एकूण 162 परिणाम
जुलै 22, 2019
सोलापूर - पुणे येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळात नुकतीच सहविचार सभा झाली. त्यामध्ये राज्यातील मूल्यांकन झालेल्या शाळांच्या प्रस्तावातील त्रुटींच्या पूर्ततेसाठी गुरुवार (ता. 25) पासून विभागनिहाय शिबिरे होणार आहेत. पुण्यातील सभेस आमदार दत्तात्रय सावंत, बाळाराम पाटील, श्रीकांत देशपांडे...
जुलै 19, 2019
औरंगाबाद - मुंबईहून औरंगाबादला रेल्वेने येण्यासाठी सध्या लागणारा सहा ते आठ तासांचा कालावधी कमी होऊन अवघ्या एक तास २९ मिनिटांवर येऊ शकतो. स्पेनच्या साथीने केंद्र सरकारने हाती घेतलेल्या हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. अहवालातील नोंदीनुसार मुंबई- नाशिक अंतर केवळ ४७...
जुलै 19, 2019
नाशिक - ध्रुवनगर (सातपूर) येथे नव्याने उभे राहत असलेल्या सम्राट ग्रुपच्या अपना घर गृहप्रकल्पाच्या ठिकाणी पाण्याची टाकी कोसळून झालेल्या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतलेले बांधकाम व्यावसायिक सुजॉय गुप्ता यांना दिलासा मिळाला आहे. येत्या 7...
जुलै 19, 2019
औरंगाबाद - मुंबईहून औरंगाबादला रेल्वेने येण्यासाठी सध्या लागणारा सहा ते आठ तासांचा कालावधी कमी होऊन अवघ्या 1 तास 29 मिनिटांवर येऊ शकतो. स्पेनच्या साथीने केंद्र सरकारने हाती घेतलेल्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. मुंबई-नाशिक अंतर केवळ 47 मिनिटांत, तर मुंबई-नागपूर...
जुलै 18, 2019
नाशिक : इगतपुरी-कसारा रेल्वे मार्गावरील कसारा घाटात गोरखपूर-मुंबई अंत्योदय एक्स्प्रेसचे इंजिन व दोन डबे घसरले. यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईहून रात्री बाराच्या सुमारास निघालेल्या अंत्योदय एक्स्प्रेसचे दोन डबे घसरले. नशीब बलवत्तर म्हणून मोठा अपघात टळला. खाली असलेली...
जुलै 16, 2019
नागपूर : गृह मंत्रालयाने सोमवारी राज्यातील 89 पोलिस उपायुक्त आणि अपर अधीक्षक यांच्या बदल्या केल्या असून त्यात नागपुरातील हर्ष पोद्दार, रंजनकुमार शर्मा आणि अमोघ गांवकर यांचा समावेश आहे. विदर्भातून सहा अधिकारी बाहेर गेले तर सहा अधिकाऱ्यांची बदली विदर्भात करण्यात आली. नागपूर येथील परिमंडळ 5 चे पोलिस...
जुलै 11, 2019
मुंबई : राज्यातील 101 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य शासनाने जारी केले. यामध्ये सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) तथा पोलिस उपअधिक्षकांच्या (डीवायएसपी) बदल्या आज (गुरुवार) केल्या आहेत. तसेच तीन प्रोबेशनरी आयपीएससह एकूण 34 प्रोबेशनरी (परिविक्षाधीन सहाय्यक अधीक्षक आणि उपअधीक्षक) यांचाही समावेश...
जुलै 09, 2019
नाशिक - शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी नियोजित नाशिक महामेट्रोचे ‘नाशिक मेट्रो निओ’ असे नामकरण करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या ऑफिशिअल ट्विटरवरून ही माहिती देण्यात आली.  वाढती सार्वजनिक वाहतूक लक्षात घेता स्मार्टसिटीअंतर्गत मेट्रो सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता; परंतु ताशी...
जुलै 05, 2019
नाशिक - पावसामुळे राज्यभरात जीवितहानीच्या घडणाऱ्या घटनांमुळे धोकादायक वाडे, नैसर्गिक नाले व सीमाभिंतींचे प्रश्‍न निर्माण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील धोकादायक वाडे, इमारतींना नोटीस बजावल्यानंतर आता पोलिस बंदोबस्तात वाडे उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. तशा आशयाची...
जुलै 04, 2019
नाशिक - विशेष मागास प्रवर्गासाठी स्वतंत्र दोन टक्के आरक्षण लागू करावे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. समाजकल्याण विभागाने ७ डिसेंबर १९९४ च्या निर्णयानुसार विशेष मागास प्रवर्गासाठी वैद्यकीय,...
जुलै 03, 2019
औरंगाबाद - मुंबईत होत असलेल्या धुंवाधार पावसाने मराठवाड्याच्या रेल्वेसेवेवर परिणाम झाला आहे. मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावल्याने तिथे सखल भाग आणि रेल्वे मार्गात पाणी साचल्याने पश्‍चिम, मध्य, हार्बर रेल्वे मार्गावरील सेवा विस्कळित झाली आहे.  मुसळधार पावसाने मुंबईकरांबरोबर मराठवाड्यातील प्रवाशांची...
