एकूण 22 परिणाम
ऑक्टोबर 06, 2019
नगर :  वाळूचोर, झोपडपट्टी दादा, धोकादायक व्यक्ती प्रतिबंधात्मक (एमपीडीए) कायद्यान्वये जिल्ह्यातील दोन वाळूचोर आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यातील एकाला पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी एक वर्षासाठी स्थानबद्ध केले. प्रवीण ऊर्फ दीपक बबन लाटे (वय 30,...
सप्टेंबर 27, 2019
नागपूर ः लकडगंजमधील कुख्यात गुंड सनी ऊर्फ मयूर धीरज समुद्रे (21, रा. सुदर्शन चौक) वर महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हिडिओ पायरेट्‌स, वाळू तस्कर आणि अत्यावश्‍यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्तीच्या विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी नागपूर...
ऑगस्ट 14, 2019
मुंबई - राज्याच्या विविध भागांत आलेल्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी राज्य सरकार केंद्र सरकारकडे ६ हजार ८०० कोटी रुपयांच्या मदतीची मागणी करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री...
जुलै 22, 2019
नाशिक - जन्मदात्रीनेच चिमुकलीला ठार केरल्याच्या दोन घटना गेल्या काही दिवसांत शहरात घडलेल्या असतानाच आता मद्यपी जन्मदात्यानेच आपला मुलगा व मुलीला बळजबरीने विषारी कीटकनाशक पाजून ठार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शिंदेगावात घडली. या घटनेमध्ये संशयिताच्या मुलीने त्याच्याकडे शालेय वस्तू खरेदीसाठीचा...
जून 22, 2019
नाशिक - पंचवटीतील पेठ रस्त्यावरील घरगुती वादातून पोलिस पित्याने शुक्रवारी दुपारी केलेल्या गोळीबारात सोनू ऊर्फ अभिषेक नंदकिशोर चिखलकर (२५), शुभम नंदकिशोर चिखलकर (२२) या सावत्र मुलांचा मृत्यू झाला. संजय अंबादास भोये (५३, रा. पंचवटी) असे संशयित पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून, घटनेनंतर तो स्वत: पंचवटी...
एप्रिल 22, 2019
नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी (ता. २२) निफाड तालुक्‍यातील पिंपळगाव बसवंत येथील जोपूळ रस्त्यावर जाहीर सभा होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षात्मक उपाययोजना व सभेमध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. सभेमध्ये निषेधाच्या शक्‍यता...
मार्च 07, 2019
नाशिक - शहरालगतच्या बेलतगव्हाण येथील दरोडा, बलात्कार व खून खटल्यातील सहा जणांना १६ वर्षांनंतर निर्दोष सोडण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे किमान सहा पोलिस अधिकाऱ्यांसह २५ जण चौकशीच्या चक्रात अडकणार आहेत. त्यांपैकी सहाय्यक पोलिस आयुक्त भास्कर धस यांचे नुकतेच निधन झाले. सर्वोच्च न्यायालयाने...
फेब्रुवारी 15, 2019
येवला : कर्तव्य बजावत असताना संशायास्पद मृत्यू होऊनही केंद्र शासन व केंद्रीय राखीव दल मानोरी येथील जवान दिगंबर शेळके यांना हुतात्मा दर्जा देण्यास टाळाटाळ करत आहेत. अंत्यसंस्कारापासून ही मागणी सुरु असताना सातत्याने दुर्लक्ष सुरु असल्याने अखेर कुटुंबासह हुतात्मा जवानाची पत्नी अनिता शेळके व प्रहारचे...
जानेवारी 07, 2019
मुंबई - केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर बॅंक खात्यात पाच बनावट नोटा जमा करणाऱ्या महिलेच्या विरोधातील गुन्हा उच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला. नाशिक येथील चलार्थपत्र मुद्रणालयाच्या (करन्सी नोट प्रेस-सीएनपी) व्यवस्थापकाने दिलेल्या अहवालाच्या आधारावर न्यायालयाने हा आदेश दिला. ...
डिसेंबर 12, 2018
नांदेड : राज्यात कायद्यांतर्गत दरवर्षी जवळपास दोन हजार ३०० गुन्हे दाखल होतात. या गुन्ह्यातील शिक्षेचे प्रमाण हे आठ टक्के असून, ते वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती राज्याचे नागरी हक्क संरक्षण कायदा विभागाचे (पीसीआर) विशेष पोलिस महानिरीक्षक कैसर खालेद यांनी ‘सकाळ'ला दिली.  नांदेड...
डिसेंबर 11, 2018
मंचर - सरकारी कंत्राटदार अशोक बापूराव डुकरे (रा. कळंब, ता. आंबेगाव) यांना पुणे ते पोखरी एसटी गाडीत शेजारी बसलेल्या अनोळखी व्यक्तीने बिस्कीट खाण्यासाठी दिली. पण गुंगी येण्यापूर्वीच बोलत असताना डुकरे यांनी मुलगा पोलिस खात्यात असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे गोंधळलेल्या चोरट्याने अर्ध्यावरच एसटी...
ऑक्टोबर 25, 2018
नाशिक -  ‘पाणी नाही कोणाच्या बापाचे, ते तर आमच्या हक्काचे’, ‘सरकार हमसे डरती है, पोलिस को आगे करती है’ ‘धरण उशाशी कोरड घशाशी’, ‘पाणी चोरणाऱ्यांचा धिक्कार असो’, ‘दत्तक नाशिक वाऱ्यावर’ आदी घोषणांनी आज दुपारी रामकुंड परिसर दणाणून गेला. या वर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे....
ऑक्टोबर 10, 2018
पिंपरी - नाशिक फाटा उड्डाण पुलावर पतंगाचा मांजा अडकून डॉ. कृपाली निकम यांचा मृत्यूप्रकरणी पोलिसांनी दोन तपास पथकाद्वारे आरोपींचा शोध सुरू असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील गाडे यांनी मंगळवारी (ता.९) सांगितले. भोसरी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय दंड संहितेतील निष्काळजीपणामुळे किंवा...
जुलै 31, 2018
चाकण - राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी (ता. ३०) पुणे जिल्ह्यातील चाकण (ता. खेड) येथे सकल मराठा समाजाच्या वतीने काढलेल्या मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण लागले. या आंदोलनानंतर शेकडो युवकांच्या जमावाने पुणे- नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकलेल्या एसटी...
जुलै 30, 2018
चाकण - राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी (ता. 30) पुणे जिल्ह्यातील चाकण (ता. खेड) येथे सकल मराठा समाजाच्या वतीने काढलेल्या मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण लागले. या आंदोलनानंतर शेकडो युवकांच्या जमावाने पुणे- नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकलेल्या बस...
जुलै 30, 2018
भवानीनगर - ‘‘मला माहिती होते, फक्त गुजरातमधूनच दूध येऊ शकते. मग मी रेल्वे स्थानकावरच बसून राहिलो. संसदेचे अधिवेशन असल्याने मला अटक करायला सभापतींचीच परवानगी लागणार होती. त्यामुळे बिनधास्त होतो. सरकार आंदोलन चिरडणार होते, हे माहिती होते. म्हणूनच आम्हीदेखील शिवाजीराजांच्या गनिमीकाव्यानेच लढलो आणि...
जुलै 18, 2018
मुंबई : जनसामन्यांची उत्स्फुर्त आंदोलनं होत असतील तर एकवेळ चर्चा होईल. पण कोणत्याही राजकिय पक्षाच्या आंदोलनाची सहजासहजी दखल घ्यायचीच नाही. राजकिय पक्षाची आंदोलनं बेदखल होतील यासाठीच कटाक्षाने हाताळणी करायची. असा अलिखित नियमच भाजप सरकारच्या काळात सुरू असल्याचे चित्र आहे.  सध्या स्वाभिमानी शेतकरी...
जुलै 18, 2018
पुणे - आदिवासी विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी पुणे ते नाशिक आयुक्तालयापर्यंत काढलेल्या पायी शिक्षण संघर्ष मोर्चास सोमवारी रात्री शिंगोटे येथे पोलिसांनी अडवले. मोर्चातील विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलन करण्यासाठी एकत्र येऊ नये, यासाठी त्यांना खासगी बसद्वारे पोलिस अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली...
जुलै 16, 2018
पुणे : सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर लिटरमागे पाच रुपये जमा करत नाही, तोपर्यंत राज्यात दूधविक्री बंद आंदोलन सुरूच राहील, असा इशारा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी (ता. 15) रात्री बारापासून आंदोलन सुरू केले. राज्यातील अनेक भागात दूध पुरवठा रोखून दूध रस्त्यावर ओतून देण्यात आले. राजू शेट्टी...
जुलै 09, 2018
नाशिक/औरंगाबाद - नाशिकरोड कारागृहातील डॉ. बळीराम शिंदेचा मृत्यू व त्यातील सुदाम मुंडेच्या कथित सहभागाच्या वृत्तांमुळे राज्याचे कारागृह प्रशासन हादरले आहे. अप्पर पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शनिवारी तातडीने औरंगाबादच्या हर्सूल कारागृहाची पाहणी केली. शिंदेच्या मृत्यूची वेळ, तसेच...