एकूण 74 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
नाशिक :  ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थी आणि आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांच्या संस्कृतींचे आदान-प्रदानाचा कार्यक्रम झाला.आशाकिरणवाडीतील विद्यार्थ्यांसाठी नाशिकमध्ये एक दिवस शैक्षणीक आणि सांस्कृतीक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये या विद्यार्थ्यांनी विल्होळी येथील जैन मंदिराला...
ऑक्टोबर 16, 2019
नाशिक : जिल्हयात विधानसभा पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून निवडणूक यंत्रणा प्रशासकीय कामांसह मतदानाचा टक्का वाढविण्याच्या कामात व्यस्त आहे. प्रत्यक्ष मतदानास केवळ चार दिवसांचा कालावधी शिल्लक  राहिल्याने बीएलओच्या माध्यमातून मतदार चिठ्ठी वाटपाचे आव्हान महसूल यंत्रणेसमोर आहे. चार...
ऑक्टोबर 01, 2019
कोल्हापूर - येथील ज्येष्ठ चित्रकार दिनकर विठ्ठल तथा डी. व्ही. वडणगेकर (वय 88) यांचे आज निधन झाले. दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांच्या शाहूपुरीतील घरापासून अंत्ययात्रा निघाली. पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या मागे पत्नी, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या (...
ऑगस्ट 03, 2019
नाशिक - राज्यात तब्बल नऊ वर्षांपासून रखडलेल्या शिक्षक भरतीला अखेर मुहूर्त मिळाला असून, येत्या ९ पासून पवित्र पोर्टलवरूनच राज्यात १२ हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पवित्र पोर्टलच्या संकेतस्थळावर शुक्रवारी याबाबत सूचना झळकली. त्यानुसार ९ ऑगस्टला सायंकाळी पाचनंतर मुलाखतीशिवायचा...
ऑगस्ट 01, 2019
जळगाव - मुलीला शिक्षकांकडून हेतुपुरस्सर त्रास दिला जात असल्याचा आरोप करीत संतप्त पालकाने शाळेत येऊन गोंधळ घालत शिक्षकाच्या कानशिलात लगावली. ही घटना आज ओरिअन इंग्लिश स्कूलमध्ये घडली. दरम्यान, संबंधित पालकाने अश्‍लील शिवीगाळ करून शिक्षकांना मारहाण केल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. या प्रकरणी रामानंदनगर...
जुलै 24, 2019
औरंगाबाद - ग्रामीण भागात छोट्या-छोट्या जागांमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळा चालविल्या जातात. विद्यार्थी ग्रामीण भागात आणि त्यांना टीसी शहरातून दिली जाते. भरमसाट शुल्क आकारून पालकांची लूट होत असून, शिक्षणाचा हा बाजार थांबविण्यासाठी अनधिकृत शाळा बंद करा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी केली. यावर...
जुलै 16, 2019
नानीबाई चिखली - मराठी शाळेत शिकून ‘त्या’ बंधूंनी आज उंच भरारी घेतली आहे; मात्र, ही भरारी मातीतील शाळेत शिकून घेतली, याची जाणीव त्यांनी नेहमीच ठेवली. म्हणूनच शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी सुमारे दीड लाख रुपये खर्चून संपूर्ण शाळाच रंगवून दिली. यामुळे सुवर्णमहोत्सवी वर्षात वाटचाल...
जुलै 15, 2019
नाशिक - बेरोजगारीच्या समस्येला सामोरे जाताना युवा वर्ग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (आयटीआय) प्रशिक्षण घेण्यास पसंती देत आहेत. कौशल्याधीष्टित शिक्षणातून रोजगाराच्या हमखास संधी उपलब्ध होत असल्याने तरुणाईकडून या पर्यायास प्राधान्य दिले जात आहे. मात्र, दुसरीकडे राज्यभरातील आयटीआयमध्ये शिक्षकांची रिक्‍...
जुलै 13, 2019
नाशिक - कधीकाळी अत्यंत प्रतिष्ठेच्या समजला जाणारा शिक्षकी पेशा आता युवकांना नकोसा वाटू लागलाय की काय, असा विचार करण्याची वेळ आली आहे. राज्यात डी.एड. अभ्यासक्रमाच्या उपलब्ध ५३ हजार जागांसाठी अवघे चौदा हजार अर्ज प्राप्त झाल्याने, आता कुणाला शिक्षक व्हायचंच नाही का, असा प्रश्‍न उपस्थितीत होतोय. दीर्घ...
जुलै 12, 2019
नाशिक -  राज्यातील सरकारी आश्रमशाळांमधील शिक्षक-मुख्याध्यापकांची 2,806 पदे रिक्त राहिल्याने आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बट्याबोळ झाला आहे. आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांना वगळून या मंत्रिपदाची धुरा डॉ. अशोक उईके यांच्याकडे दिली असली, तरीही शिक्षकांच्या 1,090 आणि शिक्षकेत्तरांच्या 301...
