एकूण 102 परिणाम
ऑक्टोबर 23, 2019
सत्र न्यायालयाचा अवघ्या दहा महिन्यात निकाल  नाशिक : जुन्या भांडणाची कुरापत काढून गेल्या नोव्हेंबर 2018 मध्ये एम.जी. रोडवर दोघा आरोपींनी सराईत गुंड मनिष रेवर याच्यावर धारदार शस्त्राने वार करीत निर्घृण खून केला होता. याप्रकरणी नाशिक सत्र न्यायालयाने दोघा आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी 25 हजार रुपये...
ऑक्टोबर 23, 2019
नाशिक : सटाणा येथील ना. म. सोनवणे महाविद्यालयातील प्रा. सुनील सागर व शिपाई दादाजी मगरे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन खून केल्याच्या आरोपावरुन महाविद्यालयाचा चौकीदार बलदेवसिंग पाल (वय ४५, रा. दऱ्हाणे शिवार) याला येथील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. येथील जिल्हा व अपर सत्र न्यायाधीश आर...
ऑक्टोबर 22, 2019
नाशिक : बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळ्यातील आरोपी व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना आज (ता.22) दुपारी नाशिक जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मधुमेह, रक्तदाब आणि त्यांची बायबास शस्त्रक्रिया झालेली असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात...
ऑक्टोबर 21, 2019
EVM  मशीन तसेच सरकारच्या विरोधात ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते सुनील खांबे यांनी ठाण्यातील मुख्य पोस्ट ऑफिस येथे मतदानाला गेले असताना शाई ओतून सरकार चा निषेध केला. या प्रकरणी ठाणे नगर पोलिसांनी सुनील खांबे याना ताब्यात घेतलं आहे.  ठाणे विधानसभा मतदारसंघात नावनोंदणी असलेले सुनील खांबे मतदान...
ऑक्टोबर 18, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा, लढाईच्या पूर्वीच विकलांग झालेले विरोधक आणि राष्ट्रवादाचा डोस अशी अनुकूल स्थिती असतानाही विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सेफ गेम खेळला आहे. गेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या जागांवरच उमेदवार उभे करीत त्यांनी विरोधकांच्या तोंडी शिवसेनेला दिले. या परिस्थितीत...
ऑक्टोबर 13, 2019
नाशिक : मुलींच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न करण्यात आले. सरकारच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे चित्र आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारने सुरु केलेल्या विविध योजनांमुळे शहरातील विविध तालुक्‍यांमध्ये मुलींच्या जन्मदराचा आकडा वाढला आहे. विशेषतः आदिवासी भागांत मुलींच्या जन्मदरात मोठी वाढ...
ऑक्टोबर 11, 2019
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात वितरण  नाशिक : दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते आज (ता.11) राष्ट्रीय कायाकल्प प्रथम पुरस्कार नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयास प्रदान करण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त जिल्हा...
ऑक्टोबर 10, 2019
नाशिक जिल्हा न्यायालय : 50 हजारांसाठी गळा आवळून केला खून  नाशिक : माहेराहून पीकअप वाहनासाठी 50 हजार रुपये आणण्यासाठी छळ करून पत्नीला गळफास देऊन ठार केल्याप्रकरणी आरोपी पतीला जिल्हा न्यायालयाने जन्मठेप व 26 हजार रुपयांची शिक्षा ठोठावली. 12 मे 2012 च्या मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी कैलास गोपाळ चव्हाण...
ऑक्टोबर 06, 2019
नगर :  वाळूचोर, झोपडपट्टी दादा, धोकादायक व्यक्ती प्रतिबंधात्मक (एमपीडीए) कायद्यान्वये जिल्ह्यातील दोन वाळूचोर आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यातील एकाला पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी एक वर्षासाठी स्थानबद्ध केले. प्रवीण ऊर्फ दीपक बबन लाटे (वय 30,...
ऑक्टोबर 03, 2019
नाशिक  : केंद्राच्या "लक्ष्य' या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत राष्ट्रीय गुणवत्ता आश्‍वासन समितीने आज (ता.3) जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रसुति विभागाची पाहणी करीत समाधान व्यक्त केले. केंद्रीयस्तरावरून नाशिक जिल्हा रुग्णालयाची निवड करण्यात आली असून, येत्या काळात सदरचा विभाग अधिक गुणवत्तापूर्वक...
ऑक्टोबर 01, 2019
ग्राहकांचा रोष ओढवू नये म्हणून सरकारने कांद्याच्या निर्यातबंदीचा निर्णय घेतला. मात्र, निर्यातबंदी जितकी हास्यास्पद, त्याहून अधिक हास्यास्पद साठ्यावरील मर्यादा आहे. सरकारने कांद्याचे भाव स्थिर राहण्यासाठी कायमस्वरूपी उपाय योजण्याची गरज आहे. दरवर्षी सणासुदीच्या काळात वाढणारे कांद्याचे भाव आटोक्‍यात...
