एकूण 6 परिणाम
जानेवारी 04, 2020
नांदेड : मागील एका आठवड्याभरापासून शहरात सुरू असलेल्या ४७ व्या अखिल भारतीय श्री गुरू गोबिंदसिंघजी गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी स्पर्धेचा अंतिम सामना पाचविरुद्ध दोन असा जिंकून आर्टलरी नाशिक हॉकी संघाने शुक्रवारी (ता.तीन) अजिंक्यपद पटकावले. स्पर्धेत संघर्षपूर्ण खेळ करणाऱ्या कर्नाल हरियाणा हॉकी संघाला...
ऑगस्ट 16, 2019
नाशिक ः ऑगस्टच्या पहिल्या आठवडयात झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणी झाले. अधून मधून हजेरी लावणाऱया पावसाने गेल्या आठवडाभरापासून विश्रांती घेतली असली तरी, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने गंगापूर धरण 94 टक्के भरले आहे. अद्याप पावसाचे 30 दिवस शिल्लक असून गंगापूरमधून पुन्हा पाण्याचा...
ऑगस्ट 05, 2019
नाशिक - पावसाचा जोर शनिवारी (ता. ३) मध्यरात्रीपासून वाढल्याने गंगापूर व दारणा धरणांतून विसर्ग वाढल्याने शहरातील तब्बल बारा छोटे, मोठे पूल पाण्याखाली गेले. यामुळे नाशिक रोड, सातपूर, सिडको व पंचवटीतील काही भागाचा शहराच्या बाजारपेठेशी संपर्क तुटला.  गंगापूर धरणाच्या बाजूला गिरणारे भागाला जोडणाऱ्या...
ऑगस्ट 05, 2019
मुंबई : अतिवृष्टीमुळे रविवारी महामुंबईत पूरस्थिती निर्माण झाली. मुंबईतील मिठी, दहिसर, पोयसर या नद्यांच्या परिसरातून आणि दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या भागांतून दोन दिवसांत चार हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्‍यातील जू-नांदखुरी गावात पुराच्या पाण्यात...
जुलै 28, 2019
महामार्ग, रेल्वे, विमानसेवा विस्कळित; नद्या-नाले ‘ओव्हरफ्लो’ पुणे/मुंबई - मॉन्सून सक्रिय झाल्याने मुंबई, कोकणसह मध्य महाराष्ट्रात दमदार पाऊस पडत आहे. मुंबई-कोकणला झोडपल्याने अनेक सखल भागांत पाणी साचले, दरडी कोसळल्या, झाडे पडली, तसेच नद्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने जनजीवन विस्कळित झाले. घाटमाथ्यासह...
ऑगस्ट 17, 2018
सटाणा - बागलाण तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून मोठी हुलकावणी दिलेल्या पावसाने मघा नक्षत्राच्या सुरुवातीस काल गुरुवार (ता.१६) हजेरी लावली. तालुक्यातील हरणबारी व केळझर येथील गोपाळसागर धरणांच्या लाभक्षेत्रात कालपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे दोन्हीही धरणे पूर्ण क्षमतेने भरले असून मोसम व आरम...