एकूण 9 परिणाम
मे 20, 2019
नाशिक - शेतमालाच्या विक्रीची साखळी तयार करत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालत असतानाच रोजगारनिर्मिती व्हावी या उद्देशाने देशात 2008 पासून मेगा फूड पार्क उभारणीला सुरवात झाली. आताच्या केंद्र सरकारच्या कालावधीपर्यंत एकूण 42 मेगा फूड पार्क मार्गी लागले असून, त्यातील 17 मेगा फूड पार्क उभे राहिलेत....
मार्च 07, 2019
महाराष्ट्रातील दारिद्य्राच्या प्रश्‍नाचा अभ्यास करण्यासाठी विविध 24 जिल्ह्यांतील सव्वाशे गावांना भेटी देऊन नोंदविलेली निरीक्षणे आणि दारिद्य्र निर्मूलनाच्या उपायांची चर्चा करणारा लेख. महाराष्ट्रातील दारिद्य्राची स्थिती नेमकी काय आहे, याचा अभ्यास करण्यासाठी मी 24 जिल्ह्यांतील 125 गावांना भेटी देऊन...
जानेवारी 16, 2019
खामखेडा (नाशिक) : जिल्ह्यात 27 नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरणाला सुरवात झाली असून, आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण १० लाख ७९  हजार ६४६ बालकांना गोवर रुबेलाची लस देण्यात आली. दरम्यान, अद्याप ५९ हजार ६०३ बालकांचे लसीकरण बाकी आहे. मालेगाव तालुक्यात १, ०९, ९४६ व त्या खालोखाल बागलाण तालुक्यात १,०१, ७६८ ...
नोव्हेंबर 11, 2018
औरंगाबाद : केंद्र सरकारच्या पोलिओमुक्त अभियानासाठी बनविण्यात आलेल्या लसींचे लेबल बदलून खुल्या बाजारात विक्री करणाऱ्या टोळीचा अन्न व औषध प्रशासनाने पर्दाफाश केला. "अरिहंत केमिस्ट' या औषध दुकानामधून किमतीचे लेबल लावलेल्या 100 पोलिओ व्हायल्सचे नमूने विश्‍लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. उत्पादक...
ऑक्टोबर 05, 2018
नाशिक - राज्यातील सरकारी रुग्णालये औषधांच्या पुरवठ्याअभावी "व्हेंटिलेटर'वर पोचली आहेत. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा- ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांना पावसाळ्यात पोचणे अपेक्षित असलेली औषधे साथीच्या आजाराने थैमान घातले असले, तरीही अद्याप पोचलेली नाहीत. पावसाळी अधिवेशनाच्या...
सप्टेंबर 17, 2018
नाशिक : नाशिक शहर आणि जिल्ह्यात स्वाईन फ्ल्युने कहर केलाय. आज सकाळी इंदिरानगरमधील प्रशांत सुभाष कुलकर्णी (वय 48) यांच्या मृत्युमुळे बळींची संख्या अठरा झालीय. त्यात शहर-जिल्ह्यात 24 ऑगस्टनंतर दगावलेल्या 16 जणांचा समावेश आहे. पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्युचा धोका वाढल्याने आरोग्य संचालक डॉ....
ऑगस्ट 31, 2018
नाशिक : शिवप्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांना येत्या 28 सप्टेंबर रोजी जिल्हा न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावले जाणार आहे. संभाजी भिडे यांना आज न्यायालयात हजर राहण्यासंदर्भात कळविण्यात आले असतानाही ते आज अनुपस्थित राहिले.  संभाजी भिडे यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात आज (ता.31...
ऑगस्ट 06, 2018
येवला - शासकीय काम सहा महिने थांब..अशी ग्रामीण भागात म्हण आहे.असाच प्रत्यय सरकारच्या बीएसएनएल या दूरसंचार कंपनीबाबत मागील काही वर्ष येत होता.मात्र मागील महिनाभरात कात टाकल्याप्रमाणे ‘बीएसएनएल’ने भरारी घेतली असून यंत्रणा,टॅावर,ओफसीचे जाळे वेगाने विणले आहे.याचा परिपाक म्हणजे जिल्ह्याचा ९० टक्के भागात...
जून 10, 2018
नाशिक : अपघातात अधू झालेली दृष्टी प्राण गमावलेल्यांच्या दृष्टिपटलांनी डोळस झाल्यास त्यासारखे श्रेष्ठ दान कोणतेच नाही. राज्यामध्ये दृष्टीबाधितांच्या जीवनात प्रकाश पेरण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रबोधनात्मक जागृतीपर उपक्रमांमुळे नेत्रदान 108 टक्‍क्‍यांपर्यंत पोचलंय. देशातील तुलनेत हे प्रमाण कमी...