एकूण 8 परिणाम
जुलै 08, 2019
येवला - शासनाने खिरापतीसारखी विविध शाळा, महाविद्यालयांना मान्यता दिल्याने प्रवेश क्षमता व विद्यार्थी संख्या याचा समतोल बिघडून प्रवेशाचा प्रश्‍न जिल्ह्यात गंभीर होताना दिसतोय. इंग्लिश मीडियम स्कूल गल्लीबोळात, तर माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालये गावोगावी आणि व्यावसायिक अभ्यासक्रम, उच्चशिक्षणाची सुविधा...
एप्रिल 29, 2019
राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष ह.मा.पवार यांचे निधन  पारोळा (जि.जळगाव) :महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष तसेच  शिवाजीराव प्रतीष्ठानचे विद्यमान अध्यक्ष, जळगाव जिल्हा सरकारी नोकारांच्या सहकारी (ग.स.) पतसंस्थेचे माजी अध्यक्ष हणमंतराव माधवराव पवार (वय 77)यांचे आज...
मार्च 07, 2019
महाराष्ट्रातील दारिद्य्राच्या प्रश्‍नाचा अभ्यास करण्यासाठी विविध 24 जिल्ह्यांतील सव्वाशे गावांना भेटी देऊन नोंदविलेली निरीक्षणे आणि दारिद्य्र निर्मूलनाच्या उपायांची चर्चा करणारा लेख. महाराष्ट्रातील दारिद्य्राची स्थिती नेमकी काय आहे, याचा अभ्यास करण्यासाठी मी 24 जिल्ह्यांतील 125 गावांना भेटी देऊन...
फेब्रुवारी 21, 2019
माढा - सध्याचे सरकार ‌सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा तालुक्यातील निमगाव (टे) येथे पत्रकारांशी बोलताना गुरुवारी (ता. २१) केला.  पत्रकार परिषदेत बोलताना श्री. पवार म्हणाले की नाशिक येथील शेतकऱ्यांच्या मोर्चाला शासनाकडून अडवले जातयं, अडचण केली...
ऑक्टोबर 31, 2018
वारेमाप आश्वासने देऊन राज्यात सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारची अवस्था ब्रेक तुटून उताराला लागलेल्या मालमोटारीसारखी झाली आहे. गमतीचा भाग असा, की ब्रेक नादुरुस्त ठेवण्याचे काम मित्र पक्ष असलेली शिवसेना पहिल्या दिवसापासून करीत आहे. प्र त्येक समाज घटकांमधील अस्वस्थता हे विद्यमान सरकारच्या आजवरच्या...
जुलै 22, 2018
जातिवंत ट्रेकर असो वा डोंगरवाटांवर नुकताच रांगू लागलेला हौशी फिरस्ता, त्याच्यावर पावसाळ्यातला सह्याद्री गहिरं गारूड करतो. किंबहुना रणरणत्या उन्हाळ्याच्या कडाक्‍यानंतर पावसाळी सह्याद्रीच्या कुशीत मनसोक्त खेळण्यानंच दर वर्षाच्या ट्रेकिंगच्या मोसमाची सुरवात बव्हांशी ट्रेकर करतात. चिंब भिजत आणि...
जुलै 09, 2018
नाशिक/औरंगाबाद - नाशिकरोड कारागृहातील डॉ. बळीराम शिंदेचा मृत्यू व त्यातील सुदाम मुंडेच्या कथित सहभागाच्या वृत्तांमुळे राज्याचे कारागृह प्रशासन हादरले आहे. अप्पर पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शनिवारी तातडीने औरंगाबादच्या हर्सूल कारागृहाची पाहणी केली. शिंदेच्या मृत्यूची वेळ, तसेच...
जून 19, 2018
मुंबई - राज्य सरकारने पहिल्यांदाच स्थापन केलेल्या महाराष्ट्र ऍक्‍युपंक्‍चर कौन्सिलमधील अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्‍त्यांचा वाद उफाळण्याची चिन्हे आहेत. या नियुक्‍त्या चुकीच्या पद्धतीने झाल्याने त्यांची निःपक्षपातीपणे चौकशी करून तत्काळ कौन्सिल बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी...