एकूण 22 परिणाम
October 28, 2020
नाशिक : (नाशिक रोड) जून ते ऑक्टोबरदरम्यान पडलेल्या अवकाळी पावसामुळे उत्तर महाराष्ट्रात शेतीची परिस्थिती बिकट होत आहे. यातच ज्या प्राण्यांवर व पशुपक्ष्यांवर शेती अवलंबून आहे, त्यांचाही या पावसामुळे मृत्यू ओढवला. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या पाच जिल्ह्यांत मिळून ४०५ शेतकरी कुटुंबातील ५२८...
October 24, 2020
नाशिक : (नाशिक रोड) २१ ऑक्टोबरपर्यंत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांतील तब्बल एक लाख आठ हजार ५५७ शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसला आहे. त्यामुळे नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व नगर अशा पाचही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना एकूण १२५ कोटी ९८ लाख ४५ हजार ८०५ रुपये नुकसानभरपाई...
October 23, 2020
नाशिक : नाशिक विभागात १ ते २१ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या वादळी वाऱ्यासह परतीच्या पावसामुळे एक लाख आठ हजार ५५७ शेतकऱ्यांच्या शेतात पिकांना पावसाचा फटका बसला आहे. शासनकडून मात्र सध्या नुकसानीचे पंचनामे संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे.  लाखभर शेतकऱ्यांना परतीचा पटका  १ ते २१ ऑक्टोबरदरम्यान वादळी...
October 23, 2020
नाशिक रोड : उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. सद्यःस्थितीत उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये घट होताना दिसत आहे. विभागातून आजपर्यंत दोन लाख १६ हजार ५६ रुग्णांपैकी दोन लाख एक हजार ४१४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण...
October 22, 2020
नाशिक : नाशिक विभागात १ ते २१ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या वादळी वाऱ्यासह परतीच्या पावसामुळे एक लाख आठ हजार ५५७ शेतकऱ्यांच्या शेतात पिकांना पावसाचा फटका बसला आहे. शासनकडून मात्र सध्या नुकसानीचे पंचनामे संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे.  १ ते २१ ऑक्टोबरदरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे पीक व...
October 19, 2020
नाशिक : (नांदगाव) ऊसतोड मजुरांच्या मागण्यांबाबत पुकारलेला संप चर्चेच्या गुऱ्हाळात अडकून पडला असून, २४ ऑक्टोबरपर्यंत त्यावर तोडगा निघण्याची अपेक्षा असली तरी राज्यव्यापी संपातील बहुतांशी ऊसतोड मजूर आपल्या कुटुंब काफिल्यासह उसाच्या फडात हळूहळू दाखल होऊ लागले आहेत. त्यासाठी साखर कारखान्यांकडील ट्रकचा...
October 17, 2020
जळगाव : ऑनलाइन व्यवहार वाढल्यानंतर त्यासंबंधी गुन्हेही मोठ्या प्रमाणात वाढले असून, अशा गुन्हेगारांवर मात्र वचक नाही. एटीएम कार्डचा डाटा हॅक करून कोट्यवधींच्या लुटीच्या प्रयत्नातील संशयित आधी मनीष भंगाळेच्या संपर्कात आले. त्याला २० टक्क्यांचे आमिष दाखवून व्यवहार ठरवला. यात देशभरात टोळी सक्रिय...
October 13, 2020
नाशिक : नाशिक विभागात प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेच्या योग्य नियोजनामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. विभागातून आजपर्यंत दोन लाख सहा हजार १०४ रुग्णांपैकी एक लाख ८७ हजार ५३१ रुग्णांनी कोरोनावर मात केली. सद्यःस्थितीत १४ हजार ५५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विभागातील रुग्ण...
October 09, 2020
नाशिक : जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत २५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यातील शासकीय मदतीला ७८ शेतकरी पात्र ठरले असून, ९८ शेतकरी अपात्र आहेत. ७४ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांची चौकशी बाकी आहे.  अस्मानी आणि सुलतानी संकटाशी सामना करताना सावकारी, सोसायट्यांचे...
October 07, 2020
नाशिक : नाशिक परिक्षेत्रातील जळगांव, नंदुरबार व धुळे, अहमदनगर व नाशिक ग्रामीण या ५ जिल्ह्यात फसवणुक झालेल्या शेतकऱ्यांना तब्बल 2 कोटी 74 हजार रुपये मिळवून दिले. याबाबत माहीती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महनिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांनी दिली. १० एसआयटी पथकाची नेमणूक उत्तर महाराष्ट्रात शेतकरी...
