एकूण 12 परिणाम
मार्च 15, 2019
नाशिक - लोकसभा निवडणुकीचे रण पेटत असताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपल्या शेतकऱ्यांना क्विंटलला 800 रुपये भाव मिळावा म्हणून "मास्टर स्ट्रोक' खेळलाय, त्यामुळे महाराष्ट्रातील कांद्याचा वांदा ठरलेला आहे. अगोदरच यंदा उन्हाळ, पोळ आणि रांगडा कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली....
मार्च 06, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : नाशिकमधील बलात्कार आणि खुनाच्या प्रकरणात दहा वर्षांपूर्वी मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या भटक्‍या जमातीतील सहा जणांना निर्दोष मुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. दोषी ठरविण्यात आलेले सर्व सहा जण निर्दोष असून, पोलिसांनी खऱ्या गुन्हेगारांचा शोध...
मार्च 05, 2019
नाशिक : महाराष्ट्र पाण्यावाचून तडफडत असताना अरबी समुद्राला मिळणारे महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला देण्याचा करार सरकारने केला आहे. राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आल्यास कराराचे कागद फाडून टाकू. गुजरातला एक थेंब पाणी जाऊ देणार नाही, अशी घोषणा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी...
मार्च 01, 2019
नाशिक : जम्मू-कश्मीरमधील बडगाममध्ये बुधवारी (ता. 26) हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. त्यात हुतात्मा झालेले नाशिकचे स्क्वॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे (33) यांच्यावर आज नाशिक येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. आज सकाळी त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले...
जानेवारी 24, 2019
मुंबई : पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) आर्थिक गैरव्यवहारांमुळे परदेशी पळून गेलेल्या मेहूल चोक्‍सीने भारताचे नागरिकत्व सोडल्यानंतर बॅंकांना जाग आली आहे. चोक्‍सीने 405 कोटींचे कर्ज बुडवले असल्याचा दावा भारतीय स्टेट बॅंकेने बुधवारी (ता.23) केला. चोक्‍सीने गीतांजली जेम्ससह इतर कंपन्या आणि कुटुंबीयांसाठी...
नोव्हेंबर 16, 2018
प्रश्‍न - 'Dillichalo' "दिल्ली चलो' असे आवाहन तुम्ही ठिकठिकाणी सभा घेऊन, सोशल मिडियावरुन करत आहे. दिल्लीमध्ये आंदोलनाचं स्वरुप नेमकं कसं असेल?  पी साईनाथ - आखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने या दोन दिवसीय दिल्ली मोर्चाचे आयोजन केले आहे. देशभरातील सुमारे दिडशे शेतकरी संघटना या मोर्चामध्ये...
नोव्हेंबर 15, 2018
नवी दिल्ली : बुलेट ट्रेनच्या मार्गात काटेच काटे दिसत असतानाच पूर्ण स्वदेशी बनावटीच्या व इंजिनविरहीत "ट्रेन-एटीन' म्हणजेच "टी-18'च्या चाचण्यांना आजपासून सुरवात झाली. ताशी 160 किलोमीटर वेगाने धावण्यासाठी या गाड्या सक्षम आहेत. पुढील महिन्यापासूनच सध्याच्या शताब्दी गाड्यांच्या जागी टप्प्याटप्प्याने...
नोव्हेंबर 11, 2018
जम्मू : पाकिस्तानी सैन्याने आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीचा भंग केला. त्यात महाराष्ट्रातील केशव गोसावी (वय 29) यांच्यासह दोन जवान हुतात्मा झाले.  पाकिस्तानी स्नायपरनी राजौरी सेक्‍टरमधील नौशेरा भागात आज गोळीबार केला. त्यांनी 24 मराठा रेजिमेंटच्या रोजा येथील चौकीला लक्ष्य केले. या गोळीबारात नाईक केशव...
नोव्हेंबर 09, 2018
नाशिक : लष्करामध्ये नवीन 100 हॉवित्झर तोफा येणार असल्याचे केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (ता.09) सांगितले. त्या सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्या बोलत होत्या. या 100 तोफांपैकी 10 तयार आहेत. तर 90 भारतात असेंम्बल होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, लष्करांमध्ये 145 वज्रही...
नोव्हेंबर 08, 2018
जळगाव : राज्यात एक मे 2018 ला ऑनलाइन 7/12 उताऱ्याचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मात्र, जळगावसह राज्यात अद्यापही डिजिटल स्वाक्षरी असलेला 7/12 उतारा मिळत नसल्याचे चित्र आहे. जळगाव जिल्ह्यात डिजिटल स्वाक्षरी करण्याचे काम केवळ आठ टक्के झाले आहे. राज्य डिजिटल सिग्नेचरच्या कामात नगर...
सप्टेंबर 06, 2018
मुंबई : प्रयागराज अलाहाबाद, वाराणसीच्या धर्तीवर आयोध्येत नवे काहीतरी पाहायला मिळेल, मंदिर वास्तू उभारली जाईल, अशी अपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याची जोशी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर बुधवारी व्यक्त केली.  मुंबईतील सांस्कृतिक कुंभ या कार्यक्रमात ते...
जुलै 12, 2018
नवी दिल्ली : प्रभू राम व रामायणाशी संबंधित प्रमुख ठिकाणांची धार्मिक यात्रा घडविणारी रामायण एक्‍स्प्रेस नावाची विशेष वातानुकूलित रेल्वेगाडी येत्या नोव्हेंबरमध्ये सोडण्यास रेल्वेने हिरवा कंदील दाखविला आहे. 14 नोव्हेंबरला अयोध्येहून सुटणारी व अयोध्या ते रामेश्‍वरम या मार्गावर धावणारी ही पर्यटन गाडी...