एकूण 23 परिणाम
November 16, 2020
भडगाव (जळगाव) : राज्याच्या जलसंपदा विभागाने राज्यातील नद्याजोडचा अभ्यास करण्यासाठी आठ सदस्यीय अभ्यासगटाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.  उत्तर महाराष्ट्र जलसंपन्न व जलसमृद्ध झाल्यास जलक्रांती, हरितक्रांती व औद्योगिक क्रांती घडून येईल. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र जलपरिषदेच्या तज्ज्ञ टीमने नदीजोड...
November 16, 2020
शिर्डी (अहमदनगर) : साईसमाधी मंदिर पाडव्याच्या मुहूर्तावर सोमवारी भल्या पहाटे दर्शनासाठी खुले झाले. भाविकांना साईदर्शनाची, तर छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना भाविकांच्या गर्दीची आस लागली होती. नगरपंचायतीने विद्युत रोषणाई करून आणि ग्रामस्थांनी रांगोळ्या रेखाटून भाविकांचे स्वागत केले. मुख्यमंत्री उद्धव...
November 12, 2020
नाशिक : दिवाळीच्‍या सणानिमित्त वाहतूक करणाऱ्या प्रवाशांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळातर्फे जादा बसगाड्या सोडण्याचे नियोजन आखले आहे. बुधवार (ता. ११)पासून या जादा बसगाड्या सोडण्यास सुरवात झाली असून, येत्‍या २२ नोव्‍हेंबरपर्यंत जादा बसगाड्या प्रवाशांसाठी उपलब्‍ध...
November 11, 2020
नाशिक : दिवाळीच्‍या सणानिमित्त वाहतूक करणाऱ्या प्रवाश्‍यांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता महाराष्ट्र राज्‍य मार्ग परीवहन महामंडळातर्फे जादा बसगाड्या सोडण्याचे नियोजन आखले आहे. बुधवार (ता.११) पासून या जादा बसगाड्या सोडण्यास सुरवात झाली असून, येत्‍या २२ नोव्‍हेंबरपर्यंत जादा बसगाड्या प्रवाशांसाठी उपलब्‍...
November 07, 2020
नाशिक : महाराष्ट्र राज्यसेवा आयोगामार्फत राज्यात होणाऱ्या परीक्षांसाठी नाशिक हे परीक्षा केंद्र असले तरी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षेसाठी मात्र नाशिक येथे केंद्र नाही. त्यामुळे अभियांत्रिकी परीक्षेसाठी नाशिक केंद्रासाठी काही महिन्यांपासून सुरू असलेल्या खासदार हेमंत गोडसे यांच्या...
November 05, 2020
नाशिक :  अशुभ मानला गेलेला काळा रंग आडगावच्या शेतकऱ्यासाठी मात्र चांगलाच फायद्याचा ठरत आहे. हा शेतकरी कडकनाथ कोंबड्यांचा व्यवसाय करून सक्षम होत आहे. आडगावच्या संदीप सोनवणे यांचा १०० कोंबड्यांपासून सुरू झालेला कडकनाथ कोंबडीपालनाचा व्यवसाय २० कोंबड्यांपर्यंत पोचला आहे. केवळ अंडी, चिकन विक्रीवर न...
November 05, 2020
मुंबई: देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असणा-या मुंबई समोर येणा-या दिवसांत पाण्याचे मोठे संकट उभे राहणार आहे. भारतातील 30 शहरांना 2050 पर्यंत पाण्याच्या आणीबाणीचा सामना करावा लागणार असल्याचे जागतिक वन्यजीव निधी संघटनेने आपल्या अहवालात म्हटले आहे.  या शहरांत लोकसंख्येचा विस्फोट होत असून त्या तुलनेत...
November 05, 2020
पुणे - शहरातील गारठा वाढत आहे. गेल्या तीन दिवसांपासून किमान तापमानाचा पारा सातत्याने घसरत असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने बुधवारी नोंदविले. पुण्यात किमान तापमान १५.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले असून, पुढील दोन दिवसांमध्ये १५ ते १६ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला. - ताज्या बातम्यांसाठी...
October 31, 2020
नाशिक : गेल्या महिन्यापर्यंत वर असलेल्या कोरोना प्रादुर्भावाचा आलेख ऑक्टोंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून खालावला. कोरोना बाधित बरे होण्याच्या प्रमाणातही वाढ झाल्याने राज्यात नाशिक अव्वल ठरताना दिसत आहे.  राज्यात बरे होण्याचे प्रमाण ८९.६९ टक्के ग्रामिण भागात ९३.४४ टक्के तर शहरात रुग्ण बरे...
October 31, 2020
नाशिक : शहराचा विस्तार आडवा होत असल्याने ठराविक पॉकेट्स वगळता मुंबई, पुण्याच्या तुलनेत नाशिकमध्ये प्रदूषणाची समस्या फारशी नाही. तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने खासगी वाहनांची संख्या वाढत आहे. त्यातून ध्वनिप्रदूषणालाही हातभार लागत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात ध्वनिप्रदूषणाने आताच...
