एकूण 3 परिणाम
March 04, 2021
मुंबई:  मुंबईतील 'रोड डस्ट' म्हणजेच धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून शहरात 71 टक्के पार्टीक्युलेट मॅटर (पीएम) चे प्रमाण नोंदवण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे मेट्रोच्या अपूर्ण कामामुळे निर्माण होणाऱ्या धुळीचे प्रमाण 3.16 टक्के आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजेच निरीने...
November 12, 2020
बेंगळूरू: Diwali 2020- दिवाळी आली की बरेच जण दंग असतात ते फटाका फोडण्यात. त्यामध्ये रॉकेट, सुतळी बाँम्ब, लक्ष्मी तोटा आणि विविध फटक्यांचा समावेश असतो. संपूर्ण दिवाळीत फटाक्या जाळल्याने पर्यावरणाचंही मोठं नुकसान होतं. यावर्षी दिल्लीसह आसपासच्या इतर शहरांत फटाके फोडण्यास सक्त मनाई आहे. उत्तर...
November 12, 2020
नवी दिल्ली : कोरोना हा श्वसनाच्या विकारासंबधीचा आजार आहे. आधीच कोरोनामुळे देशात हाहाकार माजला असताना दिवाळीच्या दरम्यान फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदुषणामुळे कोरोना बाधितांना, लहान मुलांना आणि वयस्कर लोकांना त्रास होऊ नये म्हणून अनेक राज्य शासनांकडून फटाके वाजवण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला...