एकूण 107 परिणाम
जुलै 17, 2019
नाशिक - विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचे भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस सरोज पांडे यांनी येथे सांगितल्यानंतर त्याचे पडसाद आज उमटले. भल्या पहाटे भाजपच्या कार्यालयासह शहरात तीन ठिकाणी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचे पोस्टर नगरसेविकेने लावल्याने स्थानिक पातळीवर युतीत ट्‌...
जुलै 16, 2019
नाशिक : भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस सरोज पांडे यांनी आगामी मुख्यमंत्री भाजपचाच या केलेल्या दाव्यावर शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सेनेचाच होणार असे बॅनर लावून भाजपचे कान टोचले आहेत.   भाजपच्या सरचिटणीस सरोज पांडे नाशिक दौऱ्यावर आल्या असता निवडणूक युती म्हणून होईल. मात्र,...
जुलै 15, 2019
नाशिक -  सत्ता तर दूरच, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे राज्यात ५० आमदारही निवडून येणार नाहीत. माझे आकडे कधी चुकत नाहीत. आषाढी एकादशीला ज्याप्रमाणे वारकऱ्यांना विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागते, निवडणुकीच्या तोंडावर इच्छुकांना भाजप प्रवेशाचे वेध लागले आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा भाजपच सत्तेत येणार, असा...
जुलै 15, 2019
नाशिक - आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आघाडीला किती जागा मिळतील, याची काळजी करण्यापेक्षा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राज्यातील असुरक्षित धरणे आणि त्यांना पोखरणाऱ्या खेकड्यांची काळजी घ्यावी, असा सल्ला कॉंग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला....
जुलै 13, 2019
नाशिक - लोकसभा निवडणुकीनंतर विरोधक आहे का हे मी शोधत घेत आहे. गेली चार वर्षे विरोधकांची भूमिका शिवसेनेनं घेतली त्यावेळेस विरोधक कुठे झोपले होते,असा सवाल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.     श्री.राऊत म्हणाले, सध्या मी  विरोधकांचे पक्ष आहे तरी कुठे आहे. याचा शोध घेत आहे. काही...
जुलै 02, 2019
नाशिक -  सरदार सरोवर प्रकल्पात महाराष्ट्राने 33 गाव 6500 हेक्‍टर जंगलासह 3 हजार 62 कोटी रुपये गुंतवणूक केली. त्यानंतर आता विद्यमान भाजप सरकारने 2015 मध्ये अचानक महाराष्ट्राच्या वाट्याचे 5.5 टीएमसी पाणी गुजरातला देण्यास मान्यता दिली आहे. महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी गुजरातला देण्यासोबत वर अतिरिक्त...
जुलै 01, 2019
नाशिक - लोकसभा निवडणुकीप्रमाणेच राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पन्नास जागाही निवडून येणार नाहीत. आघाडीतील अनेक नेते भाजपच्या संपर्कात आहेत. विरोधी पक्षनेते आमच्याकडे आले. त्यामुळे लोकसभेच्या निकालाप्रमाणे विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात विरोधक शिल्लक राहाणार...
जून 30, 2019
जळगाव - राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार की शिवसेनेचा, असा वाद सुरू असतानाच जलसंपदामंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी आता थेट मुख्यमंत्रिपदाचे नावच जाहीर केले आहे. केंद्रात नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले, त्याप्रमाणे राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. राज्यातील जनतेचीही हीच...
जून 25, 2019
नाशिक -  गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता काबीज झाल्यानंतर भाजपअंतर्गत स्पर्धा लागली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्पर्धा अधिकच तीव्र होत असताना रविवारी (ता. 23) भाजपचे प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महापालिकेचे सभागृहनेते दिनकर पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने आश्‍चर्य...
जून 22, 2019
मुंबई - वर्धापन दिन धडाक्‍यात साजरा केल्यानंतर शिवसेना आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. ग्रामीण भागात शिवसेनेची पाळेमुळे अधिक घट्ट रोवण्यासाठी शिवसेनेने महाराष्ट्रभरात एक लाख शाखाप्रमुख नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या नियुक्‍त्या येत्या ११ दिवसांमध्ये करण्याचे निर्देश शिवसेना भवनात...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
जून 19, 2019
मुंबई - आदिवासी आरक्षणाला आणि आदिवासी समाजाच्या आर्थिक तरतुदीला स्पर्श न करता धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सर्व योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय, धनगर समाजातील बेघरांना पहिल्या टप्प्यात १० हजार घरकुल बांधून दिली जाणार आहेत. धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण देण्याचा तिढा...
जून 07, 2019
जळगाव - शहरातील दैनंदिन साफसफाईचा ठेका एकमुस्त (एकच) पद्धतीने देण्यावरून गेल्या चार महिन्यांपासून खलबते सुरू होती. अखेर एकमुस्त पद्धतीचा हा ठेका नाशिक येथील वॉटर ग्रेस कंपनीला देण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. या ठरावाला शिवसेनेने विरोध केला, तर ‘एमआयएम’ने ठरावाला पाठिंबा दिला. महापालिकेची...
जून 02, 2019
नाशिक - ‘शत-प्रतिशत भाजप’ची हाक देताना देश काँग्रेसमुक्त करण्याच्या भाजपच्या संकल्पनेला यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील निकालामुळे स्फुरण चढले आहे. त्यातूनच शहरातील पारंपरिक काँग्रेसच्या मतदारसंघांना हादरा देण्याची तयारी भाजपकडून सुरू झाली आहे. काँग्रेसकडून सातत्याने निवडून येणाऱ्या नगरसेवकांना एकतर...
मे 25, 2019
नाशिक हा शिवसेना-भाजप युतीचा बालेकिल्ला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत युतीला चांगले यश मिळाल्याने इच्छुकांचा आत्मविश्‍वास द्विगुणित झाला असला तरी विधानसभेची गणिते बदलू शकतात. त्याला कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक ‘दत्तक’ घेऊनही सरकारकडून नाशिकला सावत्रपणाचीच वागणूक मिळाली. नाशिकचे प्रश्‍...
मे 24, 2019
राहुल गांधींच्या प्रचाराचा काँग्रेसला फायदा नाहीच  मुंबई - लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या राष्ट्रीय नेत्यांसह राज ठाकरे यांच्या सभा चर्चेचा विषय राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा निकाल हा शत प्रतिशत राहिला. काँग्रेस...
मे 23, 2019
पुणे : लोकसभा निवडणूकीदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात 10 ठिकाणी सभा घेतल्या असल्या तरी प्रत्यक्षात राज ठाकरे फॅक्टरचा प्रभाव पडलेला दिसत नाही. राज ठाकरे यांच्या सभांना नागरिकांची मोठी गर्दी होत होती. सभेदरम्यान ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : नाशिक : अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली उत्तर महाराष्ट्रातील आठ जागांवर  मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात भाजप-शिवसेना युतीचे वर्चस्व आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजप पाच, तर काँग्रेस दोन जागांवर विजय मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या 8...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. प्राथमिक फेरीमध्ये एनडीए 200 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. युपीएचेही 100 उमेदवारी आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील प्राथमिक आकडेवारीनुसार भाजप 20, शिवसेना 10, काँग्रेस 7 आणि राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे. आघाडी व पिछाडीवर...
एप्रिल 28, 2019
मुंबई - राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी नुकतेच तीन टप्प्यांतील मतदान पार पडले असून, चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील सतरा मतदारसंघांसाठीचा जनादेश सोमवारी (ता.२९) मतपेटीत बंद होणार आहे.  या शेवटच्या टप्प्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रचार करीत घाम गाळला. राष्ट्रवादी काँग्रेसचे...