एकूण 9 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
नाशिक : मुलींच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न करण्यात आले. सरकारच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे चित्र आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारने सुरु केलेल्या विविध योजनांमुळे शहरातील विविध तालुक्‍यांमध्ये मुलींच्या जन्मदराचा आकडा वाढला आहे. विशेषतः आदिवासी भागांत मुलींच्या जन्मदरात मोठी वाढ...
एप्रिल 22, 2019
पन्नास वर्षांतील बदलानंतर आदर्श नेतृत्व राहिले नाही. एका रात्रीत पैशासाठी नेते पक्ष बदलतात. पन्नास वर्षांतील बदलत्या निवडणुकांबाबत गोदावरी काठावरील सतीश शुक्‍ल सांगत होते. गोदावरी काठावर आम्ही अनेकांशी संवाद साधला तेव्हा ‘मसल आणि मनी पॉवर’खाली तत्त्वे दबली आहेत. कोणतेही सरकार असो भ्रष्टाचार कमी होत...
मार्च 08, 2019
महिला दिन 2019   नागपूर - मागील वर्षी महिलादिनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या अस्मिता योजनेला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ग्रामीण भागातील मुलींची ‘अस्मिता’ या आरोग्य योजनेमुळे जपली जात आहे. ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना पाच रुपयांत आठ सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून...
मार्च 07, 2019
नाशिक - शहरालगतच्या बेलतगव्हाण येथील दरोडा, बलात्कार व खून खटल्यातील सहा जणांना १६ वर्षांनंतर निर्दोष सोडण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे किमान सहा पोलिस अधिकाऱ्यांसह २५ जण चौकशीच्या चक्रात अडकणार आहेत. त्यांपैकी सहाय्यक पोलिस आयुक्त भास्कर धस यांचे नुकतेच निधन झाले. सर्वोच्च न्यायालयाने...
मार्च 07, 2019
महाराष्ट्रातील दारिद्य्राच्या प्रश्‍नाचा अभ्यास करण्यासाठी विविध 24 जिल्ह्यांतील सव्वाशे गावांना भेटी देऊन नोंदविलेली निरीक्षणे आणि दारिद्य्र निर्मूलनाच्या उपायांची चर्चा करणारा लेख. महाराष्ट्रातील दारिद्य्राची स्थिती नेमकी काय आहे, याचा अभ्यास करण्यासाठी मी 24 जिल्ह्यांतील 125 गावांना भेटी देऊन...
जानेवारी 04, 2019
नाशिक - आश्‍वासनांची खैरात करून सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्ष-शिवसेना युती सरकारकडून वचने पूर्ण होत नाहीत. त्यामुळे माध्यमांसमोर खोटी भांडणे करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत दिशाभूल चालली आहे, अशी टीका माजी खासदार समीर भुजबळ यांनी गुरुवारी (ता. ३) केली. आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीची...
ऑक्टोबर 17, 2018
नाशिक - आरोग्याची समस्या केव्हा, कुठे अन्‌ कधी उद्‌भवेल हे सांगता येत नाही. संकटकाळी नेहमी मदतीला धावून येणाऱ्यांची वानवा असते, पण हृदयविकाराने पीडित रुग्ण असो की प्रसूतीच्या कळा सोसणारी महिला... भीषण अपघातातील जखमी असो वा दुर्गम भागात रुग्णाला तातडीची आरोग्यसेवा असो... फक्त एकच दूरध्वनी १०८ या...
ऑक्टोबर 13, 2018
नाशिक - आगामी 2019 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेत येणार नाही, याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (आरएसएस) खात्री पटली आहे. त्यामुळेच संघाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बळीचा बकरा करण्याची तयारी सुरू आहे, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे केला....
सप्टेंबर 17, 2018
नाशिक : नाशिक शहर आणि जिल्ह्यात स्वाईन फ्ल्युने कहर केलाय. आज सकाळी इंदिरानगरमधील प्रशांत सुभाष कुलकर्णी (वय 48) यांच्या मृत्युमुळे बळींची संख्या अठरा झालीय. त्यात शहर-जिल्ह्यात 24 ऑगस्टनंतर दगावलेल्या 16 जणांचा समावेश आहे. पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्युचा धोका वाढल्याने आरोग्य संचालक डॉ....