एकूण 6 परिणाम
जानेवारी 31, 2020
नाशिक : भारतीय जनता पक्षासोबत कुस्ती करून आम्ही जिंकलो आहोत. अजूनही कुस्ती करायला तयार आहोत, असे आव्हान जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरुवारी (ता. 30) येथे दिले. तसेच, जामनेरमधील सगळे प्रश्‍न सुटले असल्याने कदाचित माजी मंत्री गिरीश महाजन बैठकीसाठी आले नसावेत, असे टीकास्त्रही त्यांनी...
जानेवारी 02, 2020
मुंबई : "आपल्या हिमतीने शिवरायांच्या महाराष्ट्राची मान जगात उंचवा. त्यासाठी महाराष्ट्र पोलिस दलाला आवश्यक अशा जगात उपलब्ध असे सर्वोत्तम प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधांचे पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज दिली. महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिनानिमित्त आयोजित संचलन समारंभात ते...
डिसेंबर 29, 2019
नाशिक :दोन दिवसांपूर्वीची घटना... रात्री अकरा-साडेअकराची वेळ. एक पंजाबी ड्रेस घातलेली महिला त्र्यंबक रोडवरील ठक्कर बझार बसस्थानकात बसची प्रतीक्षा करीत होती. आवारात अत्यंत कमी वर्दळ. बसचे चालक-वाहक समोरच्या हॉटेलमध्ये बसलेले. काही रिक्षाचालकही. पण, फार कोणी नव्हते. मात्र एक 25 वर्षांचा तरुण त्या...
नोव्हेंबर 13, 2019
सातार : चंदीगढ येथे होणाऱ्या राष्ट्रीय आंतरशालेय बेसबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा 19 वर्षाखालील मुलांचा व मुलींचा संघ जाहीर करण्यात आला आहे. ही स्पर्धा 17 ते 23 नोव्हेंबर या कालावधीत होईल. त्यासाठीचे स्पर्धापुर्व प्रशिक्षण शिबीरास नुकतेच येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकूलात प्रारंभ झाला आहे....
नोव्हेंबर 04, 2019
सातारा : धवल शेलार, विवेक बडेकर, तेजराज मांढरे, यशराज राजेमहाडीक, दीप अवकीरकर, प्रिया कोळेकर, कोमल सिद, दिपाली खाबे यांच्या उत्कृष्ट खेळामुळे येथे आजपासून सुरु झालेल्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेत यजमान कोल्हापूर विभागाने मुलांच्या व मुलींच्या गटात...
नोव्हेंबर 04, 2019
सातारा : जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने रयत शिक्षण संस्थेच्या शतक महोत्सवानिमित्त येथे आजपासून (सोमवार) 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा गुरुवार पेठेतील श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज...