एकूण 72 परिणाम
जुलै 16, 2019
नाशिक - भविष्यातील गरज ओळखून शहरात सुरू केलेली पाणीकपात किंचित मागे घेण्यात आली असून, आठवड्यातील दर गुरुवारी एकवेळ पाणी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद ठेवला होता. त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी जलकुंभ भरत नसल्याने पुरवठ्यावर होत होता. महापौर रंजना भानसी...
जुलै 12, 2019
नाशिक - पश्‍चिम पट्ट्यात पावसाची मुसळधार सुरू असली तरी जिल्ह्यातील सहा तालुक्‍यांत अजून ३० टक्केही पाऊस झालेला नाही. एका बाजूला मुसळधारेने पश्‍चिम तालुक्‍यात दरड कोसळत असताना इतरत्र मात्र खरिपाला अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. या परस्पर विसंगत स्थितीचे दर्शन घडते आहे. जिल्ह्यात पावसाच्या पश्‍चिम...
जुलै 11, 2019
नाशिक - शहराला सध्या कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. त्यातही जे पाणी नळांना येते त्यालाही उग्र वास येत असल्याने पाण्यात क्‍लोरिन अधिक वापरले जात असल्याचे स्पष्ट होत आहे. पाणी शुद्धीकरणासाठी अधिक क्‍लोरिनचा वापर होत असला, तरी त्याचे शरीरावर दुष्परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शहराला...
जुलै 09, 2019
नाशिक - गंगापूर धरणाच्या लाभक्षेत्रात दोन दिवसांपासून मुसळधार झाल्याने धरणाच्या साठ्यात चांगली वाढ झाली आहे. त्याचा आधार घेत सोमवारी (ता. ८) विरोधी पक्षांनी महापौर रंजना भानसी यांच्याकडे पाणीकपात रद्द करण्याची मागणी केली. किमान आठ दिवसांतून एकदा करण्यात आलेले शटडाउन तरी खोलावे, या मागणीवर विरोधक...
जुलै 05, 2019
नाशिक - भविष्यातील पाण्याची चिंता डोळ्यासमोर ठेवून महापालिका प्रशासनाने रविवार (ता. ३०) पासून एकवेळ पाणीकपात केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्याने नाशिककरांचे हाल झाले. एकीकडे पाऊस पडत असताना नळांच्या तोट्या मात्र कोरड्या राहिल्याने राखून ठेवलेल्या पाण्यावरच...
जुलै 04, 2019
गवताळ कुरणे मृदा-जल संवर्धनासाठी गरजेची आहेत, त्याखेरीज जैवविविधतेच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहेत. अवर्षणप्रवण क्षेत्राला वरदान ठरेल अशा कुरण विकासाच्या कार्यक्रमाची कालबद्ध पद्धतीने आखणी करून ती लोकसहभागाने राबविण्याची गरज आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी अनेक उपाययोजना वेगवेगळ्या स्तरावर राबविण्यात...
जुलै 04, 2019
नाशिक - गंगापूर धरणातील अत्यल्प साठा व पावसाने अद्याप धरण परिसरात दमदार हजेरी न लावल्याने रविवार(ता. ३०)पासून सुरू झालेल्या पाणीकपातीच्या दुसऱ्या टप्प्यात दर गुरुवारी शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. त्याची अंमलजावणी ४ जुलैपासून होणार आहे. त्यामुळे पावसाचे वातावरण असले तरी शहरवासीयांना...
जुलै 03, 2019
नाशिक - गेले दोन दिवस शहर व परिसरात मुसळधार झाली असली, तरी गंगापूर धरणात पुरेसा पाणीसाठा न झाल्याने अखेरीस पाणीकपातीबरोबरच आता महापालिका प्रशासनाने आठ दिवसांतून एकदा दर गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला. याद्वारे रोजचे ५० ते ६० दशलक्ष लिटर व आठ दिवसांतून एकदा ४६० दशलक्ष...
जुलै 02, 2019
नाशिक - तब्बल महिन्यापासून प्रतीक्षा असलेल्या पावसाने रविवारपासून खऱ्या अर्थाने शहर-जिल्ह्यावर मेहेरनजर दाखवली. दिवसभर रिमझिम पडणाऱ्या पावसाचा दुपारी चारनंतर जोर वाढला. दीड ते दोन तास झालेल्या दमदार पावसाने महापालिकेच्या गटार योजनेची पोलखोल केली. सराफ बाजार, टाकळी रोड, नवले चाळ, पुणे महामार्गासह...
जुलै 01, 2019
पुणे - कोकणात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला असून, रविवारी (ता. ३०) अनेक ठिकाणी १०० मिलिमीटर, तर आठ ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. रत्नागिरीतील हेदवी येथे सर्वाधिक २४५ मिलिमीटर पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूरसह नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार, तर...
जून 27, 2019
नाशिक - जमिनीची सुपीकता वाढवण्याबरोबर योग्य पाणी व्यवस्थापन केले तरच आगामी काळात शेती यशस्वी होऊ शकेल. अन्यथा पुढील पिढ्यांसाठी आपण भकास शेतीचा वारसाच मागे ठेवू, असा इशारा बुधवारी (ता.२६) ‘सकाळ-अॅग्रोवन’तर्फे आयोजित पाणी व्यवस्थापन परिषदेत तज्ज्ञांनी दिला. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे प्रमुख...
जून 21, 2019
वणी (नाशिक) : दिंडोरी तालुक्यातील तिसगांव धरणाच्या मृत पाणीसाठ्यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या पंधरा गायी धरणातील गाळात अडकून पडल्याची घटना काल (ता. 21) दुपारी घडली असून गाळात अडकलेल्या गायींची ट्रॅक्टरला सहाय्याने स्थानिक शेतकऱ्यांनी सुटका केली आहे. दिंडोरी तालुक्यातील सहा धरणांपैकी तीसंगाव, कंरजवण,...
जून 19, 2019
नाशिक - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अद्याप ९७८ दशलक्ष घनफूट साठा शिल्लक असल्याने पाणीकपात करू नये. धरणातील जॅकवेलपर्यंत पाणी पोचण्यासाठी चारी खोदावी, अशी मागणी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. मराठवाड्यातील जायकवाडी धरण...
जून 07, 2019
नाशिक - यंदा मॉन्सूनचे आगमन पंधरा दिवस लांबणीवर पडणार असले तरी शहरासाठी मात्र धरणांमध्ये मुबलक साठा आहे. शहराला गंगापूर, दारणा व मुकणे धरणांतून पाणीपुरवठा होतो. ३१ जुलैपर्यंत पुरेल इतके आरक्षित पाणी धरणांमध्ये शिल्लक असल्याने तूर्त नाशिककरांना पाण्याबाबत काळजी करण्याची गरज नाही. परंतु पाऊस आणखी...
जून 07, 2019
धरणांत उपयुक्त पाणीसाठा ७.३७ टक्के; ६४४३ टॅंकर सुरू माळीनगर (जि. सोलापूर) - राज्यातील सर्वच धरणांतील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे. आजमितीला राज्यातील धरणांतील उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी साडेसात टक्‍क्‍यांच्या खाली म्हणजे ७.३७ टक्‍क्‍यांवर आली आहे. राज्यात सध्या सहा हजार ४४३ टॅंकरने...
जून 03, 2019
खामखेडा : कसमादे परिसर व जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई रौद्र रूप धारण करू लागली आहे. त्यामुळे दुधाळ जनावरांना पुरेशा प्रमाणात हिरवा चारा मिळेनासा झाला आहे. शिवाय पिण्याच्या पाण्या वाचूनही दुभत्या जनावरांचे मोठ्या प्रमाणावर आबाळ होऊ लागली आहे. त्याची झळ दूध उत्पादनाला बसू लागले आहे. परिणामी दूध...
मे 31, 2019
कोयनानगर - कोयना धरणात केवळ दहा टक्केच पाणीसाठा राहिल्याने पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या आदेशानुसार वीजनिर्मिती बंद करण्यात आली आहे.  दरम्यान, यामुळे चिपळूण व दाभोळ परिसरात पाणीटंचाई भासणार असल्याचे निदर्शनास येताच वीजनिर्मितीचे तीन टप्पे कमी दाबाने सुरू आहेत. मात्र त्यातून १२० मेगावॉट इतकी...
मे 30, 2019
जूनपर्यंतच टंचाईआराखडा; पाऊस लांबल्यास अडचणी  मुंबई - राज्यातील जलाशयांमध्ये केवळ १३ टक्के साठा शिल्लक राहिल्यामुळे दुष्काळाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा देण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, ४९२० गावे व दहा हजार ५०६ वाड्यांमध्ये ६२०९...
मे 30, 2019
देवळालीगाव (जि. नाशिक) - संपूर्ण मनमाड शहरात पाणीटंचाईचा प्रश्‍न निर्माण झाल्याने त्याची झळ रेल्वे प्रवाशांना व चाकरमान्यांना बसू नये, यासाठी रेल्वेने मनमाड स्थानकातून दररोज मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या राज्यराणी, पंचवटी व गोदावरी या रेल्वेगाड्यांच्या बोग्यांत पाणी भरण्याची सोय नाशिक रोड स्थानकात...
मे 29, 2019
राज्यात उद्‌भवलेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेसाठी आवश्‍यक त्या सर्व तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, पर्जन्यवाढीसाठी ‘एरियल क्‍लाऊड  सिडिंग’ची उपाययोजना करून कृत्रिमरीत्या पाऊस पाडण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता...