एकूण 215 परिणाम
April 10, 2021
नाशिक : ठक्कर डोम येथे ३५० बेड्सच्या कोविड केअर सेंटरची पुनर्निमिती ही  महानगरपालिका व क्रेडाई संस्थेने केलेली अत्यंत दर्जेदार आरोग्य सुविधा असून शेवटचा रुग्ण जोपर्यंत बरा होत नाही तोपर्यंत ही लढाई संपणार नाही. क्रेडाई संस्थेच्या  मार्गदर्शन व प्रेरणेतून इतर संस्थांनी देखील कोरोनाच्या या लढाईत...
April 09, 2021
निफाड (जि. नाशिक) : कुटुंबीयांना कोरोनाने वेढल्यावर केवळ समाजमाध्यमातील संपर्क तेवढा शिल्लक राहतो. संपूर्ण कुटुंब कोरोना आजारातून मुक्त होत असताना या महामारीत वडिलांना गमावल्याचे शल्य व्यक्त करीत वनसगावच्या सुनील शिंदे या युवकाने शासनाचे निर्देश पाळण्याचे भावनिक आवाहन केले. मास्क,...
April 08, 2021
नाशिक : मार्चमध्ये वाढलेल्या रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने नाशिकमध्ये लग्नसमारंभ करण्यास निर्बंध घातले होते. त्या मुळे अनेक विवाहयोग्य मुला-मुलींचे विवाह रखडले होते. अशा कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. नियम पाळूनच विवाह करण्याचा नाशिक वेडिंग इंडस्ट्रीचा निर्णय  प्रशासनाचे आदेश प्राप्त होताच...
April 05, 2021
तिवसा (जि. अमरावती) : प्रगतीसाठी शिक्षण हाच एक मोठा पर्याय आहे. त्यासाठी परिस्थितीला न जुमानता अभ्यासाची कास धरून ध्येय गाठणे सहजशक्‍य होऊ शकते. याच जिद्द व चिकाटीने तिवसा तालुक्‍यातील पालवाडी या सातशे लोकवस्तीच्या लहानशा गावातील शेतकरी कुटुंबातील रोशन सुधाकर राऊत या तरुणाने आपले पीएसआय होण्याचे...
April 04, 2021
नाशिक : कोरोनामुक्त झाल्यानंतर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी बिटको रुग्णालय, मेरी कोविड सेंटरला भेट देत रुग्णांची विचारपूस करताना रुग्णालयाला आवश्यक कर्मचारी उपलब्ध करून द्यावे, पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून द्यावा, रुग्ण व नातेवाइकांची गैरसोय टाळा आदी सूचना महापालिकेच्या...
April 02, 2021
नाशिक : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्ण बाधित होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी क्रेडाई नाशिक मेट्रोला केलेल्या विनंतीनुसार साडेतीनशे बेडचे कोविड सेंटर पुन्हा ठक्कर डोम येथे उभारले जाणार आहे. आयुक्तांच्या विनंतीला मान देऊन ‘क्रेडाई’ने कोविड सेंटर...
April 02, 2021
दोंडाईचा (धुळे) : येथील मेहतर कॉलनीतील अल्पवयीन मुलीच्या छेडखानी प्रकरणी बुधवारी (ता. ३१) सायंकाळनंतर दोन विभिन्न गटात वाद उफाळला. त्याला रात्री हिंसाचाराचे वळण लागले. एका गटाच्या संतप्त जमावाने संशयितांची सुटका होण्यासाठी थेट दोंडाईचा पोलिस ठाण्यावर दगडफेक करत अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्ला चढवला....
April 01, 2021
जळगाव नेऊर (जि. नाशिक) : आई-बाप शेतकरी त्यातच घरची परिस्थिती हालाखीची, कसलाच क्लास न लावता स्वतःच्या हिमतीवर अभ्यास सुरू केला. त्या कष्टकरी आई- वडिलांच्या डोळ्याचे पारणे तेव्हा फिटले जेव्हा पंधरा महिने यशस्वी प्रशिक्षण पूर्ण करून ती वर्दीत घरी परतली. त्याच्या जिद्द आणि मेहनतीला शलाम ठोकत ...
March 31, 2021
नाशिक : जुने नाशिक भागातील अमरधामच्या बाजूला मुस्लिम समाजाला दफनविधीसाठी जागा देण्याचा ठराव स्थायी समितीने फेटाळून लावल्यानंतरही महापालिकेच्या मिळकत विभागाकडून याबाबत कार्यवाही सुरू झाल्याने या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी महापौर सतीश कुलकर्णी यांना ‘रामायण’ या महापौरांच्या बंगल्यावर घेराव घालत...
