एकूण 13 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : परळी/ सातारा/ पुणे - राज्याच्या राजकीय पटावर आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला. वैद्यनाथाच्या साक्षीने परळीतून प्रचाराचे रणशिंग फुंकताना त्यांनी विरोधकांवर शरसंधान साधले. जे थकलेले, हरलेले आहेत, ते तुमचे काय भले करणार, असा सवाल करत त्यांनी मराठवाडा...
एप्रिल 20, 2019
राष्ट्रवादी नेस्तनाबूत होईल - शिवाजीराव आढळराव नारायणगाव - ‘‘मी पंधरा वर्षे खासदार असलो तरी सुरवातीच्या दहा वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी एक दमडीसुद्धा मिळाली नाही. मागील पाच वर्षांत विकासकामांसाठी साडेचौदा हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला. लोकसभा...
मार्च 31, 2019
चाकण - ‘शिरूर लोकसभा मतदारसंघात या वेळी विजयाचा चौकार मारणार आहे. मतदारसंघात जनतेचा संपर्क मोठा असल्याने जनताच मला विजयी करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या सत्तेच्या काळात काहीच केले नाही. त्यांच्या चुकांचे खापर माझ्यावर फोडून माझ्यावर टिका करणे योग्य नाही. जनता हे सर्व जाणते आहे,’’ अशी...
डिसेंबर 31, 2018
नारायणगाव - येथील पुणे-नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने कोट्यवधी रुपयांचा निधी वाया जाणार आहे. कामाची वर्क ऑर्डर दाखवा, तोपर्यंत काम थांबविण्याची विनंती ग्रामस्थांनी केली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष करून ठेकेदाराने शनिवारी रात्री काम सुरू केल्याने ग्रामस्थांनी...
ऑगस्ट 26, 2018
सोलापूर : राज्यातील रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या प्लॅन व नॉन प्लॅनमधील 50 लाख रुपयांच्या कामासाठी असलेली हॉट मिक्‍स हॉट लेडची अट शिथिल झाली आहे. ई-टेंडरिंग, राज्यातील बड्या ठेकेदारांनी सरकारी बाबूंना हाताशी धरून त्यांच्या सोयीनुसार काढलेले सरकार निर्णय यामुळे राज्यातील मजूर संस्थांवर उपासमारीची वेळ...
ऑगस्ट 08, 2018
राज्याच्या ग्रामीण भागात उद्योगांचा जाणीवपूर्वक विस्तार करायला हवा. राज्यातील अस्वस्थतेचे एक प्रमुख कारण बेरोजगारी हे आहे. पडीक जमिनी भाडेपट्ट्यावर देऊन उद्योजकांना प्रोत्साहन दिले, तर स्थानिक पातळीवर रोजगारसंधी निर्माण होऊ शकतात. म हाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलन आणि अशाच...
ऑगस्ट 06, 2018
येवला - शासकीय काम सहा महिने थांब..अशी ग्रामीण भागात म्हण आहे.असाच प्रत्यय सरकारच्या बीएसएनएल या दूरसंचार कंपनीबाबत मागील काही वर्ष येत होता.मात्र मागील महिनाभरात कात टाकल्याप्रमाणे ‘बीएसएनएल’ने भरारी घेतली असून यंत्रणा,टॅावर,ओफसीचे जाळे वेगाने विणले आहे.याचा परिपाक म्हणजे जिल्ह्याचा ९० टक्के भागात...
जुलै 31, 2018
चाकण - राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी (ता. ३०) पुणे जिल्ह्यातील चाकण (ता. खेड) येथे सकल मराठा समाजाच्या वतीने काढलेल्या मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण लागले. या आंदोलनानंतर शेकडो युवकांच्या जमावाने पुणे- नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकलेल्या एसटी...
जुलै 30, 2018
चाकण - राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी (ता. 30) पुणे जिल्ह्यातील चाकण (ता. खेड) येथे सकल मराठा समाजाच्या वतीने काढलेल्या मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण लागले. या आंदोलनानंतर शेकडो युवकांच्या जमावाने पुणे- नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकलेल्या बस...
जुलै 30, 2018
भवानीनगर - ‘‘मला माहिती होते, फक्त गुजरातमधूनच दूध येऊ शकते. मग मी रेल्वे स्थानकावरच बसून राहिलो. संसदेचे अधिवेशन असल्याने मला अटक करायला सभापतींचीच परवानगी लागणार होती. त्यामुळे बिनधास्त होतो. सरकार आंदोलन चिरडणार होते, हे माहिती होते. म्हणूनच आम्हीदेखील शिवाजीराजांच्या गनिमीकाव्यानेच लढलो आणि...
जून 08, 2018
निफाड : नाशिक औरंगाबाद महामार्गावर आज (ता. 8) सकाळी दहा वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे यासह अन्य मागण्यांसाठी निफाडला शेतकऱ्यांनी एल्गार पुकारत तासभर रास्तारोको अंदोलन केले. आंदोलनास पाठींबा देत निफाड बंद ठेवण्यात आला.  या बंदला शंभरटक्के प्रतिसाद...
जून 05, 2018
मंचर: "पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मोशी, राजगुरुनगर, चाकण, मंचर, नारायणगाव येथील वाहतूक कोंडीने जनता त्रस्त झाली आहे. बाह्यवळणाची काम करणारा कंत्राटदार भाजप-शिवसेनेच्या त्रासामुळे पळून गेला आहे. शेतकरी, कामगार, व्यापारी वर्गातही कमालीची नाराजी आहे. हे सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे,'' अशी...
जून 01, 2018
औरंगाबाद - दहा जिल्ह्यांतून जाणाऱ्या महत्त्वाकांक्षी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी मेअखेरपर्यंत ८१ टक्के जमीन संपादित झाली आहे. ९० टक्के भूसंपादन झाल्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरवात होणार आहे, अशी माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत पुलकुंडवार यांनी गुरुवारी (...