एकूण 1118 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
पालकांचा रोष पाहून सारेच पसार : पोलिसांना करावे लागले पाचारण  नाशिक : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे रिंगणातील उमेदवारांकडून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. मात्र नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील एका उमेदवाराने शाळेच्या पालकसभेलाच हजेरी लावत...
ऑक्टोबर 17, 2019
वनसंपत्तीचे संवर्धन, वनविकासासह शेतीतही दिशादर्शक आदर्श नाशिक जिल्ह्यातील गवळीपाडा (ता. दिंडोरी) गावाने उभारला आहे. जल व मृदा संधारणाची कामेही वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी पूर्ण झाली. अनेक नियमावली तयार करून त्यांचे काटेकोर पालन करून गावातील संयुक्त वन व्यवस्थापन समितीने कामांची यशस्वी...
ऑक्टोबर 17, 2019
नाशिक : शहरात सण-उत्सवामुळे एक वेगळाच उत्साह महिलावर्गात बघायला मिळतो. महिलावर्गाला खास नटण्या- मुरडण्याची हौस असल्यामुळे दिवाळीसाठी कपडे, ज्वेलरी, फॅन्सी बॅग, गृहोपयोगी शोभेच्या वस्तू यांच्या खरेदीसाठी बाजारात लगबग सुरु आहे.  यंदा पदमावत, कलंक, बॉलिवुड पॅटर्नची खास चलती  अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन...
ऑक्टोबर 16, 2019
नाशिक : सातपूर परिसरातील सराईत गुन्हेगार असलेल्या तिघांना नाशिकसह धुळे, जळगाव या तीन जिल्ह्यातून एका वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार परिमंडल दोनचे उपायुक्त विजय खरात यांनी सदरचे आदेश बजावले आहेत.  कल्पेश दीपक वाघ (21, रा. जाधव संकुल,...
ऑक्टोबर 16, 2019
नाशिक : जिल्हयात विधानसभा पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून निवडणूक यंत्रणा प्रशासकीय कामांसह मतदानाचा टक्का वाढविण्याच्या कामात व्यस्त आहे. प्रत्यक्ष मतदानास केवळ चार दिवसांचा कालावधी शिल्लक  राहिल्याने बीएलओच्या माध्यमातून मतदार चिठ्ठी वाटपाचे आव्हान महसूल यंत्रणेसमोर आहे. चार...
ऑक्टोबर 16, 2019
नाशिक : महायुतीच्या जागा वाटपात नाराज असलो तरी मी भाजप सोबत आहे, त्याला कारण म्हणजे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने कोणालाही मोठं होऊ न देता सगळं स्वतःच्या ताब्यात ठेवलं. भाजप सरकारच्या काळात सर्वचं सकारात्मक झाले असे मी म्हणतं नाही, निदान प्रयत्न तरी झाले यावर माझा विश्‍वास असल्याचे मत महायुतीतील...
ऑक्टोबर 15, 2019
निवडणुकीचा ज्वरही शिगेला अन्‌ उन्हाचाही  नाशिक : परतीच्या पावसाने विलंबाने राज्यातून काढता पाय घेतला असला तरी, गेल्या दोन आठवड्यांपासून ऑक्‍टोबर हिटमुळे नाशिककरांना चांगलाच तडाखा दिला आहे. गेल्या आठवडाभरापासून सातत्याने नाशिकचा कमाल पारा 31 अंश सेल्सियसपेक्षा अधिक आहे. त्यामुळे या कडक उन्हामुळे...
ऑक्टोबर 15, 2019
नाशिक : २०११ च्या जनगणनेनुसार शहरात अंधाची संख्या २३ हजारांहून अधिक आहे. आजुबाजूला घडणाऱ्या घटना दिसत नसल्या तरीही शिक्षण, आरोग्य, मनोरंजन, क्रीडा, संशोधन क्षेत्रासह इतर क्षेत्रांत ते वरचढ ठरत आहे. नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड युनिट महाराष्ट्र यांच्यातर्फे शाळा, कॉलेज, कार्यशाळांमध्ये अंधांना...
ऑक्टोबर 15, 2019
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांची गुरुवारी (ता.१७) नाशिक जिल्ह्यातील सटाणा, निफाड, नांदगाव तालुक्यात तर नाशिक शहरातील नाशिक पूर्व विधानसभा व नाशिक पश्चिम विधानसभेतील उमदेवारांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली आहे.सकाळी १० वाजता सटाणा, दुपारी १२.३० वाजता पिंपळगाव...
