एकूण 8 परिणाम
November 22, 2020
नाशिक : अस्तित्वात नसलेल्या कंपनीने जारी केलेल्या बनावट पावत्यांवर कर चुकवेगिरी (खोटे इनपूट टॅक्स क्रेडिट) घेताना बनावट क्रेडिटचा उपयोग जीएसटी विवरणपत्र दाखल करण्यासाठी केल्याच्या कारणावरून नाशिकमधील एका बांधकाम व्यावसायिकाला नागपूरच्या जीएसटी महासंचनालयाने अटक केल्यानंतर डायरेक्टर जनरल ऑफ जीएसटी...
November 21, 2020
नागपूर : वस्तू आणि सेवा विभागाच्या नागपूर विभागीय कार्यालयाने शहरातील पेंट, सिमेंट आणि लोखंड उत्पादनाची विक्री करणाऱ्या ट्रेडिंग प्रतिष्ठानाची तपासणी केली. यावेळी ३५ कोटीचे बनावट इनव्हाईस तयार करुन तीन कोटी ५१ लाखाचे खोटे इनपुट टॅक्स क्रेडिट घेतल्याचे उघड झाले. त्यातील दोन कोटी ७५ लाखाच्या वस्तू व...
October 20, 2020
नाशिक रोड / भुसावळ : आगामी सण, उत्सवादरम्यान प्रवाशांची वाढती गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उत्सव विशेष आरक्षित गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.  सणासुदीसाठी नऊ उत्सव विशेष एक्स्प्रेस  यात लोकमान्य तिलक टर्मिनस- गोरखपूर सुपर फास्ट विशेष गाडी (डाउन क्रमांक - ०२१६५) २२ ऑक्टोबर पासून ते...
October 01, 2020
सोलापूर ः राज्यातील शिक्षकांचे प्रश्‍न विधीमंडळात मांडण्यासाठी सात शिक्षक आमदार निवडणून दिले जातात. हे आमदार शिक्षकांमधून निवडून येत असल्याने विधान परिषदेमध्ये त्यांच्या विचारांना किंमत असते. त्यांनी मांडलेल्या प्रश्‍नांची सोडवणूक सरकारकडून होणे अपेक्षित असते. मात्र, तसे काहीच होत नसल्यामुळे...
September 22, 2020
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सध्या सार्वजनिक वाहतूकव्‍यवस्‍था विस्‍कळित झालेली आहे. त्‍यात केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी)तर्फे नागरीसेवा पूर्वपरीक्षा ४ ऑक्‍टोबरला दोन सत्रांत होणार आहे. या परीक्षेला जिल्ह्यातील उमेदवारांना सुलभरीत्‍या पोचता यावे, याकरिता महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन...
September 16, 2020
नाशिक : एकीकडे ऑक्‍सिजन, औषधांच्‍या दरांबाबत कुठलेही नियंत्रण नाही, तर दुसरीकडे कोरोनाच्‍या उपचाराबाबत कॅपिंग केले जात आहे. नॉन-कोविड उपचारांसाठी नाशिक महापालिकेच्‍या स्‍थायी समितीचा हस्‍तक्षेप वाढत आहे. वेळोवेळी विविध बाबी निदर्शनास आणूनही शासनाकडून खासगी डॉक्‍टरांना विश्र्वासात न घेता, एकतर्फी...
September 15, 2020
नाशिक : एकीकडे ऑक्‍सिजन, औषधांच्‍या दरांबाबत कुठल्‍याही स्‍वरूपाचे नियंत्रण नाही, तर दुसरीकडे कॉविड-१९च्‍या उपचाराबाबत कॅपिंग केली जाते आहे. नॉन-कोविड उपचारांसाठीदेखील नाशिक महापालिकेच्‍या स्‍थायी समितीचा हस्‍तक्षेप वाढतो आहे. वेळोवेळी विविध बाबी निदर्शनात आणूनदेखील शासनाकडून खासगी डॉक्‍टरांना...
September 15, 2020
नेवासे (अहमदनगर) : मराठवाडा व विदर्भाला कापसाचे आगार म्हणून ओळखले जाते. मात्र, नगरमधील नेवासे तालुक्यातही गेल्या काही वर्षात ऊसापाठोपाठ कापूसाच्या क्षेत्रात वाढ होत आहे.  राज्य सरकारने कापूस उत्पादक तालुक्याच्या यादीत नेवासेचा समावेश करण्याचा निर्णय घेतला असून त्यासंदर्भातील सरकार निर्णय अवर सचिव...