एकूण 14 परिणाम
जानेवारी 04, 2020
नांदेड : मागील एका आठवड्याभरापासून शहरात सुरू असलेल्या ४७ व्या अखिल भारतीय श्री गुरू गोबिंदसिंघजी गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी स्पर्धेचा अंतिम सामना पाचविरुद्ध दोन असा जिंकून आर्टलरी नाशिक हॉकी संघाने शुक्रवारी (ता.तीन) अजिंक्यपद पटकावले. स्पर्धेत संघर्षपूर्ण खेळ करणाऱ्या कर्नाल हरियाणा हॉकी संघाला...
नोव्हेंबर 01, 2019
नागपूर  : रेल्वे मंत्रालयाने नागपूरमार्गे धावणाऱ्या नवी दिल्ली-विशाखापट्टणम-नवी दिल्ली साप्ताहिक सुपरफास्ट वातानुकूलित एक्‍स्प्रेस या नव्या रेल्वेगाडीची घोषणा केली. नागपूरमार्गे धावणारी नवी गाडी म्हणजे रेल्वे मंत्रालयाने दिलेली दिवाळी भेट आहे.  20805 विशाखापट्टणम-नवी दिल्ली वातानुकूलित सुपरफास्ट...
जुलै 28, 2019
महामार्ग, रेल्वे, विमानसेवा विस्कळित; नद्या-नाले ‘ओव्हरफ्लो’ पुणे/मुंबई - मॉन्सून सक्रिय झाल्याने मुंबई, कोकणसह मध्य महाराष्ट्रात दमदार पाऊस पडत आहे. मुंबई-कोकणला झोडपल्याने अनेक सखल भागांत पाणी साचले, दरडी कोसळल्या, झाडे पडली, तसेच नद्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने जनजीवन विस्कळित झाले. घाटमाथ्यासह...
जुलै 26, 2019
विधानसभा निवडणुकीची थेट रणधुमाळी सुरू होण्याआधीच राजकीय नेत्यांची आवक-जावक सुरू झाली आहे. पक्षनिष्ठा हा प्रकार किती तकलादू झाला आहे, याचे विदारक चित्र महाराष्ट्रात दिसत आहे.  कर्नाटकातील नाट्याच्या प्रयोगाचा एक अंक संपल्यानंतर अवघ्या ४८ तासांत महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन...
जून 17, 2019
सातारा - सकाळ माध्यम समूहाच्या न्यूज पेपर इन एज्युकेशन (सकाळ एनआयई) या विद्यार्थीप्रिय उपक्रमाची जिल्ह्यातील शाळांतून सभासद नोंदणी सुरू झाली आहे. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला हा उपक्रम विद्यार्थीप्रिय झाला असून, इंग्रजी व मराठी शाळांमध्ये हा उपक्रम करणारे ‘सकाळ’ हे...
जून 05, 2019
ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या २८ जून या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी ‘गर्भसंस्कार पुरस्कार’ हा कार्यक्रम आयोजित केला जातो. याही वर्षी ‘श्री बालाजी हेल्थ फाउंडेशन’तर्फे रविवार दिनांक ३० जून २०१९* रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. गर्भसंस्कार करून जन्माला...
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
मार्च 19, 2019
मोरगिरी - गवळीनगर (ता. पाटण) येथे राहणारी मुलगी अर्चना यमकरचे दोन्हीही हात बोटांसह मनगटापर्यंत चुलीच्या निखाऱ्यात जळाल्याने तिला अपंगत्व प्राप्त झाले. अशी अवस्था असतानाही ती दोन्ही मनगटात पेन धरून दहावीची परीक्षा देत आहे. सहायक न घेता ती देत असलेल्या परीक्षेची बातमी दै. ‘सकाळ’ने प्रसिद्ध केली....
मार्च 14, 2019
मुंबई - काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा पश्‍चिम महाराष्ट्रातील पारंपरिक बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरातून शिवसेना-भाजप युतीच्या प्रचाराचे बाण सुटणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत येत्या २५ रोजी युतीची पहिली संयुक्त प्रचारसभा येथे...
फेब्रुवारी 06, 2019
नागपूर : पोलिस महासंचालकाच्या अधिनस्थ 2013 मध्ये घेण्यात आलेल्या हवालदारांच्या अर्हता परीक्षेत नापास झालेल्यांना पोलिस उपनिरीक्षक पदी पदोन्नती दिल्याचा धक्‍कादायक प्रकार 'सकाळ'ने उघडकीस आणला होता. 'सकाळ'च्या वृत्ताची पोलिस महासंचालकांनी गांभीर्याने दखल घेतली. नापास असतानाही बढती झालेल्या काही पोलिस...
ऑक्टोबर 29, 2018
राहुरी - मुळा धरणातून "जायकवाडी'साठी उद्या (सोमवारी) सकाळी अकरा वाजता दोन हजार क्‍यूसेकने पाणी सोडण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी माहिती दिली. ""मुळा धरणात आज सायंकाळी सहा वाजता 18 हजार 387 दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. धरणातून एक हजार 900 दशलक्ष घनफूट पाणी "...
ऑगस्ट 01, 2018
पुणे  - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चाकणसह परिसरात झालेल्या हिंसक आंदोलनामध्ये सोमवारी पीएमपी आणि एसटी बससह खासगी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केल्यामुळे सेवा बंद ठेवली होती; परंतु वातावरण निवळल्यानंतर मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून नाशिक मार्ग वगळून राज्यातील अन्य सर्व मार्गांवरील एसटी सेवा सुरळीत...
जून 21, 2018
पुणे : राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून, मध्य महाराष्ट्र मराठवाडा, विदर्भातही पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. राज्यात आजपासून (ता. 21) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर शनिवारपासून (ता. 23) राज्यात...
जून 14, 2018
पुणे - आत्मसंतुलन व्हिलेजच्या वतीने आयोजण्यात आलेल्या गर्भसंस्कार पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्यास 28 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. श्री बालाजी तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त दर वर्षी "गर्भसंस्कार पुरस्कार' दिला जातो. या स्पर्धेसाठी पालकांनी, 28 जानेवारी 2016 ते...