October 31, 2020
नाशिक : केंद्र सरकारने साठवणूक मर्यादा तीन दिवसांपर्यंत वाढवलेली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार जिल्ह्यात सोमवार (ता.२६)पासून बंद पडलेले कांद्याचे लिलाव शुक्रवार (ता. ३०)पासून सुरू झाले. पिंपळगाव बसवंतमध्ये क्विंटलला सर्वाधिक सरासरी पाच हजार ८०० रुपयांचा भाव मिळाला....
October 13, 2020
मुंबई, 13 : प्लाझ्माचा वापर हा कोरोना संसर्गाच्या उपचारपद्धतीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर वापरण्याचे निर्देश 'आयसीएमआर'ने दिले असले, तरीही मुंबईमध्ये त्याला मिळणारा प्रतिसाद कमी आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पद्धतीने संकलित केलेल्या 200 मिलीच्या बॅगसाठी साडेपाच हजार रुपये दर...
October 12, 2020
नांदेड : प्रवाशांच्या सुविधेकरिता मुंबई- नांदेड- मुंबई विशेष रेल्वे ता. ११ ऑक्टोबर पासून सुरु करण्यात आली आहे. या विशेष रेल्वेचा विस्तार किनवटपर्यंत करण्यात आला आहे. ही रेल्वे संपूर्ण आरक्षित आहे. अनारक्षित प्रवाशांना या गाडीमध्ये प्रवेश मिळणार नाही. गाडी संख्या ०११४१  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस...
October 12, 2020
एकलहरे (नाशिक) : ग्रीड फेल्युअरने आज (ता.१२) सकाळी मुंबईपुरीची बत्ती गुल झाली व नाशिक औष्णिक वीज केंद्राचे महत्व पुन्हा अधोरेखित झाले. (ता. सकाळी 10 च्या सुमारास ग्रीड फेल झाले व संपूर्ण मुंबई विजेला मुकली. ग्रीड फेल झाले व संपूर्ण मुंबई विजेला मुकली ग्रीड स्टेबिलिटीसाठी नाशिकचे संच सुरू असणे...
October 10, 2020
नाशिक : (घोटी) मुंबई, ठाण्यातील झगमगाट सोडून पर्यटन अथवा धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी आलेले नागरिक इगतपुरी परिसरात जमिनी खरेदी करत असून, लॉकडाउनमध्ये जमीन खरेदीचे उच्चांक मोडीत काढले आहेत. मे ते सप्टेंबरदरम्यान मुद्रांक शुल्कापोटी शासनाला पाच कोटी ३३ लाख ५७ हजार ४५० रुपये महसूल मिळाला आहे. ...
October 04, 2020
माझ्या बदलीची गोष्ट : ३ पुढं जे काही घडलं त्याची सुरुवात त्या स्टेजवरच झाली होती आणि माझ्या कार्यपद्धतीच्या ढाच्यामुळे माझी तिथूनही लवकरच बदली होऊ शकते याचीही पाल माझ्या मनात चुकचुकली. मात्र, आता विनाकारण आणि अकाली बदलीला बळी पडायचं नाही असं मनाशी ठरवून, त्यासंदर्भात काय करता येईल, याचाही विचार मी...
September 29, 2020
नाशिक / घोटी : मुंबई-नाशिक महामार्गावर वाहनधारक यांसह प्रवाशांना लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांना घोटी पोलिसांना यश आले आहे. या टोळक्यावर विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल सल्याचे समोर आले आहे. हे सराईत गुन्हेगार महामार्गावर वाहनधारकांना अडवून धारदार शस्त्र अथवा तलवार-चाकूचा धाक दाखवून जखमी करून...
September 29, 2020
संगमनेर (अहमदनगर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्यापही राज्यातील मंदीरे, करमणूकीची इतर साधने बंद असल्याने शहरी भागातील पर्यटकांची पावले शेजारच्या जिल्ह्यातील दुर्लक्षित पर्यटनस्थळांकडे वळली आहेत. अकोले व संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आजवर काहीशी उपेक्षित राहिलेली ठिकाणे पर्यटकांच्या गर्दीने...
September 24, 2020
नाशिक : रेल्वे प्रशासनाने मालवाहतुकीसाठी सुरू केलेल्या विशेष पार्सल गाड्यांची सेवा येत्या ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.  शालिमार पार्सल विशेष गाडी (००११३ डाउन) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून ३१ डिसेंबरपर्यंत रोज रात्री साडेबाराला सुटून तिसऱ्‍या दिवशी साडेअकराला शालिमार येथे पोचेल.  हे आहेत...
September 22, 2020
संगमनेर (अहमदनगर) : 2 एप्रिल 2020 पासून संगमनेर शहर व आश्वी बुद्रूक या गावापासून संगमनेर तालुक्यात सुरु झालेला कोरोना प्रादुर्भाव तालुक्याच्या 172 गावांपैकी आजपर्यंत 133 गावात पोचला आहे. ही टक्केवारी सुमारे 78 टक्के आहे. तालुक्याच्या रुग्णसंख्येत रविवारी 26 रुग्णांची भर पडल्याने बाधितांची संख्या 2...