जुलै 04, 2019
नाशिक - जेल रोड परिसरातील पंचक येथे दारापुढे कार उभी न करण्याचे सांगण्यास गेलेल्या महिलेला जातिवाचक शिवीगाळ करीत तिच्या अंगावरील कपडे फाडत बेदम मारहाण केली. महिलेने नाशिक रोड पोलिसांत धाव घेतली असता, दोघा पोलिस कर्मचाऱ्यांनी उलट तिलाच दमदाटी करीत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून पिटाळून लावले. अखेर...
जुलै 02, 2019
येवला (जि. नाशिक) - पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत विद्यार्थी चमकला की शिक्षक अन्‌ पालकांची छाती अभिमानाने फुगते; पण शिक्षण विभागाला मात्र याच्याशी देणेघेणे नसल्याचे दिसते; कारण गेल्या आठ वर्षांतील अनेक पात्र गुणवत्तांना अद्याप शिष्यवृत्तीच मिळालेली नाही....
जून 19, 2019
नाशिक - प्राथमिक शाळेतील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना व वर्गांच्या गुणवत्तेचा आढावा घेण्यासाठी यापुढे फाइव्ह स्टार पद्धतीने मूल्यांकन करण्यात येणार असून, प्रत्येक महिन्यात विद्यार्थ्यांची गुणवत्ता चाचणी घेण्यात येणार आहे. प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची वेतनवाढ...
जून 17, 2019
सातारा - सकाळ माध्यम समूहाच्या न्यूज पेपर इन एज्युकेशन (सकाळ एनआयई) या विद्यार्थीप्रिय उपक्रमाची जिल्ह्यातील शाळांतून सभासद नोंदणी सुरू झाली आहे. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला हा उपक्रम विद्यार्थीप्रिय झाला असून, इंग्रजी व मराठी शाळांमध्ये हा उपक्रम करणारे ‘सकाळ’ हे...
मे 20, 2019
इगतपुरी (जि. नाशिक) - प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्ती मिळण्यासाठी शिक्षण हक्क कायद्याने प्रस्तावित केलेली शिक्षक पात्रता परीक्षा राज्य परीक्षा परिषदेतर्फे २२ सप्टेंबरला प्रस्तावित करण्यात आली आहे. राज्यात होऊ घातलेल्या शिक्षक भरतीच्या दृष्टीने आणि सेवेत असलेल्या व पात्रता धारण न केलेल्या...
मे 07, 2019
जे. व्ही. पाटील इंटरनॅशनल स्कूल आळेफाटा (सी.बी.एस.ई. पॅटर्न) जुन्नर तालुक्‍यातील आळेफाटा येथे एसटी बस स्थानकापासून काही अंतरावर पुणे-नाशिक महामार्गावर इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर अतिशय शांत व निसर्गरम्य वातावरणात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विविध अद्ययावत शैक्षणिक सोयी-सुविधांनी युक्त असलेली "जे. व्ही...
मे 05, 2019
येवला : राज्य शासनाच्या सेवेत 2005 नंतर नियुक्त असणाऱ्या शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी दाखल केलेली याचिकेवर उच्च न्यायालयाने विरोधात निकाल दिला आहे. त्यामुळे पेन्शनसाठी राज्यातील शिक्षक आमदारांनी स्वतः पुढाकार घेऊन सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय...
एप्रिल 29, 2019
राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष ह.मा.पवार यांचे निधन  पारोळा (जि.जळगाव) :महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष तसेच  शिवाजीराव प्रतीष्ठानचे विद्यमान अध्यक्ष, जळगाव जिल्हा सरकारी नोकारांच्या सहकारी (ग.स.) पतसंस्थेचे माजी अध्यक्ष हणमंतराव माधवराव पवार (वय 77)यांचे आज...
एप्रिल 17, 2019
इगतपुरी - राज्य सरकारने गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकभरती प्रक्रिया थांबविलेली असल्यामुळे सेट, नेट, पीएचडी, बीएड, डीएड यांसारख्या पदव्या प्राप्त करूनदेखील नोकरी मिळेनाशी झाली आहे. मिळाली तरी ती तात्पुरत्या स्वरूपात मिळत असून, त्या ठिकाणीदेखील भावी शिक्षकांना नाइलाजाने मिळेल ते काम अतिशय तुटपुंज्या...
मार्च 19, 2019
इगतपुरी (जि. नाशिक) - शिक्षक म्हणून नोकरीस डिसेंबर 2013 नंतर मान्यता दिलेल्या पदांवरील संबंधित शिक्षक उमेदवार जर शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण (टीईटी) नसतील; तर त्यांचे वेतन मार्चनंतर काढण्यात येऊ नये, असे आदेश विविध जिल्हा परिषदेच्या वेतन अधीक्षकांनी दिल्याने शिक्षकांच्या सेवा संपुष्टात येणार...