एकूण 8 परिणाम
February 08, 2021
मुंबई: मुंबई, ठाण्यासह 21 जिल्ह्यांतील सक्रिय रुग्ण घटले आहे. राज्यात बरे होण्याचा दर 95.37 टक्क्यांच्या वर पोहोचला आहे. राज्यात 14 जिल्हे असे आहेत जेथे गेल्या आठवड्याभरात सक्रिय रुग्णांची संख्या वाढली आहे. राज्यात गेल्या वर्षी एप्रिलमध्ये रुग्णवाढीचा दर हा 7.28 इतका होता. त्यात आता मोठ्या प्रमाणात...
January 23, 2021
मुंबई, ता. 23 : राज्यातील बर्ड फ्लू प्रभावित क्षेत्रामध्ये केलेल्या कार्यवाहीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे पथक राज्यात दाखल झाले आहे. राज्यामध्ये आतापर्यंत झालेल्या बर्ड फ्लू रोगाच्या नियंत्रणाबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती या पथकाकडून घेतली जात आहे.  चेन्नईचे क्वारंटाईन ऑफिसर डॉ. तपन कुमार...
January 04, 2021
मुंबई  : गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यात रस्ते अपघाताचे प्रमाण 26 टक्‍क्‍यांनी कमी झाले; मात्र अपघाती मृत्यूची संख्या कमी होऊ शकली नाही. लॉकडाऊनच्या नऊ महिन्यांत रस्त्यावर वाहनांची विशेष वर्दळ नव्हती; मात्र या कालावधीत रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 10 हजारांच्या आसपास आहे. गेल्या पाच...
December 17, 2020
यवतमाळ : राज्यभरात कार्यरत सहायक पोलिस निरीक्षकांनी विनंती बदलीसाठी अर्ज केले होते. आस्थापना विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक राजेश प्रधान यांनी सर्व बाबींची पडताळणी करून राज्यातील तब्बल ४९५ सहायक पोलिस निरीक्षकांच्या विनंती बदलीवर फुली मारली आहे. त्यामुळे पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. विहित...
December 06, 2020
सोलापूर : राज्यातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरु झाले असून, दीड लाख शिक्षकांमध्ये दोन हजार 212 शिक्षक, तर 56 हजार 34 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये 682 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आणखी 76 हजार शिक्षकांची आणि 36 हजार कर्मचाऱ्यांची टेस्ट झालेली नाही. कोरोनामुळे जळगाव, ठाणे...
December 02, 2020
मुंबई : बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. SEBC संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. याबाबत...
November 24, 2020
सोलापूर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही संपलेला नाही. दुसरीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविली जात असतानाच नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला. शाळेत विद्यार्थी पाठवण्यापूर्वी संबंधित पालकांची संमती असणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोनाच्या भीतिपोटी राज्यातील...
October 01, 2020
सोलापूर : राज्यात साडेबारा हजारांपर्यंत खासगी सावकार असून त्यांच्याकडून दरवर्षी तीन ते पाच हजार कोटींपर्यंत कर्जवाटप केले जाते. खासगी सावकारकी अधिनियमानुसार कर्जवाटप केल्याचे रेकॉर्ड सावकारांनी कागदोपत्री ठेवले. मात्र, काहींनी बळीराजाच्या जमिनी खरेदी करुन घेतल्या असून व्याजदारावर नियंत्रण नसल्याने...