एकूण 235 परिणाम
जुलै 22, 2019
६३४ कोटी प्रलंबित; मशागतीसाठीही पैसे नाहीत सोलापूर - मागच्या वर्षीच्या खरीप हंगामातील ६३४ कोटी रुपये मार्चएंडमुळे सरकारला परत पाठविण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, अचूक खाते क्रमांक तलाठ्यांकडे देऊनही रक्‍कम जमा न झाल्याने आता खरीप मशागतीच्या तयारीत असलेल्या...
जुलै 18, 2019
नाशिक - दुचाकी वाहनधारकांना रेशनवरील धान्यपुरवठा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने जूनमध्ये घेतला खरा; पण संबंधित अन्याय्य निणर्याचा उद्रेक दिसण्याची शक्‍यता दिसू लागताच शासनाने हा निर्णय महिनाभरात मागे घेत घूमजाव केले. आगामी विधानसभा निवडणुकीत जनक्षोभ लक्षात घेत राज्य शासनाने दुचाकीधारकांना...
जुलै 18, 2019
नाशिक - नाशिक आणि नगर महामार्गावरील विजेचे खांब स्थलांतरित करण्याच्या कामात गैरव्यवहाराचा प्रकार उघडकीस आला. मुंबईत मुख्यालयातून सुरू असलेल्या चौकशीत आतापर्यंत सहा अभियंते निलंबित झाले असून, आणखी 12 ते 15 अभियंत्यांवर कारवाई करण्यात असल्याचे मुंबईतील उच्चपदस्थ सूत्रांकडून समजले. नाशिक व नगर...
जुलै 17, 2019
प्रेमा पाटील यांनी जिंकला किताब; बुद्धिमत्ता, सौंदर्य अन्‌ कलेचा घडविला संगम पुणे - पोलिस दलातील नोकरी म्हणजे फक्त अन्‌ फक्त ताणतणावच, अशी सर्वांची समजूत असते. पण, प्रेमा पाटील यांनी ती समजूत खोटी ठरविली. पुणे पोलिस दलात अधिकारी म्हणून काम करताना स्वतःच्या छंदापोटी त्यांनी बुद्धिमत्ता, सौंदर्य अन्...
जुलै 17, 2019
नाशिक - द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता ८ हजार कोटींचे मार्केट स्वत:च्या हाती घेण्याचा निर्धार केला आहे. शेतकऱ्यांनी गुणवत्तापूर्ण अन्‌ निर्यातक्षम उत्पादनाचे तंत्र अवगत केले असले, तरीही हे ‘मार्केट’ व्यापाऱ्यांच्या हातात आहे. त्यामुळे देशांतर्गत आणि परदेशातील...
जुलै 16, 2019
नागपूर : गृह मंत्रालयाने सोमवारी राज्यातील 89 पोलिस उपायुक्त आणि अपर अधीक्षक यांच्या बदल्या केल्या असून त्यात नागपुरातील हर्ष पोद्दार, रंजनकुमार शर्मा आणि अमोघ गांवकर यांचा समावेश आहे. विदर्भातून सहा अधिकारी बाहेर गेले तर सहा अधिकाऱ्यांची बदली विदर्भात करण्यात आली. नागपूर येथील परिमंडळ 5 चे पोलिस...
जुलै 15, 2019
नाशिक - बेरोजगारीच्या समस्येला सामोरे जाताना युवा वर्ग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (आयटीआय) प्रशिक्षण घेण्यास पसंती देत आहेत. कौशल्याधीष्टित शिक्षणातून रोजगाराच्या हमखास संधी उपलब्ध होत असल्याने तरुणाईकडून या पर्यायास प्राधान्य दिले जात आहे. मात्र, दुसरीकडे राज्यभरातील आयटीआयमध्ये शिक्षकांची रिक्‍...
जुलै 12, 2019
नाशिक - पावसाळा सुरू झाला, की घाटमाथ्यांवर ओल्याचिंब निसर्गाच्या सान्निध्यात रममाण होण्यासाठी पर्यटकांची रेलचेल वाढते. अशीच अवस्था गेल्या वीकेंडला नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यांवर झाली. इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर परिसरातील डोंगररांगांमध्ये पाऊस मुसळधार कोसळत असताना त्याचा आनंद लुटण्यासाठी शहर,...
जुलै 11, 2019
पुरुषी मानसिकता आजही प्रबळ; पुरुष नसबंदीत पेठ, सुरगाणा आघाडीवर नाशिक - लोकसंख्यावाढीला लगाम घालण्यासाठी आरोग्य विभागातर्फे कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेची मोहीम राबवली जाते. मात्र, आजही पुरुषांपेक्षा महिलाच कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यात आघाडीवर असल्याचे दिसून येते. यातून पुरुषी मानसिकतेची उदासीनताच...
जुलै 11, 2019
जुने नाशिक - खैरे गल्ली येथील नाकील वाडा कोसळण्याची घटना बुधवारी (ता. १०) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. भद्रकाली पोलिसांसह अग्निशमन पथकाने वाड्यातील सहा जणांची सुटका केली. रात्री उशिरापर्यंत वाड्याचा धोकादायक भाग उतविण्याचे काम सुरू होते. पावसाने खैरे गल्लीतील नाकील वाडा धोकादायक झाला होता....
