरात थंडी कायम राहील...
जून 21, 2018
पुणे : राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून, मध्य महाराष्ट्र मराठवाडा, विदर्भातही पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. राज्यात आजपासून (ता. 21) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर शनिवारपासून (ता. 23) राज्यात...