ऑक्टोबर 15, 2019
Vidhan Sabha 2019 : खामखेडा (नाशिक) : महिलांना राजकारणात समान वाटा देण्याचे अधिनियम राज्यघटनेने पारित केले. महिलांना पन्नास टक्के प्राधान्याचे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्याचे प्रतिबिंब पहावयास मिळाले. मात्र, लोकसभा व त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी देतांना सर्वच राजकीय...
ऑक्टोबर 15, 2019
नाशिक जिल्ह्यातील कसबे सुकेणे (ता. निफाड) हा प्रयोगशील शेतकऱ्यांचा पट्टा म्हणून ओळखला जातो. येथील राहुल जाधव यांच्या कुटुंबानेही प्रगतिशील अशी ओळख तयार केली आहे. एकेकाळच्या पारंपरिक शेती पद्धतीत त्यांनी सातत्याने सुधारणा घडवत आपल्यातील प्रयोगशीलतेचा प्रत्यय दिला आहे. असा झाला बदल   सन १९८२ पर्यंत...
ऑक्टोबर 15, 2019
नाशिक : विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना या युतीतील पक्षांमधील धुसपूस नाशिकमध्ये समोर आली असून, भाजप विरोधात नाशिकमधील शिवसेनेतील 350 पदाधिकारी व 36 नगरसेवकांनी राजीनामा अस्त्र उपसले आहे. नाशिक पश्चिममधील शिवसेनेची बंडखोरी रोखून शिवसेनेची मनधरणी करण्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांना अपयश आले आहे. ...
ऑक्टोबर 14, 2019
नाशिक : स्वतःचे ना घर..ना दार...ना त्या घराला कसला आकाश कंदील... परंतू आपला आकाश कंदील दुसऱ्याच्या घराला लागलेला पाहून दिवाळी सण साजरे करणाऱ्या या आकाश कंदील विक्रेत्याचे नाशिकशी अतूट नातेच बनल्याचे बघायला मिळत आहे. आंध्र प्रदेश मधील काही कुटुंब नाशिकमध्ये पर्यावरण पूरक आकाश कंदील बनवून विक्री करत...
ऑक्टोबर 14, 2019
नाशिक : सतरा वर्षांखालील मुलींच्या नाशिक विभागीय आंतरशालेय खो-खो स्पर्धेतील अंतिम फेरीत शासकीय कन्या शाळेच्या संघाने अनुदानित आश्रमशाळा, अलंगुणचा पराभव केला. हिंगोली येथे होणाऱ्या राज्य शालेय खो-खो स्पर्धेसाठी या संघाची निवड झाल्याने नाशिक विभागाचे ते प्रतिनिधित्व करणार आहे.  विभागातील सहा संघ...
ऑक्टोबर 14, 2019
नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी या अनुषंगाने नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे नाशिक पश्चिम मतदार संघात पोलिसांचा लॉंग मार्च काढण्यात आला. सिडको व परिसरामधील संवेदनशील भागातून पोलिसांतर्फे लॉंग मार्च काढण्यात आला. त्याची सुरूवात अंबड पोलीस ठाण्यातून...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 13, 2019
वणी : उत्साही गर्दीतून येणारा सप्तशृंगीचा जयघोष... त्यात विलीन झालेला घुंगराचा छनछनात व डफ- ताशांचा निनाद...अशा भक्तीमय वातावरणात शेकडो मैलांवरून अनवाणी आलेल्या कावडधारक व पदयात्रेकरूंची लाखो पावले गडावर दाखल झाली असून आदिमायेच्या कोजागिरी पौर्णिमेच्या उत्सवाला उढाण आले आहे. कावडधारकांची गर्दी; ...
ऑक्टोबर 13, 2019
नाशिक : मुलींच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न करण्यात आले. सरकारच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे चित्र आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारने सुरु केलेल्या विविध योजनांमुळे शहरातील विविध तालुक्‍यांमध्ये मुलींच्या जन्मदराचा आकडा वाढला आहे. विशेषतः आदिवासी भागांत मुलींच्या जन्मदरात मोठी वाढ...
ऑक्टोबर 12, 2019
नाशिक : सत्ताधारी पक्षांकडून राज्यात विरोधी पक्षच शिल्लक राहिला नसल्याचे सतत बोलले जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ राज्यात येवल्याला पैठण्या विणायला येत आहेत का असा प्रश्न केला आहे. फडणवीस सरकारची पहिली वीट रचणारे पवारच होते : शिवसेना...
ऑक्टोबर 11, 2019
मुंबई : सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2019 दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी ‘सी व्हिजील’ ऍप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ऍपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या 1 हजार 192 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील 692 तक्रारी योग्य आढळून आल्या असून, त्यावर कारवाई...