एकूण 170 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
नाशिक : सतरा वर्षांखालील मुलींच्या नाशिक विभागीय आंतरशालेय खो-खो स्पर्धेतील अंतिम फेरीत शासकीय कन्या शाळेच्या संघाने अनुदानित आश्रमशाळा, अलंगुणचा पराभव केला. हिंगोली येथे होणाऱ्या राज्य शालेय खो-खो स्पर्धेसाठी या संघाची निवड झाल्याने नाशिक विभागाचे ते प्रतिनिधित्व करणार आहे.  विभागातील सहा संघ...
ऑक्टोबर 11, 2019
वणी : राज्यातील सर्वांत मोठी कावड यात्रा व देशातील तृतीय पंथीयाची छबीना मिरवणूक रविवारी (ता. १३) स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तश्रृंग गडावर निघणार आहे. राज्यासह मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात राज्यातील हजारो कावडीधारक विविध नद्यांचे पवित्र जल (तीर्थ) घेऊन नाशिक जिल्ह्याच्या सीमेपर्यंत दाखल झाले आहेत...
ऑक्टोबर 10, 2019
नाशिक : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज गुरुवारी (ता.१०) गांधीनगर येथील कॉम्बट आर्मी एव्हीएशनच्या तळावर कॅटला राष्ट्रपतीच्या हस्ते विशेष ध्वज प्रदान (प्रेसिंडेट कलर) गौरविण्यात आले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, लष्करप्रमुख बिपीन रावत आदींसह विविध लष्करी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रदान झाला...
ऑक्टोबर 08, 2019
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत मद्यविक्री करणाऱ्या परवानाधारकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून तीन मद्यदुकानांच्या परवान्यांना स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान, अवैधरित्या मद्य पुरवठा करणाऱ्या अथवा नियमभंग करणाऱ्या अनुज्ञप्तीविरोधात अनुज्ञप्ती रद्द...
ऑक्टोबर 03, 2019
नाशिक  : केंद्राच्या "लक्ष्य' या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत राष्ट्रीय गुणवत्ता आश्‍वासन समितीने आज (ता.3) जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रसुति विभागाची पाहणी करीत समाधान व्यक्त केले. केंद्रीयस्तरावरून नाशिक जिल्हा रुग्णालयाची निवड करण्यात आली असून, येत्या काळात सदरचा विभाग अधिक गुणवत्तापूर्वक...
ऑक्टोबर 03, 2019
#Vidhansabha2019 नाशिक : नाशिक पश्चिम मधून अपूर्व हिरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपाचा घोळ मिटत नसल्याने पश्चिम मतदार संघातून उमेदवारी अपक्ष अर्ज भरला असल्याचे हिरे म्हणाले. -नाशिक : येवल्यातील अखिल भारतीय छावा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संजय सोमासे पाटील यांनी...
ऑक्टोबर 01, 2019
औरंगाबाद : गर्दी वळविण्यासाठी आवश्‍यक असलेला शिर्डीच्या प्रारूप विकास आराखड्यातील रिंग रस्ता धनदांडग्यांच्या हितसंबंधासाठी वगळण्यात आल्याचा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आला होता. सदर रिंग रस्ता वगळल्या प्रकरणात आक्षेप नोंदवूनही कोणतीच कारवाई न झाल्याने...
सप्टेंबर 30, 2019
पैठण (जि.औरंगाबाद) : ""जायकवाडी धरणातील पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे धरणाच्या उघडण्यात आलेल्या दरवाजांची संख्याही कमी करण्यात आली असून, आता सोळापैकी दहा दरवाजांतून गोदापात्रात पाच हजार 240 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे,'' अशी माहिती धरण सहायक अभियंता संदीप राठोड यांनी रविवारी (ता. 29)...
सप्टेंबर 26, 2019
नागपूर ः राज्यात तीन वर्षांत 50 कोटी वृक्षलागवड मोहिमेतील अखेरच्या टप्प्यातील 33 कोटी वृक्षलागवडीची लक्ष्यांची पूर्तता पाच दिवसांपूर्वीच झाली आहे. या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमात 92 लाख नऊ हजार 533 पर्यावरणप्रेमींनी सहभागी होऊन जनआंदोलन उभे केले. राज्य शासनाने 2017 ते 2019 या चार वर्षांच्या...
सप्टेंबर 25, 2019
ठाणे : पावसाळ्यात पडलेले खड्डे बुजवण्यासाठी वापरलेल्या खडी आणि सिमेंटसदृश्‍य मातीच्या मिश्रणामुळे महामार्गावरील रस्त्यांवर जागोजागी धुळीचे साम्राज्य पसरले आहे. सोमवारी रस्त्यावरील या खडीमुळे दोघे छायाचित्रकार दुचाकीवरून पडून जखमी झाल्याची घटना घडली. दरम्यान, रस्त्यावरून धूळ उडवत जाणाऱ्या वाहनांमुळे...