जुलै 11, 2019
नाशिक - शहराला सध्या कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. त्यातही जे पाणी नळांना येते त्यालाही उग्र वास येत असल्याने पाण्यात क्‍लोरिन अधिक वापरले जात असल्याचे स्पष्ट होत आहे. पाणी शुद्धीकरणासाठी अधिक क्‍लोरिनचा वापर होत असला, तरी त्याचे शरीरावर दुष्परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शहराला...
जुलै 11, 2019
पुणे, नागपूर, नाशिक, धुळे, पालघर, सोलापूर, औरंगाबाद, नगर, अमरावतीचा समावेश सोलापूर - राष्ट्रीय महामार्गांसह राज्य मार्गांची कनेक्‍टिव्हिटी वाढली, मात्र, याच मार्गांवरील खड्डे अन्‌ वाहनांचा वाढलेला वेग, बेशिस्त वाहतूक आणि शासकीय यंत्रणांचा काणाडोळा आदी कारणांमुळे पुणे, नागपूर, नाशिक, धुळे, पालघर,...
जुलै 10, 2019
नाशिक - स्थायी समितीसह विषय समिती सदस्यांची नियुक्ती करताना पूर्व विधानसभा मतदारसंघातील पंचवटी भागाला अधिक झुकते माप दिल्याने नगरसेवकांत नाराजी पसरली आहे. स्थायी समिती सदस्यांची नियुक्ती करताना व त्यातही सभापतिपदाचे दावेदारही पंचवटीचेच असल्याने संतापात अधिक भर पडली आहे. कमलेश बोडके, गणेश गिते व...
जुलै 08, 2019
नाशिक ः उत्तर महाराष्ट्रात चोवीस तासात 16.4 मि.मी पाउस झाला. विभागातील 54 तालुक्‍यापैकी सात तालुक्‍यांना अजूनही पावसाची प्रतिक्षा आहे. उत्तर महाराष्ट्रात आतापर्यत 24 टक्के पाउस झाला आहे. गेल्या आठवड्यातील पावसामुळे 20 टक्केहून आधिक क्षेत्रावर खरीप पेरण्याची कामे उरकली आहेत. कापसासह खरीपाचा विचार ...
जुलै 05, 2019
नाशिक - निर्यातक्षम द्राक्षाच्या ‘आरा’ या कॅलिफोर्निया वाणाचे ‘उत्पादन आणि विक्री’बाबतचे भारतातील सर्वाधिकार नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीला मिळाले आहेत. ब्रिटनमधील ज्युपिटर कंपनीकडून हे अधिकार प्राप्त झाल्याची माहिती ‘सह्याद्री’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे...
जुलै 05, 2019
कळवण - स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठीची जनजागृती, सामाजिक संस्थांचा वाढता सहभाग आणि डॉक्‍टरांवर होणारी कारवाई, अशा विविध कारणांमुळे नाशिक जिल्ह्यात मुलींचा जन्मदर दर वर्षी वाढतच असून, नकोशी आता हवीहवीशी होत असल्याचे सुखद चित्र नाशिक जिल्ह्यात दिसत आहे. गेल्या तीन वर्षांचा आढावा घेतला असता, लिंग...
जुलै 05, 2019
नाशिक - भविष्यातील पाण्याची चिंता डोळ्यासमोर ठेवून महापालिका प्रशासनाने रविवार (ता. ३०) पासून एकवेळ पाणीकपात केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्याने नाशिककरांचे हाल झाले. एकीकडे पाऊस पडत असताना नळांच्या तोट्या मात्र कोरड्या राहिल्याने राखून ठेवलेल्या पाण्यावरच...
जुलै 05, 2019
नाशिक - पावसामुळे राज्यभरात जीवितहानीच्या घडणाऱ्या घटनांमुळे धोकादायक वाडे, नैसर्गिक नाले व सीमाभिंतींचे प्रश्‍न निर्माण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील धोकादायक वाडे, इमारतींना नोटीस बजावल्यानंतर आता पोलिस बंदोबस्तात वाडे उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. तशा आशयाची...
जुलै 04, 2019
गवताळ कुरणे मृदा-जल संवर्धनासाठी गरजेची आहेत, त्याखेरीज जैवविविधतेच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहेत. अवर्षणप्रवण क्षेत्राला वरदान ठरेल अशा कुरण विकासाच्या कार्यक्रमाची कालबद्ध पद्धतीने आखणी करून ती लोकसहभागाने राबविण्याची गरज आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी अनेक उपाययोजना वेगवेगळ्या स्तरावर राबविण्यात...
जुलै 04, 2019
नाशिक - महापालिकेच्या रुग्णालयात गेल्या वर्षभरात चार रुग्णालये व शहरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून पाच लाख १६ हजार ५८४ रुग्णांची तपासणी झाली आहे. यावर कोणाचा विश्‍वास बसेल? पण महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने हा दावा एका प्रस्तावाच्या माध्यमातून केला आहे. जर महापालिकेच्या रुग्णालयांमधून सव्वापाच...