एकूण 73 परिणाम
फेब्रुवारी 13, 2020
ठाणे : मुंबईलगत असलेल्या ठाणे शहरात नागरीकरण वाढत असल्याने नेहमीच स्थापत्यविषयक कामांची लगबग सुरू असते. यासह जुन्या इमारतींची किंबहुना अनधिकृत बांधकामांची तोडफोड, ही तर नित्याचीच बाब आहे. त्यामुळे शहरात निर्माण होणारा राडारोडा आणि डेब्रिज कुठेही फेकण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.  ठाणे महापालिका...
फेब्रुवारी 11, 2020
संगमनेर ः सहकारी बॅंकिंगच्या क्षेत्रात अतिशय मानाचा, मुंबई येथील दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह बॅंक्‍स असोसिएशनच्यावतीने दिला जाणारा कै. पद्मभूषण वसंतदादा पाटील पुरस्कार, सोमवार (ता. 10) रोजी मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरात झालेल्या कार्यक्रमात संगमनेरच्या मर्चंटस्‌ बॅंकेला उपमुख्यमंत्री अजित...
फेब्रुवारी 05, 2020
मुंबई : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्‍यातील 97 आदिवासी गावे व 259 पाड्यांना नाशिक जिल्ह्यातील भावली धरणातून ग्रीड पद्धतीने पाणीपुरवठा योजनेच्या खर्चास पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत तत्त्वतः मान्यता देण्यात आली. ही...
फेब्रुवारी 04, 2020
मुंबई ः कर्करोगाला आळा घालण्यासाठी घरा-घरात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारच्या आरोग्य विभागामार्फत केमोथेरपी उपचार दिले जात आहेत. लवकरच कोल्हापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातही केमोथेरपी उपचार सुरू होणार असून त्यानंतरच्या टप्प्यात ठाणे, रायगडसह सात जिल्ह्यांत हे...
फेब्रुवारी 04, 2020
नाशिक : शुद्ध शहर म्हणून जगभर ओळख असलेले नाशिक शहर वायुप्रदूषणाबाबत दिल्ली, मुंबई, पुणे शहराच्या रांगेत जाऊन बसले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार नाशिक शहरातील प्रत्येक नागरिक दिवसाला आपल्या फुफ्फुसात रोज तीन सिगारेटची धुराडी पचवत असल्याचे दिसून आले आहे. हे प्रमाण तीन नव्हे तर...
फेब्रुवारी 02, 2020
औरंगाबाद : मराठवाड्याचे विभागीय टर्शरी केअर सेंटर असलेली "घाटी' राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत सर्वात मोठी वैद्यकीय शिक्षण संस्था म्हणून नावारूपाला येऊ शकते. मात्र, राज्य कर्करोग संस्था, सुपरस्पेशालिटी विंग, एमसीएच विंग, विषाणुजन्य तपासणी प्रयोगशाळा अशा प्रलंबित प्रकल्पांकडे...
जानेवारी 31, 2020
नाशिक : मुंबई, ठाणे व नाशिक शहरांवरील नागरीकरणाचा भार हलका करण्याच्या उद्देशाने समृद्धी महामार्गालगत निर्माण केल्या जाणाऱ्या अठरा नवनगरांमध्ये कसारा घाटाच्या पायथ्याशी असलेल्या फुगाळे गावाचा समावेश करण्यात आला आहे. या भागात कृषीप्रक्रिया तसेच पर्यावरण विभागाच्या सूचीत समाविष्ट असलेल्या उद्योगांची...
जानेवारी 31, 2020
नाशिक : भारतीय जनता पक्षासोबत कुस्ती करून आम्ही जिंकलो आहोत. अजूनही कुस्ती करायला तयार आहोत, असे आव्हान जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरुवारी (ता. 30) येथे दिले. तसेच, जामनेरमधील सगळे प्रश्‍न सुटले असल्याने कदाचित माजी मंत्री गिरीश महाजन बैठकीसाठी आले नसावेत, असे टीकास्त्रही त्यांनी...
जानेवारी 31, 2020
नाशिक : मुंबई-पुणे-नाशिक हा विकासाचा सुवर्णत्रिकोण पूर्ण करण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता. 30) येथे दिली. तसेच शेती उद्योगाला चालना देणाऱ्या निफाड ड्रायपोर्टसाठी आवश्‍यक ते निर्णय घेण्याचा शब्दही त्यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील नाशिक जिल्ह्याच्या आढावा बैठकीत ते...
जानेवारी 30, 2020
इस्लामपूर ; मुलाला रेल्वेमध्ये टीसी म्हणून नोकरी लावतो म्हणून मुंबई, नागपूर व कलकत्ता येथील पाच जणांच्या टोळीने तांबवे (ता. कऱ्हाड) येथील राजेंद्रकुमार कोंडीबा शिंदे (वय 49) या माजी सैनिकाची 10 लाख रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद शिंदे यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात दिली आहे. या टोळीची प्रमुख एक...
