एकूण 10 परिणाम
जानेवारी 22, 2019
औरंगाबाद - दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या राज्यातील टंचाईग्रस्त एक हजार ३८१ गावे, तीन हजार ७७ वाड्यांना एक हजार ६५७ टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवावे लागते. मात्र, त्याची शुद्धता बहुतांश ठिकाणी तपासलीच जात नसल्याचा आरोप असून, त्यामुळे या पाण्याची शुद्धता काय, असा सवाल आता या पाण्यावर तहान भागवणारे...
जानेवारी 22, 2019
औरंगाबाद - दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या राज्यातील टंचाईग्रस्त एक हजार ३८१ गावे, तीन हजार ७७ वाड्यांना एक हजार ६५७ टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवावे लागते. मात्र, त्याची शुद्धता बहुतांश ठिकाणी तपासलीच जात नसल्याचा आरोप असून, त्यामुळे या पाण्याची शुद्धता काय, असा सवाल आता या पाण्यावर तहान भागवणारे...
डिसेंबर 11, 2018
मंचर - सरकारी कंत्राटदार अशोक बापूराव डुकरे (रा. कळंब, ता. आंबेगाव) यांना पुणे ते पोखरी एसटी गाडीत शेजारी बसलेल्या अनोळखी व्यक्तीने बिस्कीट खाण्यासाठी दिली. पण गुंगी येण्यापूर्वीच बोलत असताना डुकरे यांनी मुलगा पोलिस खात्यात असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे गोंधळलेल्या चोरट्याने अर्ध्यावरच एसटी...
डिसेंबर 07, 2018
धुळे - इतर शहरांच्या तुलनेत धुळे शहरवासीयांवर मालमत्ता कर आणि त्यावरील शास्तीचा मोठा बोजा आहे. भाजपची सत्ता आल्यास या कराच्या बोजातून धुळेकरांची मुक्तता करू, असे वचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. येथील महापालिका निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची...
नोव्हेंबर 30, 2018
आमदार दीपिका चव्हाण यांनी विधानसभेत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे वेधले सरकारचे लक्ष सटाणा : महाराष्ट्राच्या पाण्याचा एक थेंबही गुजरातला देणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात दिले होते. मात्र तीस हजार कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीच्या बदल्यात केंद्रातील भाजप सरकारकडून...
ऑक्टोबर 31, 2018
वारेमाप आश्वासने देऊन राज्यात सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारची अवस्था ब्रेक तुटून उताराला लागलेल्या मालमोटारीसारखी झाली आहे. गमतीचा भाग असा, की ब्रेक नादुरुस्त ठेवण्याचे काम मित्र पक्ष असलेली शिवसेना पहिल्या दिवसापासून करीत आहे. प्र त्येक समाज घटकांमधील अस्वस्थता हे विद्यमान सरकारच्या आजवरच्या...
ऑक्टोबर 25, 2018
नाशिक -  ‘पाणी नाही कोणाच्या बापाचे, ते तर आमच्या हक्काचे’, ‘सरकार हमसे डरती है, पोलिस को आगे करती है’ ‘धरण उशाशी कोरड घशाशी’, ‘पाणी चोरणाऱ्यांचा धिक्कार असो’, ‘दत्तक नाशिक वाऱ्यावर’ आदी घोषणांनी आज दुपारी रामकुंड परिसर दणाणून गेला. या वर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे....
ऑक्टोबर 22, 2018
औरंगाबाद - राज्यात खोरेनिहाय जलनियोजन करावे, जायकवाडीच्या हक्‍काच्या पाण्यासोबतच समन्यायी पाणीवाटप व्हावे, यासाठी मराठवाड्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची महत्त्वाची बैठक सोमवारी (ता. २२) होणार आहे.   मराठवाड्यात पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरेशा पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या मोठ्या...
ऑगस्ट 08, 2018
राज्याच्या ग्रामीण भागात उद्योगांचा जाणीवपूर्वक विस्तार करायला हवा. राज्यातील अस्वस्थतेचे एक प्रमुख कारण बेरोजगारी हे आहे. पडीक जमिनी भाडेपट्ट्यावर देऊन उद्योजकांना प्रोत्साहन दिले, तर स्थानिक पातळीवर रोजगारसंधी निर्माण होऊ शकतात. म हाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलन आणि अशाच...
जुलै 22, 2018
जातिवंत ट्रेकर असो वा डोंगरवाटांवर नुकताच रांगू लागलेला हौशी फिरस्ता, त्याच्यावर पावसाळ्यातला सह्याद्री गहिरं गारूड करतो. किंबहुना रणरणत्या उन्हाळ्याच्या कडाक्‍यानंतर पावसाळी सह्याद्रीच्या कुशीत मनसोक्त खेळण्यानंच दर वर्षाच्या ट्रेकिंगच्या मोसमाची सुरवात बव्हांशी ट्रेकर करतात. चिंब भिजत आणि...