एकूण 393 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : परळी/ सातारा/ पुणे - राज्याच्या राजकीय पटावर आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला. वैद्यनाथाच्या साक्षीने परळीतून प्रचाराचे रणशिंग फुंकताना त्यांनी विरोधकांवर शरसंधान साधले. जे थकलेले, हरलेले आहेत, ते तुमचे काय भले करणार, असा सवाल करत त्यांनी मराठवाडा...
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - ‘आमदार महेश लांडगे यांचा ‘भोसरी व्हिजन २०२०’ हा संकल्प शहराला आणखी वेगाने विकसित करणारा ठरेल,’’ असा विश्‍वास शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी व्यक्त केला.   भोसरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत ते...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 13, 2019
वणी : उत्साही गर्दीतून येणारा सप्तशृंगीचा जयघोष... त्यात विलीन झालेला घुंगराचा छनछनात व डफ- ताशांचा निनाद...अशा भक्तीमय वातावरणात शेकडो मैलांवरून अनवाणी आलेल्या कावडधारक व पदयात्रेकरूंची लाखो पावले गडावर दाखल झाली असून आदिमायेच्या कोजागिरी पौर्णिमेच्या उत्सवाला उढाण आले आहे. कावडधारकांची गर्दी; ...
ऑक्टोबर 12, 2019
पिंपरी - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तसेच कुठे सांडपाणी वाहिनीच्या कामासाठी तर कुठे जलवाहिनी टाकण्यासाठी रस्त्यांची कामे सुरू आहेत. इतकेच नाही तर स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचीही त्यात भर पडली आहे. त्यामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली असून, रस्त्यात खड्डे की...
ऑक्टोबर 11, 2019
मुंबई : सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2019 दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी ‘सी व्हिजील’ ऍप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ऍपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या 1 हजार 192 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील 692 तक्रारी योग्य आढळून आल्या असून, त्यावर कारवाई...
ऑक्टोबर 11, 2019
औरंगाबाद,: दिवाळीनिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने 24 ऑक्‍टोबर ते 5 नोव्हेंबरदरम्यान प्रवाशांसाठी जादा बसगाड्यांची व्यवस्था केली आहे.  दिवाळीमध्ये प्रवाशांची गर्दी वाढते. त्यामुळेच प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीने सिडको बसस्थानकातून मेहकर, रिसोड, अकोला, तर मध्यवर्ती...
ऑक्टोबर 11, 2019
वणी : राज्यातील सर्वांत मोठी कावड यात्रा व देशातील तृतीय पंथीयाची छबीना मिरवणूक रविवारी (ता. १३) स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तश्रृंग गडावर निघणार आहे. राज्यासह मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात राज्यातील हजारो कावडीधारक विविध नद्यांचे पवित्र जल (तीर्थ) घेऊन नाशिक जिल्ह्याच्या सीमेपर्यंत दाखल झाले आहेत...
ऑक्टोबर 11, 2019
पुणे - दिवाळी आणि छठ पर्वासाठी पुण्यातून उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यामुळे पुणे ते गोरखपूर ही जादा गाडी, तसेच पुणे ते नागपूर ही विशेष गाडी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. पुणे-गोरखपूर-पुणे गाडी २१ ऑक्‍टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत धावणार आहे. ही...
ऑक्टोबर 11, 2019
मोशी - मजबूत, टिकाऊ, दिसण्यास सुंदर, खिशाला परवडणारे आणि इको-फ्रेंडली, बांबूपासून बनविलेले आकाश कंदील, फुलदाणी, टेबल लॅम्प मोशी, पुणे-नाशिक महामार्गालगतच्या रस्त्यावरील या वस्तू नागरिकांचे लक्ष वेधून घेतात.  मोशी-प्राधिकरणातील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राजवळून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गालगत...
ऑक्टोबर 10, 2019
संगमनेर : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर संगमनेरजवळ कऱ्हे घाटात मालट्रकला पाठीमागून कारने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. काल (बुधवारी) रात्री अकराच्या सुमारात हा अपघात झाला. गणेश सुखदेव दराडे (वय : 29 रा, कऱ्हे, ता. संगमनेर), श्रीकांत बबन आव्हाड ( वय...