सप्टेंबर 20, 2019
नाशिकः दसरा, दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर पाणीपुरवठाविषयक कामे लवकर आटोपण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे शनिवारी (ता. 21) दिवसभर पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारच्या पाणी बंदमुळे रविवारी सकाळचा पुरवठा कमी दाबाने राहील, असे पालिकेने कळविले आहे.  ऐन सणासुदीच्या...
सप्टेंबर 19, 2019
संगमनेर, ता. :"युती सरकारने निळवंडे कालवे पूर्ण करण्याचे ठरविले आहे. आता तालुक्‍यात काय करायचे, तुम्ही ठरवा. कोणाच्या धमक्‍यांना घाबरण्याचे दिवस आता संपले. तालुक्‍याला पाणी दिले असते, तर शेतकरी सक्षम झाला असता; मग त्यांच्या मागे कोण फिरले असते? आश्वासनापलीकडे हा तालुका पुढे गेलाच नाही....
सप्टेंबर 18, 2019
राजकीय पदाधिकारी, संघटनांचे पदाधिकारी स्थानबद्ध  नाशिक : भाजपाची महाजनादेश यात्रा आणि उद्या (ता.19) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होणारी जाहीर सभा पाहता, राजकीय पदाधिकारी वा संघटनांकडून होणाऱ्या आंदोलनाची धास्ती घेत, शहर-ग्रामीण पोलिसांनी शेकडो पदाधिकाऱ्यांची धडपकड केली. तर माजी आमदारांसह काही...
सप्टेंबर 17, 2019
आज महाजनादेश यात्रा : पोलीस महासंचालकांनी घेतला सुरक्षेचा आढावा  नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या (ता.18) महाजनादेश यात्रा तर, गुरूवारी (ता.19) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा नाशिकमध्ये होते आहे. त्यापार्श्‍वभूमीवर नाशिक शहराला कडेकोट पोलीस बंदोबस्तामुळे छावणीचे स्वरुप...
सप्टेंबर 14, 2019
नाशिक, ता. 14- एरव्ही मंजुर झालेला विषयाचा ठराव प्रशासनाकडे येताना महिन्या भराचा कालावधी लागतो परंतू स्मार्ट सिटी अंतर्गत नगरपरियोजना राबविण्यास महासभेने मंजुरी दिल्यानंतर तातडीने एका दिवसात प्रशासनाला ठराव प्राप्त होवून नगरपरियोजना राजपत्र जाहीर करण्यात आल्याने अनेकांचे डोळे विस्फारले आहे....
सप्टेंबर 14, 2019
पैठण (जि.औरंगाबाद) : येथील जायकवाडी धरणात पाणलोट क्षेत्रातून पाणी येण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असून, धरणाचा पाणीसाठा 97 टक्‍के झाला आहे. त्यामुळे धरणातून कोणत्याही क्षणी गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे जायकवाडी धरणाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी...
सप्टेंबर 12, 2019
पैठण (जि.औरंगाबाद) : नगरपालिकेने गोदावरी नदीच्या केलेल्या पाहणीत गणेश विसर्जनासाठी गोदापात्रात पाणी नसल्याची बाब समोर आली आहे. याअनुषंगाने नगरपालिकेने केलेल्या मागणीची दखल घेऊन जायकवाडी धरण व्यवस्थापनाने पाणी सोडावे, अशी सूचना तहसीलदार महेश सावंत यांनी लेखी पत्राद्वारे जलसंपदा विभागाचे जायकवाडी धरण...
सप्टेंबर 08, 2019
नाशिक : संवेदनशील असलेल्या मालेगाव शहरात मंगळवारी (ता.10) मोहरम्‌ निमित्ताने ताजिया सवारी मिरवणूक काढण्यात येत असल्याने, त्यापार्श्‍वभूमीवर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी मिरवणूक मार्गाची पाहणी केली. तसेच, येत्या गुरुवारी (ता.12)...
सप्टेंबर 07, 2019
औरंगाबाद : एरव्ही एक दोन पोलिस लाचेच्या सापळ्यात अडकतात; परंतु चक्क तपासासाठी आलेले पोलिस पथकच लाचेच्या सापळ्यात अडकले तर? होय हे औरंगाबादमध्ये घडले आहे. सहायक निरीक्षकांसह चौघांचा समावेश या पथकात असून, घरफोडीतील संशयिताला घेऊन नाशिक येथून तपासासाठी आल्यानंतर लाच प्रकरणामुळे या पोलिस पथकालाच...
सप्टेंबर 05, 2019
आदिवासी रुग्णांना दिलासा : स्पेशालिस्ट डॉक्‍टरांची केली नियुक्ती  नाशिक : आदिवासी भागात सरकारी वैद्यकीय सेवा देण्यास अनुत्सुकता असलेल्या तज्ज्ञ डॉक्‍टरांना चांगल्या वेतनाची हमी दिल्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आदिवासी तालुक्‍यात तज्ज्ञ डॉक्‍टरांची कंत्राटी स्वरुपात...