एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 17, 2019
आरोग्य अधिकाऱ्याच्या तत्परतेमुळे आदिवासी समाजातील एका बाळंतिणीची सुटका झाली, ही बाब कौतुकास्पद असली तरी दुर्गम आणि ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सुधारण्याची निकड प्रकर्षाने समोर आली आहे. गाजलेल्या ‘थ्री इडियट्‌स’ चित्रपटातला रणछोडदास चांचड म्हणजे रॅन्चो जसा कोसळणाऱ्या पावसात व्हॅक्‍युम क्‍...
जुलै 26, 2019
विधानसभा निवडणुकीची थेट रणधुमाळी सुरू होण्याआधीच राजकीय नेत्यांची आवक-जावक सुरू झाली आहे. पक्षनिष्ठा हा प्रकार किती तकलादू झाला आहे, याचे विदारक चित्र महाराष्ट्रात दिसत आहे.  कर्नाटकातील नाट्याच्या प्रयोगाचा एक अंक संपल्यानंतर अवघ्या ४८ तासांत महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन...
जानेवारी 15, 2019
सर्व शहरांमध्ये अत्युत्तम असलेली `बेस्ट’ची सार्वजनिक बससेवा कोणाच्या घशात घालण्याचा डाव नाही ना, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. मुं बई महापालिकेत सत्ता शिवसेनेची आहे. शिवसेना राज्याच्या सत्तेत सहभागी आहे. राज्याचे परिवहन खाते शिवसेनेकडे आहे. तरीही मुंबईत गेल्या आठवड्यापासून ‘बेस्ट’ या अवघ्या काही...
ऑक्टोबर 31, 2018
वारेमाप आश्वासने देऊन राज्यात सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारची अवस्था ब्रेक तुटून उताराला लागलेल्या मालमोटारीसारखी झाली आहे. गमतीचा भाग असा, की ब्रेक नादुरुस्त ठेवण्याचे काम मित्र पक्ष असलेली शिवसेना पहिल्या दिवसापासून करीत आहे. प्र त्येक समाज घटकांमधील अस्वस्थता हे विद्यमान सरकारच्या आजवरच्या...
ऑक्टोबर 11, 2018
रस्त्यांवरील अपघातांमध्ये होणाऱ्या जीवितहानीचे देशातील प्रमाण चिंताजनक आहे. नियमपालनाच्या संस्कृतीचा अभाव आणि वाहतुकीच्या व्यवस्थापनातील अपयश ही कारणे त्यामागे आहेत. हे चित्र बदलण्यासाठी सर्वंकष प्रयत्नांची गरज आहे. के वळ पैसा वाढला, साधनसामग्रीची रेलचेल झाली म्हणजे प्रगती झाली, असे नव्हे....
ऑगस्ट 08, 2018
राज्याच्या ग्रामीण भागात उद्योगांचा जाणीवपूर्वक विस्तार करायला हवा. राज्यातील अस्वस्थतेचे एक प्रमुख कारण बेरोजगारी हे आहे. पडीक जमिनी भाडेपट्ट्यावर देऊन उद्योजकांना प्रोत्साहन दिले, तर स्थानिक पातळीवर रोजगारसंधी निर्माण होऊ शकतात. म हाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलन आणि अशाच...