एकूण 1 परिणाम
October 18, 2020
औरंगाबाद : लॉकडाउनमुळे अतोनात नुकसान झालेला व्यापार-व्यवसाय आता पुन्हा पूर्वपदावर येत आहे. लॉकडाउन काळात ई-कॉमर्स कंपन्‍यांनी बक्कळ कमाई करीत प्रत्येकाच्या मनात विश्‍वास निर्माण केला. याच माध्यमातून या कंपन्यांची या काळात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. या कंपन्यांच्या वाढत्या वर्चस्वामुळे स्थानिक...