एकूण 55 परिणाम
December 05, 2020
कोल्हापूर - मरगळलेल्या बांधकाम व्यवसायाला उभारी देण्यासाठी राज्य शासनाने मंजूर केलेली एकात्मिक बांधकाम नियमावली आज जाहीर करण्यात आली. या संदर्भात राज्यभरातल्या बांधकाम संघटनांनी पाठपुरावा केला होता. या नियमावलीचा कोल्हापूरलाही मोठा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे दीड हजार चौरस फुटापर्यंतच्या...
December 05, 2020
नाशिक : राज्याच्या नगरविकास विभागाने एकात्मिक विकास नियमावली लागू करण्याची अधिसूचना शुक्रवारी (ता.४) जारी केल्यानंतर नाशिकमधील बांधकाम व्यावसयिकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. त्याला कारण म्हणजे नवीन नियमावलीतून बांधकाम व्यवसायाला अडचण ठरतील, अशा पार्किंगसारखे जाचक नियम दूर झाल्याने नाशिकमधील बांधकाम...
December 03, 2020
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून नियंत्रणात असलेले राज्यातील कोरोना मृत्यू आज पुन्हा एकदा वाढल्याचे दिसले. आज राज्यात 111 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृत्यूदर 2.58 इतका झाला आहे.   आज राज्यात 5,600 रूग्णांचे निदान झाले असून राज्यातील एकूण रूग्णांची संख्या 18,32,176 इतकी झाली आहे. राज्यात...
December 02, 2020
मुंबई : बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. SEBC संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. याबाबत...
November 29, 2020
लातूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणाऱ्या राज्यभरातील विविध ठिकाणच्या भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रांतील प्रवेशासाठी आता एकत्रित सामायिक प्रवेश परीक्षा होणार आहे. एमएचटी - सीईटीच्या धर्तीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला असून राज्यातील सहा...
November 28, 2020
किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले. या आघाडीने सरकार म्हणून आपला प्राधान्यक्रम ठरविताना शेती हा सर्वात पहिला मुद्दा ठेवला. अवकाळी पाऊस-महापुराने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत, शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना...
November 24, 2020
कोल्हापूर : राज्यातील बांधकाम क्षेत्रासाठी एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीस (Unified DCPR) आज मंजुरी देण्यात आली. याचा निर्णय नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. या नव्या नियमावलीचा कोल्हापूरलाही फायदा होणार आहे. आता २३ मजली इमारतीला परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला...
November 24, 2020
सोलापूर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही संपलेला नाही. दुसरीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविली जात असतानाच नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला. शाळेत विद्यार्थी पाठवण्यापूर्वी संबंधित पालकांची संमती असणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोनाच्या भीतिपोटी राज्यातील...
November 23, 2020
माळीनगर (सोलापूर) : माळशिरस तालुक्‍यातील 24 शिक्षकांच्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते यांनी दिली. दरम्यान, तालुक्‍यातील नववी ते बारावीतील 17 टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांनी शनिवारअखेर संमतीपत्र दिले असल्याचे गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख...
November 22, 2020
नाशिक : अस्तित्वात नसलेल्या कंपनीने जारी केलेल्या बनावट पावत्यांवर कर चुकवेगिरी (खोटे इनपूट टॅक्स क्रेडिट) घेताना बनावट क्रेडिटचा उपयोग जीएसटी विवरणपत्र दाखल करण्यासाठी केल्याच्या कारणावरून नाशिकमधील एका बांधकाम व्यावसायिकाला नागपूरच्या जीएसटी महासंचनालयाने अटक केल्यानंतर डायरेक्टर जनरल ऑफ जीएसटी...
November 22, 2020
इंदिरानगर (नाशिक) : शनिवारी (ता. २१) दुपारी दोनला नाशिकच्या ओम महाजन (वय १७) या युवा सायकलपटूने गीनिज बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये आपल्या नावाची मोहोर उमटवली. काश्मीर ते कन्याकुमारी हे चार हजार किलोमीटरचे अंतर त्याने आठ दिवस सात तास आणि ३८ मिनिटे अशा विक्रमी वेळेत पूर्ण केले. हा विक्रम नोंदवताना त्याने...
November 21, 2020
नागपूर : वस्तू आणि सेवा विभागाच्या नागपूर विभागीय कार्यालयाने शहरातील पेंट, सिमेंट आणि लोखंड उत्पादनाची विक्री करणाऱ्या ट्रेडिंग प्रतिष्ठानाची तपासणी केली. यावेळी ३५ कोटीचे बनावट इनव्हाईस तयार करुन तीन कोटी ५१ लाखाचे खोटे इनपुट टॅक्स क्रेडिट घेतल्याचे उघड झाले. त्यातील दोन कोटी ७५ लाखाच्या वस्तू व...
November 21, 2020
मुंबई : राज्यात आजपर्यंत  1,00,35,665 चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी 17,68,695 ( 17.62 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,58,090 लोकं होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,883 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. हेही वाचा - रायगड जिल्ह्यातील शाळा सोमवारपासून सुरू; निर्णयाची सक्ती नाही...
November 16, 2020
नाशिक रोड : शेतकऱ्यांच्या माल वाहतुकीसाठी रेल्वेने सुरू केलेल्या किसान रेलला चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत १२ हजार ४०० टनाहून अधिक वाहतूक झाली आहे. सात महिन्यांत साडेसहा लाखांहून अधिक वॅगनने शेतमालाची वाहतूक झाली. महिन्याला सरासरी एक लाख वॅगनमधून देशभरातून मालवाहतूक सुरू आहे.  विविध वस्तूंची...
November 16, 2020
भडगाव (जळगाव) : राज्याच्या जलसंपदा विभागाने राज्यातील नद्याजोडचा अभ्यास करण्यासाठी आठ सदस्यीय अभ्यासगटाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.  उत्तर महाराष्ट्र जलसंपन्न व जलसमृद्ध झाल्यास जलक्रांती, हरितक्रांती व औद्योगिक क्रांती घडून येईल. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र जलपरिषदेच्या तज्ज्ञ टीमने नदीजोड...
November 14, 2020
चोपडा (जळगाव) : निसर्गाशी असलेली कटीबद्धता निश्चित करण्यासाठी, निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांवर पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच जैवविविधतेचे अस्तित्व टिकवून ठेवणे यासाठी शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबण्याचा मार्ग म्हणून ‘माझी वसुंधरा’ अभियान राज्यातील 667 स्थानिक...
November 13, 2020
पुणे : जे कर्मचारी बदलीसाठी किंवा बढतीसाठी शिफारस आणून बॅंक व्यवस्थापनावर दबाव टाकतील, तसेच हजेरी 65 टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे अशा कर्मचाऱ्यांना आता बोनस मिळणार नाही. असा निर्णय राज्य सहकारी बॅंकेच्या व्यवस्थापनाने घेतला असून, त्याची अंमलबजावणी पुढील आर्थिक वर्षापासून होणार आहे.  - 'चला मावळे घेऊन...
November 12, 2020
नाशिक/इंदिरानगर : अमेरिकेतील खडतर अशी रॅम सायकल स्पर्धा जिंकणारे पहिले भारतीय डॉ. हितेंद्र आणि डॉ. महेंद्र महाजन यांच्या कुटुंबातील सदस्य आणि डॉ. जितेंद्र यांचा मुलगा ओम (१७) शुक्रवारी (ता १३) पहाटे पाचला श्रीनगर येथून काश्मीर ते कन्याकुमारी हे चार हजार किलोमीटरचे अंतर आठ दिवसांत सायकलने पार...
November 12, 2020
नाशिक रोड : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्चपासून सुरू असलेली रेल्वेसेवा हळूहळू पूर्ववत होत आहे. दिवाळीनिमित्त रेल्वेने जादा उत्सव गाड्या सुरू केल्या आहेत. नाशिक रोड स्थानकांवरून अप-डाउन २८ गाड्या आणि आठवड्यातून एक, दोन, तीन दिवस अशा १४ गाड्या धावत आहेत दिवाळी उत्सव गाड्यांचे तिकीट विशेष...
November 08, 2020
सोलापूर : कर्जमाफीनंतरही कोरोनाची स्थिती आणि अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, शेतमालांचे गडगडलेले दर, सरकारी मदतीची प्रतीक्षा या कारणांमुळे बळीराजाकडे पुन्हा कर्जाची येणेबाकी वाढली आहे. सद्यस्थितीत 29 जिल्हा बॅंकांची 23 हजार 399 कोटी 45 लाखांची येणेबाकी असून त्यात मागील खरीप हंगामातील 13 हजार 222...