जानेवारी 29, 2020
नागपूर : कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी काल नागपूर महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर, थेट कामकाजाला सुरुवात केली आहे. तुकाराम मुंढे काल साडेनऊच्या ठोक्‍याला कार्यालयात दाखल झाल्यानंतर कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. आजही आयुक्त मुंढे 9.40 ला कार्यालयात आले. आयुक्त तुकाराम...
जानेवारी 24, 2020
औरंगाबाद: करचुकवेगिरी करणाऱ्या दिशा ग्रुप व अन्य एका बांधकाम व्यवसायिकांवर प्राप्तीकर विभागाने छापे टाकले. यात दिशासह त्या व्यवसायिकांकडे 250 ते 300 कोटींची अघोषित संपत्ती असल्याचे प्रथमिक तपासणी अहवालातून समोर आल्याची माहिती सूत्रांनी शुक्रवारी (ता. 24) दिली.  शहरातील दिशा ग्रुपसह अन्य एका...
जानेवारी 22, 2020
नाशिक : जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त आणि वितरित व खर्चाच्या तपशिलाच्या आधारे खर्चामध्ये नाशिक जिल्हा राज्यात 30 व्या स्थानी राहिला आहे. जिल्ह्याचा खर्च "मार्चएंड'ला दोन महिने अन्‌ दहा दिवसांचा कालावधी उरलेला असताना 24 टक्‍क्‍यांपर्यंत पोहचल्याने जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेचा कारभार...
जानेवारी 21, 2020
नागपूर : ध्येयवेडे व धडाडीने काम करणारे आयुक्त अशी राज्यभर ख्याती असलेले तुकाराम मुंढे यांची आज नागपूर महापालिकेत आयुक्त म्हणून बदली करण्यात आली. ते याच आठवड्यात महापालिका आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. राज्य सरकारने त्यांच्या बदलीचे आदेश काढल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या...
जानेवारी 21, 2020
नाशिक : स्वस्त आणि सुलभ पद्धतीने देशातील अभयारण्यातील वन्यप्राण्यांवर निरीक्षण करणारे तंत्र येथील विद्यार्थ्याने विकसित केले आहे. पर्यावरण आणि भौतिक विषयाची सांगड घालणारा संशोधनाचा हा "तिसरा डोळा' जिल्हा विज्ञान प्रदर्शनात लक्षवेधी ठरला आहे. येथील के.जे.एन. विद्यालयाने इन्स्पायर ऍवॉर्ड विज्ञान...
जानेवारी 16, 2020
शिवरायांनी बालवयात जिथं स्वराज्याची शपथ घेतली त्या रायरेश्‍वराला पोहोचण्यासाठी एका परदेशी भटक्‍याने वाई जवळील धोम धरणाच्या जलाशयात उडी घेतली. आणि पोहतच तो गेला. याचा सोशल मीडियावर व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता. पीटर व्हॅन गेट असं त्या बेल्जीयमवासी 47 वर्षीय तरुणाचं नाव. या अवलियाला नुकतेच...
जानेवारी 12, 2020
सचिवांनी दिलेल्या सूचनेनुसार न वागता ‘तसं असेल तर मग तुमच्या पातळीवर तुम्ही सुधारित प्रस्ताव पाठवावा’ असं त्यांना सांगणं हे ‘वरिष्ठांचं न ऐकणं’ या सदरात मोडत होतं याची मला जाणीव होती. मात्र, त्यासाठी येईल त्या परिस्थितीला तोंड देण्याची तयारी मी ठेवली होती. मात्र, सद्‌सद्विवेकबुद्धी आणि व्यापक...
जानेवारी 08, 2020
नाशिक : "मोदीजी शेतकरी, कामगार, कष्टकऱ्यांचे मत घेवून सत्ता स्थापन केली. उद्योगपतींचे चोचले थांबवून ज्या कामगारांनी त्यांचे बंगले बांधले त्यांना किमान स्वताचे घर तरी द्या. प्रचंड महागाईच्या खाईत जनतेला लोटून कोणते देश हित साधणार आहे. हितच साधायचे असेल तर शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वामिनाथन आयोगाची...
जानेवारी 06, 2020
नाशिक : परराज्यात विक्रीसाठी असलेल्या विदेशी मद्याची वाहतूक करणारा ट्रक नाशिक जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून जाणार असल्याची गोपनीय खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक ऋषिकेश फुलझळके यांना मिळाली होती. त्यानुसार, गेल्या रविवारी (ता.5) सीमावर्ती भागांमध्ये विभागाच्या पथकांनी...
जानेवारी 06, 2020
पुणे : महाराष्ट्र कुस्ती केसरी खुल्या गटातील मॅट विभागात चौथ्या फेरीत मॅट विभागात अभिजित कटके, सागर बिराजदार, हर्षवर्धन सदगीर, सचिन येलभर, तर माती विभागात बाला रफीक शेख, माऊली जमदाडे, गणेश जगताप व शैलेश शेळकेने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत पाचव्या फेरीत प्रवेश केला. आज सायंकाळच्या सत्रात पाचव्या...