जुलै 03, 2019
मुंबई -  कारागृहात होणाऱ्या आत्महत्या, कैद्यांकडे आढळून येणारे मोबाईल व गांजापर्यंतच्या अनेक गोष्टींनी राज्यातली कारागृहे चर्चेत असतात. ‘कॅग’च्या अहवालाने कारागृहांना पडलेल्या ‘भगदाडा’वरच प्रकाश टाकला आहे. राज्यात तुरुंगात पाच वर्षांच्या काळात ४५ अनैसर्गिक मृत्यूच्या घटना घडल्या आहेत; पैकी ४०...
जुलै 02, 2019
नांदेड : मुंबई परिसरात होत असलेल्या जोरदार पावसामुळे आणि काल (ता. १) मुंबई-पुणे दरम्यान झालेल्या मालगाडीच्या अपघातामुळे अनेक गाड्यांवर परिणाम झाला आहे. विशेषत: नांदेड मुंबई नांदेड दरम्यान धावणारी तपोवन एक्स्प्रेस आज नांदेडला येऊ शकणार नाही. तसेच नांदेडहून मुंबईला जाऊही शकणार नाही. या दोन्ही गाड्या...
जुलै 02, 2019
पुणे - उत्तर कोकणातील पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसह मुंबई उपनगराला सोमवारी पावसाने झोडपले. अनेक ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. जिल्ह्यातील तलासरी येथे सर्वाधिक ३६५ मिलिमीटर पाऊस पडला, तर सहा ठिकाणी ३०० पेक्षा अधिक पाऊस झाल्याचे कृषी...
जून 29, 2019
नाशिक : आयपीएस होण्याची इच्छा उराशी बाळगून असलेल्या सागरसमोर नियतीने भलतेच काही वाढून ठेवले. ऐन उमेदीच्या काळात असाध्य अशा पायाच्या कर्करोगाशी झगडा त्याला करावा लागतोय. मात्र, अशाही स्थितीमध्ये त्याने शस्त्रक्रियेच्या अवघ्या काही मिनिटे आधी त्याचे आवडते नायक नाशिकचे पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-...
जून 29, 2019
पावसामुळे झालेल्या विविध घटनांत राज्यातील विविध भागांत दहा जणांचा बळी गेला आहे. मुंबईत चौघांचा बळी पावसाने मुंबई आणि पालघरमध्ये चौघांचा बळी गेला. मुंबईत अंधेरी आणि गोरेगावमध्ये विजेचा शॉक लागून तिघांचा, तर पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्‍यात अंगावर वीज पडून आठ वर्षांच्या मुलाचा...
जून 27, 2019
सामाजिक समस्यांची सोडवणूक तीही समाजातून पैसे उभारत केली जात आहे. राज्याच्या विविध भागांत दुष्काळमुक्तीपासून ते शिक्षण अन्‌ हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना ‘क्राउड फंडिंग’च्या माध्यमातून मदत केली जात आहे. ‘क्राउड फंडिंग’चेसुद्धा निरनिराळे स्वरूप पुढे आले आहेत. संस्था, व्यक्तिगत स्तरावरील...
जून 26, 2019
नाशिक - येथील गंगाघाटावर दिवसभर तळपत्या उन्हात, कडाक्‍याच्या थंडीत अन्‌ ऊन, वारा, पावसात बसलेले काही भिकारी हे दानशूरांनी दिलेल्या पै-पैच्या जिवावर सावकार झालेत. व्यापाऱ्यांना गंगाघाटावरील काही भिकारी हे १२ टक्के व्याजाने पैसे देतात. त्याच वेळी फुलेनगरमधील काही गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तींकडून...
जून 25, 2019
पिंपरी - संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बुधवारी (ता. २६) पुण्याकडे मार्गस्थ होणार असल्याने वाहतुकीत बदल केला आहे. पालखी आकुर्डीतील विठ्ठल मंदिर ते खंडोबामाळ चौकातून जाईपर्यंत निगडी जकात नाका ते खंडोबा माळदरम्यान ग्रेड सेपरेटरमधील दोन्ही बाजू व पुण्याकडील सेवारस्ता वाहतुकीसाठी आवश्‍यकतेनुसार बंद...
जून 21, 2019
मुंबई : मध्य रेल्वेवर 'वंदे भारत' ट्रेनच्या धर्तीवर बनविलेली पहिली 'मेमू' गुरुवारी कळवा कारशेडमध्ये दाखल झाली. या गाडीच्या चाचण्या घाट सेक्शनमध्ये येत्या आठवड्यात घेण्यात येणार आहे. चाचण्या यशस्वी झाल्या तर मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे-नाशिक मार्गावर मेमूचा धावण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. शहरांना...