March 31, 2021
शिर्डी ः गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांश प्राथमिक केंद्रांवर कोविड लसिचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर काही केंद्रांवरील लस संपली आहे. कोविडयोद्ध्यांसह आजवर जिल्ह्यात लस टोचून घेणा-यांची संख्या 1 लाख 90 हजारांपर्यंत गेली आहे. कोविडची दुसरी लाट थोपविण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेबरोबरच...
March 29, 2021
मालेगाव (जि. नाशिक) : देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या शहरांमध्ये नाशिक जिल्ह्याचा समावेश असल्याने ही अत्यंत गंभीर बाब आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना मोठ्या प्रमाणात पाय पसरत असून, प्रशासनाबरोबर स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढील १५ दिवस परिश्रम घेऊन कोरोनाचा पराभव करावा, असे आवाहन...
March 26, 2021
यवतमाळ : जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांची शुक्रवार, दि. २६ मार्च रोजी बदली झाली. त्यांच्या जागेवर अमरावती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांची नेमणूक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसापासून जिल्हाधिकारी सिंह वेगवेगळ्या कारणाहून चर्चेत होते.  हेही वाचा - नागपूर मध्यवर्ती कारागृहात...
March 26, 2021
नाशिक रोड : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध दर्शविण्यासाठी, तसेच शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संयुक्त किसान मोर्चातर्फे भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी बहुजन शेतकरी संघटनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे निदर्शने करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर केंद्र सरकारच्या तीन काळ्या कृषी...
March 25, 2021
नाशिक : कोरोना रुग्णवाढीत देशात पहिल्या दहात असलेल्या नाशिक महापालिका क्षेत्रात पुन्हा लॉकडाउन करण्याचा विचार सुरू आहे. शहरात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना कमी पडत असल्याने गुरुवारी (ता. २५) महापौर सतीश कुलकर्णी आणि आयुक्त कैलास जाधव यांच्यात बैठक होऊन त्यात फेरलॉकडाउनबाबत चर्चा झाली.  शहरात...
March 24, 2021
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाविद्यालयांच्या गुणवत्ता सुधार योजनेला २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात तब्बल आठ कोटींची कात्री लावून पाच कोटीची तरतूद केली आहे. मात्र, गेल्या दोन वर्षातील आकडेवारी पाहता २६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला असताना केवळ पाच कोटी रुपयेच महाविद्यालये व...
March 21, 2021
नाशिक : ज्येष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्या नाटकात संवादाची गंमत होती. प्रा. वसंत कानेटकर यांचे नाटकाचे प्रयोग हिमालयासारखे होते आणि आम्ही त्यांची सावली असल्याचे प्रतिपादन अभिनेता भरत जाधवने केले. महाकवी कालिदास कलामंदिरात शनिवारी (ता. २०) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक शाखेतर्फे...
March 19, 2021
जळगाव : भाजपतील अंतर्गत नाराजी शिवसेनेने हेरली आणि स्थानिक नेतृत्वाच्या मदतीने महापौर आपला कसा होणार, याचे नियोजन केले. भाजपतील बंडखोर सदस्य ठाण्याला रवाना झाले, तेव्हाच सत्तांतर अटळ झाले; उत्सुकता होती ती केवळ फुटलेल्या सदस्यांच्या आकड्याची. तो पडदाही गुरुवारी (ता. १८) पडला, शिवसेना जिंकली आणि...
March 18, 2021
शिरपूर : दस्त नोंदणी करून देण्याच्या मोबदल्यात पंटरमार्फत ३०० रुपयांची लाच स्वीकारताना येथील दुय्यम निबंधक अरुण संभाजी कापडणे (वय ५४) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने आज मुद्देमालासह ताब्यात घेतले. वकिलाकडून लाच मागणे संबंधितांना भोवले. सायंकाळी उशिरापर्यंत दोन्ही संशयितांची चौकशी...
March 17, 2021
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दोनशे लोकांच्या उपस्थितीमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे, तेथे कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही. मात्र, २० मार्च रोजी होणाऱ्या अधिसभेच्या बैठकीसाठी नियमांवर बोट ठेऊन ती ऑनलाइन घेण्याचा प्रयत्न आहे. विद्यापीठाने आवश्‍यक त्या परवानग्या घेऊन थेट बैठक...
March 16, 2021
पंचवटी ( नाशिक) : वर्षाभरावर येऊन ठेपलेल्या नाशिक महापालिकेच्या सातव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी विद्यमान सत्ताधाऱ्यांसह सर्वच पक्षांनी स्वबळाचा नारा दिला आहे. त्या मुळे लाटेवर स्वार होणाऱ्या या शहरात आगामी निवडणुकीचा कल कुणाकडे असणार, याबाबत उत्सुकता आहे. अशा स्थितीत तब्बल चोवीस नगरसेवक असलेल्या...