एकूण 9 परिणाम
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
मे 20, 2019
नाशिक - शेतमालाच्या विक्रीची साखळी तयार करत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालत असतानाच रोजगारनिर्मिती व्हावी या उद्देशाने देशात 2008 पासून मेगा फूड पार्क उभारणीला सुरवात झाली. आताच्या केंद्र सरकारच्या कालावधीपर्यंत एकूण 42 मेगा फूड पार्क मार्गी लागले असून, त्यातील 17 मेगा फूड पार्क उभे राहिलेत....
एप्रिल 12, 2019
ही चकचकीत चाकण एमआयडीसी आणि डोंगरांमधले ग्रामस्थ यांच्यात भौगोलिक अंतर 5 किलोमीटर आणि सामाजिक, आर्थिक अंतर हज्जारो किलोमीटरचं आहे. कंपन्या आल्या. उद्योग उभे राहिले. त्यात रोजगार कुणाला मिळाला? स्थानिकांना अशक्यच. कारण, उद्योगांच्या उपयोगाची कौशल्ये स्थानिक पातळीवर नाहीयत. त्यामुळं रोजंदारीवरचा मजूर...
मार्च 07, 2019
महाराष्ट्रातील दारिद्य्राच्या प्रश्‍नाचा अभ्यास करण्यासाठी विविध 24 जिल्ह्यांतील सव्वाशे गावांना भेटी देऊन नोंदविलेली निरीक्षणे आणि दारिद्य्र निर्मूलनाच्या उपायांची चर्चा करणारा लेख. महाराष्ट्रातील दारिद्य्राची स्थिती नेमकी काय आहे, याचा अभ्यास करण्यासाठी मी 24 जिल्ह्यांतील 125 गावांना भेटी देऊन...
जानेवारी 22, 2019
औरंगाबाद - दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या राज्यातील टंचाईग्रस्त एक हजार ३८१ गावे, तीन हजार ७७ वाड्यांना एक हजार ६५७ टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवावे लागते. मात्र, त्याची शुद्धता बहुतांश ठिकाणी तपासलीच जात नसल्याचा आरोप असून, त्यामुळे या पाण्याची शुद्धता काय, असा सवाल आता या पाण्यावर तहान भागवणारे...
नोव्हेंबर 25, 2018
पुणे - देशातील व्यापार-उद्योगाच्या वाढीत लाडशाखीय वाणी समाजाचे मोठे योगदान आहे. या समाजाने रोजगाराच्या संधी निर्माण करून देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे. हा समाज देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, त्यांच्या पाठीशी सरकार उभे राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. समाजातील...
ऑक्टोबर 31, 2018
वारेमाप आश्वासने देऊन राज्यात सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारची अवस्था ब्रेक तुटून उताराला लागलेल्या मालमोटारीसारखी झाली आहे. गमतीचा भाग असा, की ब्रेक नादुरुस्त ठेवण्याचे काम मित्र पक्ष असलेली शिवसेना पहिल्या दिवसापासून करीत आहे. प्र त्येक समाज घटकांमधील अस्वस्थता हे विद्यमान सरकारच्या आजवरच्या...
ऑगस्ट 16, 2018
वज्रेश्वरी - देशभर स्वातंत्र्याचा उत्सव सर्वत्र साजरा केला गेला, या सर्व उत्सवापेक्षा अत्यंत अनोखा उत्सव ठाणे जिल्ह्यातील गणेशपुरी येथे साजरा झाला. जे आदिवासी कष्टकरी स्वातंत्र्यानंतरही उपेक्षित आहेत, अशा निरपेक्ष आदिवासी कष्टकरी बांधवांनी हजारोंच्या संख्येने येऊन गणेशपुरीत आपल्या राष्ट्रध्वजाला...
ऑगस्ट 08, 2018
राज्याच्या ग्रामीण भागात उद्योगांचा जाणीवपूर्वक विस्तार करायला हवा. राज्यातील अस्वस्थतेचे एक प्रमुख कारण बेरोजगारी हे आहे. पडीक जमिनी भाडेपट्ट्यावर देऊन उद्योजकांना प्रोत्साहन दिले, तर स्थानिक पातळीवर रोजगारसंधी निर्माण होऊ शकतात. म हाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलन आणि अशाच...