एकूण 14 परिणाम
नोव्हेंबर 05, 2019
सातारा ः कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या विवेक बडेकर आणि तेजराज मांढरे यांनी दीप अवकीरकर, यशराज राजेमहाडीक, धवल शेलार, प्रथमेश मनवे यांच्या साथीने येथे सुरु असलेल्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल...
नोव्हेंबर 04, 2019
सातारा : धवल शेलार, विवेक बडेकर, तेजराज मांढरे, यशराज राजेमहाडीक, दीप अवकीरकर, प्रिया कोळेकर, कोमल सिद, दिपाली खाबे यांच्या उत्कृष्ट खेळामुळे येथे आजपासून सुरु झालेल्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेत यजमान कोल्हापूर विभागाने मुलांच्या व मुलींच्या गटात...
नोव्हेंबर 04, 2019
सातारा : जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने रयत शिक्षण संस्थेच्या शतक महोत्सवानिमित्त येथे आजपासून (सोमवार) 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा गुरुवार पेठेतील श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज...
जून 06, 2019
पुणे - डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) या व्यासपीठाच्या माध्यमातून नाशिक, नागपूर, नगर, पुणे आणि औरंगाबाद येथे यिन समर यूथ समिट होणार आहे. पुण्यातील यूथ समिट १७, १८ जूनला होईल. शिक्षणव्यवस्था नैतिक अधिष्ठान असणारी, सुसंस्कृत युवापिढी तयार करणारी आणि सामाजिक जाणिवा...
मे 28, 2019
पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकाल आज (मंगळवारी) जाहीर झाला असून, 85.88 टक्के राज्याचा निकाल लागला आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारल्याचे पाहायला मिळत आहे. 90.25 टक्के मुली आणि मुले 82.40 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहे. कोकण विभाहाचा निकाल...
मार्च 06, 2019
पुणे - केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (सीटीईटी) ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी असणाऱ्या अधिकृत संकेतस्थळावर तांत्रिक अडचणींमुळे अर्ज अपलोड होत नाही, अशी तक्रार उमेदवार करत आहेत. दरम्यान, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 12 मार्चपर्यंतची मुदतवाढ दिली आहे.  केंद्रीय विद्यालयात...
मार्च 03, 2019
पुणे : दहावीचा बदललेला अभ्यासक्रम आणि परीक्षेत नव्याने आलेली कृतिपत्रिका यांचा धसका विद्यार्थ्यांनी घेतला आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी (शुक्रवारी) झालेल्या मराठीच्या पेपरसाठीदेखील त्यांनी कॉपीचा आधार घेतला आहे. परीक्षेच्या पहिल्या दिवशी राज्यात 111 कॉपीचे प्रकार घडले आहेत.  राज्य माध्यमिक शिक्षण...
जानेवारी 01, 2019
सोलापूर : भ्रष्टाचारमुक्‍त भारत अथवा महाराष्ट्र अशी घोषणा सरकारने केली; परंतु सर्वसामान्यांशी संबंधित असलेल्या महसूल आणि पोलिस विभागात मागील चार वर्षांत सर्वाधिक लाच प्रकरणे घडल्याचे समोर आले आहे. लाच प्रकरणात मागील चार वर्षांत पुणे विभाग सातत्याने राज्यात अव्वल असून, दुसऱ्या स्थानावर नाशिक तर...
नोव्हेंबर 29, 2018
येवला : राज्यातील सुमारे तीस हजार विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांना अनुदान देण्यासाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुमारे 275 कोटींची तरतूद केली जाईल. तसेच उच्च माध्यमिक शाळांच्या याद्या आयुक्त कार्यालयातून मागवून त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री...
ऑगस्ट 23, 2018
येवला - शासकीय व अनुदानित आश्रमशाळेची वेळ सकाळी ११ ते ५ करण्याविषयी तातडीने प्रशासकीय बैठक घेऊन तात्काळ निर्णय घेण्यात येईल. शासकीय आश्रमशाळेत सेमी इंग्रजीचे वर्ग लवकरच सुरू केले जाणार, शासकीय आश्रमशाळेतील शिक्षण व वसतीगृह विभाग स्वतंत्र करण्याविषयी लवकरच निर्णय घेणार असल्याचे आश्वासन आदिवासी विकास...
ऑगस्ट 20, 2018
नांदेड : विद्यावेतन रजीस्टरवर सही असलेले रशीद तिकीट लावू देण्यासाठी 500 रुपयाची लाच स्विकारणाऱ्या रोखपालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता. 20) दुपारी रंगेहात पकडले. त्याच्याविरूद्ध वजिराबाद ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  येथील शासकिय आयुर्वेद महाविद्यालयात आंतरवासीयता (इंटर्नशीप) प्रशिक्षण...
जुलै 14, 2018
मंचर : आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहांना पुरविल्या जाणाऱ्या वस्तूंचा व जेवणाचा निधी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात वेळेत जमा केला जात नाही. निधी तुटपुंजा आहे. जेवणासाठी दररोज विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते. त्या ऐवजी वसतीगृहातच पूर्वी प्रमाणे जेवणाची व्यवस्था करावी. आदी प्रमुख तेरा मागण्यांच्या...
जुलै 10, 2018
सटाणा - बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी काल सोमवार (ता.९) रोजी नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील चार महत्त्वपूर्ण विषयांवरील अशासकीय ठराव मांडत सभागृहात आपला ठसा उमटविला आहे. दादर रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देणे, सोलापूर विद्यापीठाचे...
जून 09, 2018
मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये झालेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता. ८) ऑनलाईन जाहीर करण्यात आला. राज्यातील नऊ विभागीय मंडळांचा एकत्रित निकाल ८९.४१ टक्के लागला आहे. या वर्षीही कोकण मंडळाने निकालातील दबदबा कायम ठेवला आहे. सर्वात कमी निकाल...