एकूण 9 परिणाम
ऑक्टोबर 01, 2019
ग्राहकांचा रोष ओढवू नये म्हणून सरकारने कांद्याच्या निर्यातबंदीचा निर्णय घेतला. मात्र, निर्यातबंदी जितकी हास्यास्पद, त्याहून अधिक हास्यास्पद साठ्यावरील मर्यादा आहे. सरकारने कांद्याचे भाव स्थिर राहण्यासाठी कायमस्वरूपी उपाय योजण्याची गरज आहे. दरवर्षी सणासुदीच्या काळात वाढणारे कांद्याचे भाव आटोक्‍यात...
सप्टेंबर 17, 2019
आरोग्य अधिकाऱ्याच्या तत्परतेमुळे आदिवासी समाजातील एका बाळंतिणीची सुटका झाली, ही बाब कौतुकास्पद असली तरी दुर्गम आणि ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सुधारण्याची निकड प्रकर्षाने समोर आली आहे. गाजलेल्या ‘थ्री इडियट्‌स’ चित्रपटातला रणछोडदास चांचड म्हणजे रॅन्चो जसा कोसळणाऱ्या पावसात व्हॅक्‍युम क्‍...
ऑगस्ट 20, 2019
गेल्या काही हंगामांत सातत्याने शेतीपूरक पाऊस पडत नाही, हे प्रामुख्याने मराठवाडा व विदर्भातील अनेक जिल्ह्यांचे दुखणे आहे. त्यावर उपचार करायचा असल्यास आता नव्या पद्धतींचा अवलंब करावा लागेल.  ती पुढे बरग पडले कठीण । दो पायल्याची झाली धारण। पर्जन्य नि:शेष गेला तेणे । चाऱ्याविणा बैल मेले ।। सोळाशे...
मार्च 07, 2019
महाराष्ट्रातील दारिद्य्राच्या प्रश्‍नाचा अभ्यास करण्यासाठी विविध 24 जिल्ह्यांतील सव्वाशे गावांना भेटी देऊन नोंदविलेली निरीक्षणे आणि दारिद्य्र निर्मूलनाच्या उपायांची चर्चा करणारा लेख. महाराष्ट्रातील दारिद्य्राची स्थिती नेमकी काय आहे, याचा अभ्यास करण्यासाठी मी 24 जिल्ह्यांतील 125 गावांना भेटी देऊन...
जानेवारी 15, 2019
सर्व शहरांमध्ये अत्युत्तम असलेली `बेस्ट’ची सार्वजनिक बससेवा कोणाच्या घशात घालण्याचा डाव नाही ना, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. मुं बई महापालिकेत सत्ता शिवसेनेची आहे. शिवसेना राज्याच्या सत्तेत सहभागी आहे. राज्याचे परिवहन खाते शिवसेनेकडे आहे. तरीही मुंबईत गेल्या आठवड्यापासून ‘बेस्ट’ या अवघ्या काही...
जानेवारी 01, 2019
कोणत्याही शेतमालात अतिरिक्त उत्पादनवाढ वा पुरवठावाढीची समस्या झाल्यावर नेमके काय उपाय योजावेत, याबाबत आजही केंद्र वा राज्यांच्या पातळीवर परिणामकारक व्यवस्था नाही. कांद्याचे उदाहरण प्रातिनिधिक आहे. तीन दशकांपासून दर वर्षाआड अशी समस्या निर्माण होते. त्यावरून राजकारण तापते. माध्यमांत चर्चा झडते....
डिसेंबर 03, 2018
देशाच्या राजधानीने अलीकडल्या काळात अनेक वादळे बघितली; पण गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी उभे केलेले "लाल वादळ' काही वेगळेच होते! देशभरातील हजारो शेतकऱ्यांनी गेल्या शुक्रवारी आपल्या मागण्यांसाठी थेट संसदभवनाला धडक दिली. दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावरून उठलेले हे वादळ संसदभवनावर चाल करून गेले,...
ऑक्टोबर 31, 2018
वारेमाप आश्वासने देऊन राज्यात सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारची अवस्था ब्रेक तुटून उताराला लागलेल्या मालमोटारीसारखी झाली आहे. गमतीचा भाग असा, की ब्रेक नादुरुस्त ठेवण्याचे काम मित्र पक्ष असलेली शिवसेना पहिल्या दिवसापासून करीत आहे. प्र त्येक समाज घटकांमधील अस्वस्थता हे विद्यमान सरकारच्या आजवरच्या...
ऑगस्ट 08, 2018
राज्याच्या ग्रामीण भागात उद्योगांचा जाणीवपूर्वक विस्तार करायला हवा. राज्यातील अस्वस्थतेचे एक प्रमुख कारण बेरोजगारी हे आहे. पडीक जमिनी भाडेपट्ट्यावर देऊन उद्योजकांना प्रोत्साहन दिले, तर स्थानिक पातळीवर रोजगारसंधी निर्माण होऊ शकतात. म हाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलन आणि अशाच...