ऑक्टोबर 08, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - शिवसेना-भाजप युतीच्या नेत्यांना बंडोबांना थंड करण्यात बऱ्यापैकी यश आले आहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांच्या शिष्टाईमुळे आघाडीच्या बंडखोरांनी तलवार म्यान केली आहे. यामुळे राज्यातील बहुसंख्य मतदारसंघांत दुरंगी, तर काही मतदारसंघांत तिरंगी आणि चौरंगी लढती...
ऑक्टोबर 08, 2019
पुणे - शरद पौर्णिमेच्या (कोजागरी) चांदण्यात रात्र जागवण्याची परंपरा आहे. ही रात्र ‘सुरेल’ व्हावी, यासाठी ‘सकाळ’तर्फे रविवार (ता. १३) ‘स्वरपौर्णिमा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सुरमई कार्यक्रमातून शहरवासीयांना सुरेल गाण्यांचा नजराणा मिळणार आहे.  सायंकाळी ५.३० ते ९ या वेळेत चिंचवड येथील...
ऑक्टोबर 07, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक अंतर्गत असणाऱ्या राज्यातील शासकीय, शासन अनुदानित व खासगी महाविद्यालयांतील बीएएमएस, बीएचएमएस व बीयूएमएस शाखेतील प्रवेशासाठी एक्सटेंन्डेड - वाढीव दुसरा मॉप अप राउंड व त्याचबरोबर त्यानंतर स्ट्रे व्हॅकेन्सी राऊंड...
ऑक्टोबर 07, 2019
शिवणे-उत्तमनगर भागातील प्रसिद्ध पेट्रोल पंप मोरे पेट्रोलियमचे मालक कालिदास मोरे यांनी पेट्रोल पंप व्यवसाय चालविताना दीनदुबळे, वंचित, अपंग व गरीब लोकांच्या मदतीसाठी मोरे वेल्फेअर ट्रस्टची स्थापना १५ ऑगस्ट २०१२ रोजी करून गरिबांना कपडेवाटप योजना, ३० रुपयांमध्ये जेवण, कन्यारत्न विवाह मदत योजना, असे तीन...
ऑक्टोबर 07, 2019
नाशिक - दुष्काळामुळे उन्हाळ्यात डाळिंबाच्या बागांचा बहर धरता आला नाही, तर आता अतिपावसाने दाणादाण उडवून दिली आहे. या चक्रात राज्यातील डाळिंब उत्पादकांना दीड हजार कोटींचा फटका बसल्याचा अंदाज आहे. सीमा कधी सुरू आणि कधी बंद होईल, याची शाश्‍वती नसल्याने बांगलादेशचे ग्राहक तुटल्यात जमा असून, आता...
ऑक्टोबर 03, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला भाजपने नवी मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर या महत्त्वाच्या शहरांमध्ये एकही जागा दिली नाही. भाजपच्या प्रसिद्ध झालेल्या यादीत या शहरांतल्या सर्व जागांवर उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. मात्र, आता या शहरांमधल्या शिवसैनिक, पदाधिकारी, शाखा-...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे - मॉन्सूनच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील धरणे सातत्याने ओसंडून वाहत आहेत; तर उत्तर महाराष्ट्रातील धरणांमधूनही पाणी सोडावे लागत आहे. कोयना, उजनी आणि जायकवाडी ही तीनही धरणे भरली. पूर्व विदर्भातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला असला, तरी मराठवाडा आणि...
सप्टेंबर 28, 2019
श्रीरामपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांच्या मोटारीतून चार लाख 58 हजार रुपये जप्त करण्यात आले. नाशिकजवळ पुणे महामार्गावर शिंदे-पळसे गावाजवळ पोलिसांच्या भरारी पथकाने केलेल्या तपासणीत ही रक्कम आढळली. आदिक काल (शुक्रवारी) मुंबईहून...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : पुण्यासह महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. आधी सांगली, कोल्हापूर, नाशिक तर आता पुणे, बारामतीसारख्या ठिकाणी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणे याने महाराष्ट्रातील नागरिकांना पाठींबा देणारे ट्विट केले आहे. ...