एकूण 4014 परिणाम
January 18, 2021
सायगाव (नाशिक) : येवला तालुक्यातील सायगाव ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गणपतराव खैरनार, ॲड. सुभाष भालेराव यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनलने अकरापैकी आठ जागांवर विजय मिळवत सत्ता काबीज केली. तर, भागुनाथ उशिर, राजेंद्र खैरनार यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या आघाडीला केवळ दोन जागांवर...
January 18, 2021
दिंडोरी (नाशिक) : तालुक्यातील वलखेड ग्रामपंचायत निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागल्याने विजयी उमेदवारांच्या समर्थकाला मारहाण केल्याची घटना वलखेड फाट्यावर घडली. या घटनेत एकावर तलवारीने वार करण्यात आले आहे.  अशी आहे घटना वलखेड ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी (ता. १८) जाहीर झाला. विनायक शिंदे...
January 18, 2021
नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकांत सोमवारी (ता. 18) प्रस्थापितांना धोबीपछाड देत युवकांनी गावाच्या राजकारणात बाजी मारली. तालुक्यातील 22 ग्रामपंचायतीत मतमोजणी होउन त्यात, तालुक्यातीव पूर्व पट्यातील महत्वाच्या शिंदे, पळसे, जाखोरी, पिंप्रीसैय्यद, माडसांगवी, ओढा, शिलापूरसह अनेक प्रमुख गावात प्रस्थापितांचे...
January 18, 2021
इगतपुरी शहर (नाशिक) : तालुक्यात आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे आश्‍चर्यकारक निकाल लागले. ज्या ग्रामपंचायतींच्या निकालाकडे लक्ष लागले होते त्या पंचायतीत प्रस्थापितांना धक्का बसला. तालुक्यातील आठपैकी पाच ग्रामपंचायतीत शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली. तहसीलदार कार्यालयात तहसीलदार परमेश्वर कासुळे...
January 18, 2021
नरकोळ (जि.नाशिक) : ग्रामीण भागातील जनजीवन शहरी भागापेक्षा फार वेगळे आहे. त्यामध्ये राहणीमान, जेवणपद्धती यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल दिसून येतो. आता हिवाळा सुरू असून रोजच्या आहारात सर्वात श्रेष्ठ मानली जाणारी बाजरीच्या भाकरीला पसंती असून गॅस पेक्षा चुलीवरच्या भाकरीला ग्रामीण भागात आजही पसंती दिली...
January 18, 2021
अभोणा (नाशिक) : सोमवार (ता. 18) रोजी घोषित झालेल्या निकालामध्ये सत्ताकारणाचे सर्व गणित बदलले आहे. कळवण तालुक्यातील सर्वात मोठी व प्रतिष्ठेची आणि बहुचर्चित समजल्या जाणाऱ्या अभोणा ग्रामपंचायतीच्या एकूण 13 जागांसाठी सर्व समावेशक अशा निकालामुळे दुपारी 12 वाजेच्या सुमारास अभोणा चौफुली येथे गुलाल आणि...
January 18, 2021
वाहेगाव साळ (नाशिक) :  बहुचर्चित वाहेगाव साळ (ता. चांदवड) ग्रामपंचायतीत प्रस्थापित व माजी उपसरपंच महेश न्याहारकर यांच्या पॅनलचा धुव्वा उडवत नव्याने तयार करण्यात आलेल्या युवा पिढीच्या नम्रता ग्रामविकास पॅनलने नऊपैकी आठ जागा जिंकून दणदणीत विजय मिळविला आहे.  सर्वच्या सर्व ८ सभासद विजयी  जय हनुमान...
January 18, 2021
नाशिक : राज्यातील तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार जनतेने स्विकारले आहे. त्यामुळे नाशिकसह राज्यभर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना चांगली मत पडली त्यामुळे आता भाजपने या निकालाचे आत्मचिंतन करावे असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. ग्रामपंचायत निकालाचे आत्मचिंतन करावे; पालकमंत्री...
January 18, 2021
निफाड (नाशिक) : तीन तालुक्यांना जोडणाऱ्या हायब्रीड ॲमिनिटी मॉडेल या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने राज्यात मंजूर झालेल्या मोजक्या रस्त्यांपैकी असलेला सुरत- वघई मार्ग वन्यजीव आणि बांधकाम विभागाच्या वादात रखडला असून, हा रस्ता अर्धवट खोदल्‍यामुळे अपघातात वाढ झाली आहे. परिणामी, दोनशे कोटींचा रस्ता शासनाच्या...
January 18, 2021
अंबासन (नाशिक) : शेतकरी बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत त्यांनी साधला डाव अन् झाले होत्याचे नव्हते. घडल्या प्रकाराने शेतकरी हवालदिल झाला आहे. एक घटनेनंतर दुसरी घटना समोर आल्याने एकाच समाजकंटकाचे हे षड्यंत्र असल्याचा आरोप बिजोटे येथील शेतकऱ्याने केला आहे.  असा आहे प्रकार बिजोटे (ता. बागलाण) येथील...