October 01, 2020
सोलापूर : राज्यात साडेबारा हजारांपर्यंत खासगी सावकार असून त्यांच्याकडून दरवर्षी तीन ते पाच हजार कोटींपर्यंत कर्जवाटप केले जाते. खासगी सावकारकी अधिनियमानुसार कर्जवाटप केल्याचे रेकॉर्ड सावकारांनी कागदोपत्री ठेवले. मात्र, काहींनी बळीराजाच्या जमिनी खरेदी करुन घेतल्या असून व्याजदारावर नियंत्रण नसल्याने...
September 30, 2020
नाशिक : विभागात एक लाख ८१ हजार ८५५ रुग्णांपैकी एक लाख ५७ हजार ५७३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, सद्यःस्थितीत २० हजार ६३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांपैकी तीन हजार ६४९ (२ टक्के) रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.६४ टक्के आहे, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ....
September 27, 2020
नाशिक : शहरासह विभागातील पाच जिल्ह्यांत एक हजार ३२४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. लागण होण्याचे सर्वाधिक प्रमाण जळगावात असून, त्यापाठोपाठ नाशिक शहराचा क्रमांक लागतो. विभागात कोरोनाने २२ पोलिसांचा बळी घेतला असून, आजमितीस २१२ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. जळगाव जिल्ह्यात बाधितांची संख्या...
September 25, 2020
नाशिक रोड : उत्तर महाराष्ट्रातील ५४ तालुक्यापैकी ३२ तालुक्यांत ७९ हजार ७८० हेक्‍टर शेतीचे नुकसान झाले आहे. बाधित क्षेत्राची प्राथमिक माहीती पुढे आली आहे. महसूल यंत्रणेकडून पंचनाम्याची कामे सुरु आहेत.  शासनाकडे माहीती पाठवली उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीचा सर्वाधीक फटका नाशिक जिल्ह्याला बसला आहे....
September 24, 2020
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून भाजपचे जेष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान भाजप मध्ये अद्याप कुठली प्रतिक्रिया उमटली नाही व स्वतः खडसे यांनी देखील या चर्चेला अर्थ नसल्याचे सांगितले आहे. तरी खडसे यांच्या बरोबर बारा ते पंधरा...
September 24, 2020
नाशिक : रेल्वे प्रशासनाने मालवाहतुकीसाठी सुरू केलेल्या विशेष पार्सल गाड्यांची सेवा येत्या ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.  शालिमार पार्सल विशेष गाडी (००११३ डाउन) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून ३१ डिसेंबरपर्यंत रोज रात्री साडेबाराला सुटून तिसऱ्‍या दिवशी साडेअकराला शालिमार येथे पोचेल.  हे आहेत...
September 21, 2020
नाशिक रोड : नाशिक विभागात आजअखेर (ता. २१) १ लाख ६१ हजार ५१८ रुग्णांपैकी १ लाख ३२ हजार २७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यःस्थितीत २६ हजार १७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत विभागात ३ हजार ३१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विभागात जरी रुग्ण संख्या वाढत असली तरी रुग्णांचे बरे होण्याचे...
September 20, 2020
रावेर (जळगाव) : रावेर शहरात गेल्या मार्चमध्ये झालेल्या दंगलीतील पाच जणांना एमपीडीए अंतर्गत एका वर्षासाठी स्थानबध्द करण्यात आले आहे. या पाच जणांना नाशिकच्या जेलमध्ये रवाना करण्यात आले आहे. या स्थानबध्दतेबाबत जिल्हाधिकारी यांनी कालच मंजुरी दिली. शहरात शांतता रहावी यासाठी या दंगलीतील सुमारे १२ ते १५...
September 18, 2020
नाशिक/इगतपुरी : आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विविध सवलती दिल्या जातात. मात्र आता या सवलतींचे पुनर्विलोकन करण्यात आले असून, त्यानुसार अनेक तालुक्यांचा अ वर्गातील समावेश काढला आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील फक्त तीन तालुक्यांना कठीण अ वर्गातील तालुका म्हणून...
September 18, 2020
नाशिक रोड : स्वस्त दरात गरजूंना भोजन मिळावे, यासाठी शिवभोजन योजना २६ जानेवारीपासून राज्यभरात सुरू करण्यात आली. महाराष्ट्रात गरजूंना सात्त्विक व पोटभर जेवण मिळावे, हा या योजनेचा उद्देश आहे. उत्तर महाराष्ट्रात आजपर्यंत दररोज १६ हजार ५२५ थाळ्या वितरित होत असून, विभागातील १३३ केंद्रांमधून गरिबांची भूक...