ऑक्टोबर 01, 2019
नाशिक - कांदा निर्यातबंदीनंतर केंद्र शासनाने साठवणुकीवर निर्बंध घालण्याच्या निर्णयामुळे आज संतप्त शेतकऱ्यांनी काही ठिकाणी लिलाव बंद पाडून सरकारचा निषेध नोंदविला. कांद्याला बाजारात मागणी असतानाही भाव का पाडले जात आहेत, असा जाब विचारात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. कांदा प्रश्नांवर...
सप्टेंबर 27, 2019
नागपूर ः लकडगंजमधील कुख्यात गुंड सनी ऊर्फ मयूर धीरज समुद्रे (21, रा. सुदर्शन चौक) वर महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हिडिओ पायरेट्‌स, वाळू तस्कर आणि अत्यावश्‍यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्तीच्या विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी नागपूर...
सप्टेंबर 22, 2019
पाचही जणांच्या राहत असलेल्या खोलीपासून अगदी जवळ असलेली पांडवलेणी. याच ठिकाणी हे पाचही जण रोज सकाळी सात वाजता भेटायचे म्हणजे भेटायचेच. आजची ही त्यांची शेवटची भेट होती, म्हणून रोज गडबडीनं निघणारी पावलं आज मात्र या लेण्यांजवळून हलत नव्हती. त्यांच्याकडचे सर्व पर्याय आता संपले होते. रोज हसत राहणाऱ्या या...
सप्टेंबर 19, 2019
संगमनेर, ता. :"युती सरकारने निळवंडे कालवे पूर्ण करण्याचे ठरविले आहे. आता तालुक्‍यात काय करायचे, तुम्ही ठरवा. कोणाच्या धमक्‍यांना घाबरण्याचे दिवस आता संपले. तालुक्‍याला पाणी दिले असते, तर शेतकरी सक्षम झाला असता; मग त्यांच्या मागे कोण फिरले असते? आश्वासनापलीकडे हा तालुका पुढे गेलाच नाही....
सप्टेंबर 05, 2019
आदिवासी रुग्णांना दिलासा : स्पेशालिस्ट डॉक्‍टरांची केली नियुक्ती  नाशिक : आदिवासी भागात सरकारी वैद्यकीय सेवा देण्यास अनुत्सुकता असलेल्या तज्ज्ञ डॉक्‍टरांना चांगल्या वेतनाची हमी दिल्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आदिवासी तालुक्‍यात तज्ज्ञ डॉक्‍टरांची कंत्राटी स्वरुपात...
सप्टेंबर 05, 2019
गंभीर रुग्णांना मिळणार दिलासा : दीड वर्षांपासून होती प्रतिक्षा नाशिक : नाशिक जिल्हा सरकारी रुग्णालयात अपघातांमध्ये डोक्‍याला गंभीर दुखापत झालेले रुग्ण वा हृदयविकाराच्या झटक्‍याने दाखल होणाऱ्या रुग्णांना तज्ज्ञ न्युरोसर्जन वा कार्डियाक डॉक्‍टरांअभावी खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत होती. मात्र आता...
ऑगस्ट 10, 2019
एकीकडे थरकाप उडवणारा महापूर तर दुसरीकडे भयावह आणि भीषण दुष्काळ असं चित्र एकाचवेळी महाराष्ट्रात दिसून येतंय. यंदा पावसाळा सुरू झाल्यानंतर या पावसाळी वेदनेचे हुंदके महाराष्ट्रात सगळीकडे जाणवू लागलेत. कोणी म्हणतं आपत्ती व्यवस्थापन सक्षम नाही, कोणी म्हणतं सरकार गंभीर नाही. मात्र, परिस्थिती अधिक गंभीर...
ऑगस्ट 03, 2019
नाशिक - राज्यात तब्बल नऊ वर्षांपासून रखडलेल्या शिक्षक भरतीला अखेर मुहूर्त मिळाला असून, येत्या ९ पासून पवित्र पोर्टलवरूनच राज्यात १२ हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पवित्र पोर्टलच्या संकेतस्थळावर शुक्रवारी याबाबत सूचना झळकली. त्यानुसार ९ ऑगस्टला सायंकाळी पाचनंतर मुलाखतीशिवायचा...
ऑगस्ट 02, 2019
नाशिक - देशातील पहिल्या टायरबेस मेट्रोचा विस्तृत प्रकल्प अहवाल जुलैअखेर शासनाला सादर होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांसह महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी घोषित केले असले, तरी प्रत्यक्षात विस्तृत माहिती सादर करण्यास अद्याप दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे गुरुवारी (ता. १) महापालिकेत झालेल्या बैठकीतून...