January 18, 2021
नाशिक : बहुचर्चित कोरोनावर मात करण्यासाठी शनिवार (ता.१६)पासून सुरू केलेल्या लसीकरण मोहिमेचा चांगलाच बोलबाला झाला. कोरी इमारत, रंगरंगोटीपासून रांगोळ्यापर्यंतचा मोठा तामझाम करून प्रारंभाचा बार उडविला गेला. पण या सगळ्यात जास्त खटकणारी बाब म्हणजे दहा महिन्यांपासून कोरोना कक्षात प्रत्यक्ष कोरोना...
January 18, 2021
नाशिक : राज्यात बंदी असूनही त्यांच काम सुरुच. थोडेथिडके नव्हे तब्बल दीड कोटींचे घबाड राजस्थानहून महाराष्ट्रात आणले. मात्र पोलिसांना खबर मिळताच फिस्कटला प्लॅन. करंजखेड फाटा परिसरात कंटनेर (आरजे ३०, जीए ३९१४) आणि (आरजे ३०, जीए ३८२४) हे दोन कंटनेर अडवून त्यांची तपासणी केली असता धक्काच. वाचा काय घडले?...
January 18, 2021
नाशिक : महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठातर्फे राज्‍यभरातील प्रशिक्षण केंद्रांमार्फत फेलोशिप व सर्टिफिकेट कोर्सेस उपलब्‍ध करून दिले जातात. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता या शिक्षणक्रमांच्‍या प्रवेशाकरिता ऑनलाइन केंद्रीभूत प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. याअंतर्गत पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज...
January 18, 2021
नाशिक : राज्यातील ३३ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमधील ज्येष्ठ अधिव्याख्याता आणि अधिव्याख्यातांच्या एकूण १३२ पदांवर कुऱ्हाड कोसळणार आहे. यासंबंधाने शालेय शिक्षण विभागाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि शिक्षण आयुक्तांकडून अभिप्राय मागविला आहे.  आयुक्तांकडून मागविला अहवाल वेतनावरील...
January 18, 2021
येवला (जि.नाशिक) : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वत्र सत्ता परिवर्तनाची लाट आलेली दिसली.सर्व प्रमुख ग्रामपंचायतीत या निकालाने सत्ताधाऱ्यांना धोबीपछाड मिळाली आहे.जबरदस्त रस्सीखेच असलेल्या अंगणगावला सत्तेत परिवर्तन झाले. येथे जेष्ठ नेते अंबादास बनकर,कृषी सभापती संजय बनकर यांच्या पॅनलला सात...
January 18, 2021
नाशिक : राज्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र ५१ लाख २० हेक्टर इतके असून, गेल्या आठवड्यापर्यंत ५४ लाख २० हजार हेक्टरवर म्हणजेच, १०५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ज्वारीसह तेलबियांची पेरणी कमी झाली आहे. काही ठिकाणी मका व ज्वारीवर लष्करी अळीचा, तर हरभऱ्यावर घाटेअळी आणि...
January 18, 2021
नाशिक : राज्यात शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात किती वसतीगृहे सुरू करण्यात आली आहेत, याबाबत आदिवासी आयुक्तालयात माहिती नसल्याची बाब समोर आली आहे. राज्यात ४ जानेवारीपासून नववी ते बारावीचे वर्ग व महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी...
January 18, 2021
सिन्नर (जि.नाशिक) : आमदार कोकाटे यांच्या राजकारणाला त्यांच्या घरातूनच धक्का बसला. कोकाटे यांच्या राजकारणाला गावातूनच मिळालेली नापंसती चर्चेचा विषय आहे. आमदार कोकाटे तालुक्याचे राजकारण करीत असल्याने त्यांच्या राजकारणावर त्याचा थेट परिणाम होणार नाही. मात्र घरातच घरच्यांनी त्यांच्या घरच्यांनीच नाकारले...
January 18, 2021
नाशिक : बर्ड फ्लूच्या पार्श्‍वभूमीवर ग्राहकांच्या पसंतीअभावी ब्रॉयलर कोंबड्यांचा भाव किलोला ९० रुपयांवरून ५५ रुपयांपर्यंत कोसळला. शनिवार (ता. १६) आणि रविवारी (ता. १७) ‘वीकेंड’ला कोंबड्यांची मागणी वाढल्याने किलोचा भाव ६५ रुपयांपर्यंत पोचला आहे. प्रत्यक्षात मात्र राज्यातील ५० हजार कोंबड्या...
January 18, 2021
सटाणा (जि.नाशिक) :  बापलेकच शेतकऱ्याचा काळ बनल्याची घटना समोर आली आहे. काय घडले नेमके? पिंपळदर येथील घटनेने नागरिकही धास्तावले आहेत. बापलेकच बनले शेतकऱ्याचा काळ पिंपळदर शिवारात संजय पवार यांची गट क्रमांक २८ मध्ये एक एकर शेतजमीन आहे. शेतीच्या बांधावर गवत टाकल्यास जमीन खराब होईल, असे संजय पवार हे...